Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 524 مشتركاً، محتلاً المرتبة 8 062 في فئة التعليم والمرتبة 17 459 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 524 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 23 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -389، وفي آخر 24 ساعة بمقدار -27، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.26%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.76% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 535 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 678 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 24 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 524
المشتركون
-2724 ساعات
-547 أيام
-38930 أيام
أرشيف المشاركات
🌹 1904 मध्ये खालीलपैकी कोणा द्वारे अभिनव भारत या गुप्त कांतीकारी संस्थेचे आयोजन करण्यात आले होते?
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला "हु वेअर दी शूद्राज" हा ग्रंथ कोणास समर्पित केला ?
◾1757 च्या प्लासीच्या युद्धात ..... हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता. (Cleark Mains 2019)
मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
▪️शिवाजी महाराजांच्या काळात ----------------- यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे.
🔰७० लाखांहून अधिक लोकसंख्येचे भारताचे पहिले झोपडपट्टीमुक्त 'मेगा सिटी'.
🔹प्रगती: २००६ मध्ये ३८% असलेली झोपडपट्टी आता केवळ ५% वर.
🔸योजना: 'प्रधानमंत्री आवास योजना' (PMAY) आणि बहुमजली इमारतींच्या बांधकामामुळे यश.
🔹घोषणा: गुजरात सरकारद्वारे लवकरच पूर्णपणे झोपडपट्टीमुक्त शहर म्हणून जाहीर होणार.
🔰तुलनात्मक फरक:
🔸चंदीगड: पहिले अधिकृत झोपडपट्टीमुक्त शहर.
🔹सुरत: पहिले मोठ्या लोकसंख्येचे (Mega City) झोपडपट्टीमुक्त शहर.
बादशाह अकबर यांच्या काळात ब्रिटन मध्ये कोण शासक होते?
▪️खालीलपैकी 'नि:ष्काम कर्ममठ'ची स्थापना कोणी केली होती❓
छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना......... या वर्षी केली.
‘दत्तमहात्म्य’ हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहला?
▪️खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले❓
रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात. (कोल्हापूर बँड्समन पोलीस 2019)
🔰९ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश चव्हाण यांची निवड.
🔹प्रमुख साहित्यकृती: 'भरकाडी' हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह.
🔸कथांचा विषय: भटक्या विमुक्त जमातींचे जीवन, त्यांचे प्रश्न आणि संघर्षाचे चित्रण.
🔹भाषेचे वैशिष्ट्य: या कथासंग्रहात 'गोरबोली' भाषेचा (बंजारा समुदायाची बोली) प्रभावी वापर.
🔸जागतिक गौरव: अमेरिकेतील जगप्रसिद्ध 'लायब्ररी ऑफ काँग्रेस' मध्ये 'भरकाडी' या ग्रंथाचा समावेश.
🔹ओळख: डॉ. चव्हाण हे एक संवेदनशील साहित्यिक आणि आदर्श शिक्षक म्हणून परिचित आहेत.
🔸महत्त्व: त्यांच्या निवडीमुळे ग्रामीण आणि बोलीभाषेतील साहित्याला राज्यासोबतच जागतिक स्तरावरही ओळख मिळाली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक शाखा 1889 मध्ये कोठे स्थापन झाली
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
