Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 173 名订阅者,在 教育 类别中位列第 8 142,并在 印度 地区排名第 17 404 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 173 名订阅者。
根据 13 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -447,过去 24 小时变化为 -22,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 7.11%。内容发布后 24 小时内通常能获得 3.74% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 719 次浏览,首日通常累积 904 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 14 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 173
订阅者
-2224 小时
-1127 天
-44730 天
帖子存档
'वेरुळ येथील कैलास मंदीर कोणत्या राजाने बांधले?
........स्फूर्ती घेऊन 1893, मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले.
🌺 बायबल हा ख्रिस्ती धर्म खालीलपैकी कोणत्या भाषेत होता?
कोणत्या भारतीय राज्य/केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच कोनोकार्पस वनस्पतीवर बंदी घातली आहे?
कोणत्या भारतीय राज्य/केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच कोनोकार्पस वनस्पतीवर बंदी घातली आहे?
🔰नेपाळने बालविवाह बंद करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे
🔹नेपाळने मंत्री किशोर साह सुदी आणि बाल हक्क कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय आणि नेपाळी संघटनांच्या पाठिंब्याने 'बालविवाह मुक्त नेपाळ' मोहीम सुरू केली.
🔸पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह १०० हून अधिक सहभागींनी बालविवाह संपविण्याचे वचन दिले.
🔹या उपक्रमाला जस्ट राईट फॉर चिल्ड्रन आणि BASE नेपाळ यांचे समर्थन आहे.
🔰मॅग्नस कार्लसन, इयान नेपोम्नियाच्ची जागतिक ब्लिट्झ शीर्षक सामायिक केले.
🔹मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोम्नियाची 2024 च्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये 2-2 स्कोअर आणि तीन सडन-डेथ ड्रॉनंतर बरोबरी झाली.
🔸चीनच्या जु वेनजुनने लेई टिंगजीचा पराभव करत दुहेरी विजय पूर्ण करत महिला विजेतेपद पटकावले.
🔹भारताच्या आर. वैशालीने उपांत्य फेरी गाठली पण जू वेनजुनकडून ०.५-२.५ ने पराभूत झाले.
🔰भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!💐💐💐🙏
▪️खालीलपैकी "महापौर" हा शब्दप्रयोग सर्व प्रथम कोणी केला❓
📚 प्रश्न :- #History
इंग्लंडला झालेल्या तीनही गोलमेज परिषदेला उपस्थित असणाऱ्यांमध्ये पुढीलपैकी कोणाचा उल्लेख करता येणार नाही ?
◾खालीलपैकी कोणास 'स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक' असे म्हटले जाते ?
गुरु ग्रंथ साहिब यांच्या धर्मग्रंथात कोणत्या संतांचा उल्लेख आढळतो
📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Q] पंडिता रमाबाई यांनी कृपासदन ची स्थापना कोणत्या वर्षी केली होती ?
