ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 173 مشتركاً، محتلاً المرتبة 8 142 في فئة التعليم والمرتبة 17 404 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 173 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 13 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -447، وفي آخر 24 ساعة بمقدار -22، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.11‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.74‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 719 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 904 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 14 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 173
المشتركون
-2224 ساعات
-1127 أيام
-44730 أيام
أرشيف المشاركات
निजामशाहीचे संस्थापक कोण आहेत ?
Anonymous voting

'वेरुळ येथील कैलास मंदीर कोणत्या राजाने बांधले?
Anonymous voting

........स्फूर्ती घेऊन 1893, मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले.
Anonymous voting

संयुक्त बैठक बोलवण्याची तारीख कोण ठरविते
Anonymous voting

🌺 बायबल हा ख्रिस्ती धर्म खालीलपैकी कोणत्या भाषेत होता?
Anonymous voting

कोणत्या भारतीय राज्य/केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच कोनोकार्पस वनस्पतीवर बंदी घातली आहे?
Anonymous voting

कोणत्या भारतीय राज्य/केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच कोनोकार्पस वनस्पतीवर बंदी घातली आहे?
Anonymous voting

🔰नेपाळने बालविवाह बंद करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे 🔹नेपाळने मंत्री किशोर साह सुदी आणि बाल हक्क कार्यकर्त्यांच्या नेतृत्वा
🔰नेपाळने बालविवाह बंद करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे 🔹नेपाळने मंत्री किशोर साह सुदी आणि बाल हक्क कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय आणि नेपाळी संघटनांच्या पाठिंब्याने 'बालविवाह मुक्त नेपाळ' मोहीम सुरू केली. 🔸पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह १०० हून अधिक सहभागींनी बालविवाह संपविण्याचे वचन दिले. 🔹या उपक्रमाला जस्ट राईट फॉर चिल्ड्रन आणि BASE नेपाळ यांचे समर्थन आहे.

🔰मॅग्नस कार्लसन, इयान नेपोम्नियाच्ची जागतिक ब्लिट्झ शीर्षक सामायिक केले. 🔹मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोम्नियाची 2024 च्या जा
🔰मॅग्नस कार्लसन, इयान नेपोम्नियाच्ची जागतिक ब्लिट्झ शीर्षक सामायिक केले. 🔹मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोम्नियाची 2024 च्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये 2-2 स्कोअर आणि तीन सडन-डेथ ड्रॉनंतर बरोबरी झाली. 🔸चीनच्या जु वेनजुनने लेई टिंगजीचा पराभव करत दुहेरी विजय पूर्ण करत महिला विजेतेपद पटकावले. 🔹भारताच्या आर. वैशालीने उपांत्य फेरी गाठली पण जू वेनजुनकडून ०.५-२.५ ने पराभूत झाले.

🔰भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानि
🔰भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!💐💐💐🙏

महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली
Anonymous voting

▪️बुद्धिबळ खेळाचा जन्म कोणत्या देशात झाला❓
Anonymous voting

▪️खालीलपैकी "महापौर" हा शब्दप्रयोग सर्व प्रथम कोणी केला❓
Anonymous voting

📚 प्रश्न :- #History इंग्लंडला झालेल्या तीनही गोलमेज परिषदेला उपस्थित असणाऱ्यांमध्ये पुढीलपैकी कोणाचा उल्लेख करता येणार नाही ?
Anonymous voting

मराठा साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते ?
Anonymous voting

◾खालीलपैकी कोणास 'स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक' असे म्हटले जाते ?
Anonymous voting

गुरु ग्रंथ साहिब यांच्या धर्मग्रंथात कोणत्या संतांचा उल्लेख आढळतो
Anonymous voting

ग्रंथोत्तेजक सभा ही संस्था कोणी स्थापना केली?
Anonymous voting

📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting

Q] पंडिता रमाबाई यांनी कृपासदन ची स्थापना कोणत्या वर्षी केली होती ?
Anonymous voting