Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 544 名订阅者,在 教育 类别中位列第 8 060,并在 印度 地区排名第 17 469 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 544 名订阅者。
根据 22 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -366,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.31%。内容发布后 24 小时内通常能获得 2.76% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 551 次浏览,首日通常累积 678 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 23 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 544
订阅者
-1024 小时
-377 天
-36630 天
帖子存档
राजा जॉर्ज पाचवा यांनी भारताला भेट दिली तेव्हा भारताच्या व्हॉईसरायपदी कोण होते ?
जुलै 1812 मध्ये जहागीरदार आणि एलिफिन्स्टन यांच्यात कोणता तह झाला होता
🤩 प्रजासत्ताक दिन परेडमध्ये पहिल्यांदाच एक महिला अधिकारी (सिमरन बाला) १४०+ पुरुष जवानांच्या सीआरपीएफ (CRPF) तुकडीचे नेतृत्व करणार आहेत.
🔹वय आणि पद: अवघ्या २६ व्या वर्षी त्या 'सहायक कमांडंट' (Assistant Commandant) या पदावर कार्यरत आहेत.
🔸मूळ गाव: त्या जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा गावच्या रहिवासी आहेत.
🔹जिल्ह्यातील पहिली: राजौरी जिल्ह्यातून सीआरपीएफमध्ये अधिकारी होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
🔸ठिकाण: हा ऐतिहासिक सोहळा दिल्लीतील कर्तव्य पथावर पार पडेल.
🔹महत्त्व: हे पाऊल भारतीय संरक्षण दलातील वाढती 'नारीशक्ती' आणि महिलांच्या नेतृत्वाचे प्रतीक आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
कामगार (गट-ड) सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध 🔥
एकूण जागा - 38
अर्ज कालावधी - 28 जानेवारी ते 18 फेब्रुवारी 2026
🔰महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे.
🖇️ लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
शेवटची तारीख - 25 जानेवारी 2026
Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis🗓 23 जानेवारी 2026 🔰 Day 0️⃣3️⃣ 📍व्हीडीओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/HGENyQDUOOA
🔰२०१७ ते २०२६ या काळात सलग १० वर्षे अबू धाबी जगातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे.
🔸सेफ्टी स्कोअर: नुम्बेओ (Numbeo) २०२६ च्या निर्देशांकात अबू धाबीला ८८.९ स्कोअर मिळाला आहे.
🔹अत्यल्प गुन्हेगारी: येथील गुन्हेगारी निर्देशांक (Crime Index) केवळ ११.० आहे, जो जगात सर्वात कमी आहे.
🔸स्मार्ट सर्व्हिलन्स: सुरक्षेसाठी एआय (AI) आणि प्रगत सीसीटीव्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर.
🔹कठोर कायदे: गुन्ह्यांविरुद्ध शून्य सहनशीलता (Zero Tolerance) आणि कायद्याची कडक अंमलबजावणी.
🔸रात्रीची सुरक्षा: महिला आणि नागरिक रात्रीच्या वेळीही शहरात पूर्णपणे निर्भयपणे फिरू शकतात.
🔹जागतिक केंद्र: सुरक्षिततेमुळे पर्यटनात वाढ आणि जागतिक गुंतवणूकदारांची पहिली पसंती.
🟧डिसेंबर १९३० च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणत्या अध्यक्षीय भाषणाने 'पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते?
Q. ' हिंद स्वराज्य ' मध्ये म. गांधी यांनी------- यावर टीका केली.
Q. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे यासाठी १९२० मध्ये कोणत्या स्त्रीने पुण्यात २००० स्त्रियांचा मोर्चा काढला होता?
Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 बदलत्या जागतिक अर्थकारणात भारतासाठी BRICS का महत्त्वाचे ? ☑️ आजच्या लोकसत्ता पेपर मधील काय वाचावे?🗓 22 जानेवारी 2026 🔰 Day 0️⃣2️⃣ 📍व्हीडीओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/Da5mAupdR9w
Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis🗓 22 जानेवारी 2026 🔰 Day 0️⃣2️⃣ 📍व्हीडीओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/LRdU3NQ_6Us
महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजीविरुद्ध कोणी बंड केले?
◾वॉरन हेस्टिंग्जच्या कारकिदींसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
महर्षी दयानंद सरस्वती एक महत्त्वाचे हिंदू धार्मिक विद्वान, सुधारक आणि __________ चे संस्थापक होते.
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच" ही प्रतिज्ञा टिळकांनी कोठे केली ?
योग्य ठिकाण ओळखा
1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
