ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 544 مشتركاً، محتلاً المرتبة 8 060 في فئة التعليم والمرتبة 17 469 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 544 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 22 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -366، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.31‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.76‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 551 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 678 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 23 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 544
المشتركون
-1024 ساعات
-377 أيام
-36630 أيام
أرشيف المشاركات
राजा जॉर्ज पाचवा यांनी भारताला भेट दिली तेव्हा भारताच्या व्हॉईसरायपदी कोण होते ?
Anonymous voting

जुलै 1812 मध्ये जहागीरदार आणि एलिफिन्स्टन यांच्यात कोणता तह झाला होता
Anonymous voting

संत ल्यूबीन कोण होता
Anonymous voting

🤩 प्रजासत्ताक दिन परेडमध्ये पहिल्यांदाच एक महिला अधिकारी (सिमरन बाला) १४०+ पुरुष जवानांच्या सीआरपीएफ (CRPF) तुकडीचे नेतृत्व
🤩 प्रजासत्ताक दिन परेडमध्ये पहिल्यांदाच एक महिला अधिकारी (सिमरन बाला) १४०+ पुरुष जवानांच्या सीआरपीएफ (CRPF) तुकडीचे नेतृत्व करणार आहेत. 🔹​वय आणि पद: अवघ्या २६ व्या वर्षी त्या 'सहायक कमांडंट' (Assistant Commandant) या पदावर कार्यरत आहेत. 🔸​मूळ गाव: त्या जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा गावच्या रहिवासी आहेत. 🔹​जिल्ह्यातील पहिली: राजौरी जिल्ह्यातून सीआरपीएफमध्ये अधिकारी होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. 🔸​ठिकाण: हा ऐतिहासिक सोहळा दिल्लीतील कर्तव्य पथावर पार पडेल. 🔹​महत्त्व: हे पाऊल भारतीय संरक्षण दलातील वाढती 'नारीशक्ती' आणि महिलांच्या नेतृत्वाचे प्रतीक आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कामगार (गट-ड) सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध 🔥 एकूण जागा - 38 अर्ज कालावधी - 28 जानेवारी ते 18 फेब्रुवारी 2026

🔰महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे. 🖇️ लिंक https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey शेवटची तारीख - 25 जानेवारी 2026

Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸 🔘 THE HINDU Newspaper Analysis 🗓 23 जानेवारी 2026 🔰 Day 0️⃣3️⃣ 📍व्हीडीओ पाहण्यासाठी
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis
🗓 23 जानेवारी 2026 🔰 Day 0️⃣3️⃣ 📍व्हीडीओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/HGENyQDUOOA

🔰२०१७ ते २०२६ या काळात सलग १० वर्षे अबू धाबी जगातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे. 🔸​सेफ्टी स्कोअर: नुम्बेओ (Numbeo) २०२६ च्
🔰२०१७ ते २०२६ या काळात सलग १० वर्षे अबू धाबी जगातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे. 🔸​सेफ्टी स्कोअर: नुम्बेओ (Numbeo) २०२६ च्या निर्देशांकात अबू धाबीला ८८.९ स्कोअर मिळाला आहे. 🔹​अत्यल्प गुन्हेगारी: येथील गुन्हेगारी निर्देशांक (Crime Index) केवळ ११.० आहे, जो जगात सर्वात कमी आहे. 🔸​स्मार्ट सर्व्हिलन्स: सुरक्षेसाठी एआय (AI) आणि प्रगत सीसीटीव्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर. 🔹​कठोर कायदे: गुन्ह्यांविरुद्ध शून्य सहनशीलता (Zero Tolerance) आणि कायद्याची कडक अंमलबजावणी. 🔸​रात्रीची सुरक्षा: महिला आणि नागरिक रात्रीच्या वेळीही शहरात पूर्णपणे निर्भयपणे फिरू शकतात. 🔹​जागतिक केंद्र: सुरक्षिततेमुळे पर्यटनात वाढ आणि जागतिक गुंतवणूकदारांची पहिली पसंती.

🟧डिसेंबर १९३० च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणत्या अध्यक्षीय भाषणाने 'पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते?
Anonymous voting

Q. ' हिंद स्वराज्य ' मध्ये म. गांधी यांनी------- यावर टीका केली.
Anonymous voting

Q. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे यासाठी १९२० मध्ये कोणत्या स्त्रीने पुण्यात २००० स्त्रियांचा मोर्चा काढला होता?
Anonymous voting

Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 बदलत्या जागतिक अर्थकारणात भारतासाठी BRICS का महत्त्वाचे ? ☑️ आजच्या लोकसत्ता पेपर मधील काय वाचावे?
🗓 22 जानेवारी 2026 🔰 Day 0️⃣2️⃣ 📍व्हीडीओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/Da5mAupdR9w

Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis
🗓 22 जानेवारी 2026 🔰 Day 0️⃣2️⃣ 📍व्हीडीओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/LRdU3NQ_6Us

महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजीविरुद्ध कोणी बंड केले?
Anonymous voting

◾वॉरन हेस्टिंग्जच्या कारकिदींसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Anonymous voting

महर्षी दयानंद सरस्वती एक महत्त्वाचे हिंदू धार्मिक विद्वान, सुधारक आणि __________ चे संस्थापक होते.
Anonymous voting

✍🌎राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली ?
Anonymous voting

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच" ही प्रतिज्ञा टिळकांनी कोठे केली ?
Anonymous voting

ब्राह्म समाजात उच्च शिक्षित व्यक्ती कोण होते?
Anonymous voting

योग्य ठिकाण ओळखा 1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
Anonymous voting