ch
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 317 名订阅者,在 教育 类别中位列第 8 091,并在 印度 地区排名第 17 365

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 317 名订阅者。

根据 04 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -431,过去 24 小时变化为 -27,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 6.94%。内容发布后 24 小时内通常能获得 4.02% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 689 次浏览,首日通常累积 978 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5

📝 描述与内容策略

尚未提供频道描述。

凭借高频更新(最新数据采集于 05 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

24 317
订阅者
-2724 小时
-1407
-43130
帖子存档
योग्य ठिकाण ओळखा 1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
Anonymous voting

🔰भारताने आशियाई उत्पादकता संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले 🔹जकार्ता येथे झालेल्या ६७ व्या गव्हर्निंग बॉडी बैठकीत भारताने २०२५-२
🔰भारताने आशियाई उत्पादकता संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले 🔹जकार्ता येथे झालेल्या ६७ व्या गव्हर्निंग बॉडी बैठकीत भारताने २०२५-२६ या कालावधीसाठी आशियाई उत्पादकता संघटनेचे (APO) अध्यक्षपद अधिकृतपणे स्वीकारले आहे. 🔸श्री अमरदीप सिंग भाटिया यांच्या नेतृत्वाखाली, DPIIT सचिव, भारताने APO व्हिजन 2030 आणि हरित उत्पादकता 2.0 साठी आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली. 🔹डिजिटल परिवर्तन, शाश्वतता, नवोन्मेष आणि उद्योजकता यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

🔰जर्मनी: नेमबाज कनकने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकले 🔹जर्मनीतील सुहल येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशन (IS
🔰जर्मनी: नेमबाज कनकने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकले 🔹जर्मनीतील सुहल येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशन (ISSF) ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये नेमबाज कनकने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले आहे. 🔸२०२४ च्या लिमा येथील ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक विजेत्या कनकने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल फायनलमध्ये २३९ गुण मिळवत पिवळा मेडल जिंकला. 🔹तिने दोन वेळा ऑलिंपियन आणि विद्यमान युरोपियन चॅम्पियन मोल्दोव्हाच्या अण्णा डल्सेला मागे टाकले.

बाळ गंगाधर टिळक यांनी डॉ. अॅनी बेझंट यांच्याबरोबर स्थापन केलेल्या होमरूल लीग बाबत काय खरे नाही?
Anonymous voting

सर्वात कमी वयात फासावर गेलेले क्रांतिकारक?
Anonymous voting

1962 साली जेंव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?
Anonymous voting

मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाचे महाराष्ट्रातील प्रणेते कोण हेते
Anonymous voting

राजा राम मोहन रॉय यांनी कलकत्ता येथे 1825 साली खालीलपैकी कोणत्या कॉलेजची स्थापना केली?
Anonymous voting

"इंग्रज या जगातच नसते, तर काही बिघडले नसते". हे तडफदार विधान खालील पैकी कोणाचे आहे?
Anonymous voting

महाराष्ट्रात गडकर्‍यांचे बंड कोणत्या ठिकाणी झाले होते?
Anonymous voting

योग्य ठिकाण ओळखा 1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
Anonymous voting

1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
Anonymous voting

डलहौसीने झांशी संस्थान केव्हा खालसा केली ❓❓❓
Anonymous voting

भारताचा पहिला ब्रिटीश व्हाईसराय कोण?
Anonymous voting

असहकार चळवळ ____________साली सुरु झाली.
Anonymous voting

1857 च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? योग्य पर्याय निवडा (ASO 2014)
Anonymous voting

🎯 खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला❓
Anonymous voting

Q. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने नव्याने तयार केलेल्या उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती______ झाली.
Anonymous voting

लॉर्ड माउंटबॅटन योजनेचे शुभारंभ कधी झाले ❓❓❓
Anonymous voting

🎯 खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारीख कोणती❓
Anonymous voting