无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
आजपासून आषाढी एकादशीनिमित्त आपण गट 'क' मुख्य परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त अशा नवीन एका Series ची सुरुवात करत आहोत...
मराठीचा आपला अभ्यास बऱ्यापैकी पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल.
त्याला आपण PYQ ची जोड दिली असेल.
याबरोबरच सराव प्रश्नांची तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्यासाठी आपण 20 प्रश्नांची उत्तरे पाहून त्याचे विश्लेषण करुयात, म्हणजे आपल्या मराठीतील संकल्पना पूर्ण होतील.
भेटूयात सायंकाळी- 7:00 वाजता
Youtube Link -
https://youtube.com/live/t69hKyVNChs?feature=share
06 7月 2025, 03:42
08 7月 2025, ~12:55
https://youtu.be/twZWU0RNoQA?si=mw91VM0bqcAOklMi
राजर्षी शाहू महाराज आणि कर्मवीर
आण्णा यांच्या ऋणानुबंधांची गोष्ट..
आज रात्री 10:00 वाजता 🤞
04 7月 2025, 11:50
08 7月 2025, ~12:55
पेपर: महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक : 2 (सामान्य ज्ञान)
आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
Join: @mpscgsmaterial
02 7月 2025, 08:36
पेपर : महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक - 1
विषय : मराठी व इंग्रजी
Join: @mpscgsmaterial
02 7月 2025, 08:35
आज २०२५ पर्यंत… १०६ घटनादुरुस्ती सहीत…
भारत सरकार मार्फत तयार केलेली दोन भाषेत असलेली संविधान Pdf आपल्याला उपलब्ध करुन दिली आहे.
आपल्याकडे सेव्ह करुन ठेवा. 🙏
Join : @rayatnotes
01 7月 2025, 08:17
काल आयोगाचा पेपर झाला..
टेस्ट सिरीज गंभीर्याने घेतलेल्या प्रत्येकाला कालचा पेपर समाधान देणारा ठरला असेल याची खात्री आहे.
Time management,Strategy साठी मोलाची मदत झाली..
त्याच बरोबर कित्येक प्रश्न जसेच्या तसे या पेपर मधे Reflect झाले होते,डिस्कशन गंभीरपणे केल्याचा फायदा झाला..असे अनेक मेसेज काळजीने आपण केले त्याबद्दल मी रयत परिवाराच्या वतीने आपला आभारी आहे..
' पेपर सोडवताना टेस्ट सिरिजचाच पेपर सोडवत आहोत असेच वाटत होते '
हा अनुभव खुप मित्रांनी बोलून दाखवला..
आमचेही काम,कष्ट फळाला आले याचे समाधान आहे..
या पुढेही आम्ही विद्यार्थांसोबत असू आणि हा चक्रव्यूह भेदण्यासाठी काम करत राहू...
तुमचीच,
रयत प्रबोधिनी 🙏
30 6月 2025, 12:49
https://youtube.com/live/Sz84O1GFJKE?feature=share
कालच्या पेपर मधील इंग्लिश व्याकरण विषयाची संभाव्य उत्तरे, त्यांचे संदर्भ व एकंदरीत पेपर चे विश्लेषण बाबत आज संध्याकाळी बागल सर बोलणार आहेत 🙏
ठीक - 5:00 वाजता भेटुयात
30 6月 2025, 07:21
08 7月 2025, ~12:55
https://youtube.com/live/giS41uQTiAc?feature=share
आजच्या पेपर मधील मराठी व्याकरण विषयाची संभाव्य उत्तरे, त्यांचे संदर्भ व एकंदरीत पेपर चे विश्लेषण बाबत आज संध्याकाळी बोलणार आहे
ठीक - 5:30 वाजता भेटुयात
29 6月 2025, 06:57
08 7月 2025, ~12:55
https://www.youtube.com/live/DaR4gdrVq1k?si=54396RXv31fNc86A
Super 60 मधे मॅथ्स कसे कव्हर होणार आहे..
एकदा पाहून घ्या 🙏
28 6月 2025, 09:37
29 6月 2025, ~23:38
गट ब ची मुख्य परीक्षा रविवारी पार पडते आहे..
परीक्षेला जाता जाता काही मुद्द्यांवर चर्चा करूयात वेळ असेल तर नक्की या आणि नसेल तर नंतर पहा पण चुकूवू नका..
उमेश कुदळे
आज रात्री 9:00 वाजता..
https://youtube.com/live/4gHFxSylqxA?feature=share
27 6月 2025, 11:10
29 6月 2025, ~23:38
राज्यसेवा 2024 - 3 प्रश्न - 6 गुण
गट ब - 2023 - 1 प्रश्न - 2 गुण
गट क 2023 - 1 प्रश्न - 2 गुण
म्हणजे प्रत्येक परीक्षेला किमान 2 गुणांचा हा घटक...
अत्यंत महत्त्वाच्या घटकावर चर्चा करणार आहोत..तो घटक म्हणजे आपल्याला अवघड जाणारा शुद्धलेखनाचा प्रश्न.
शुद्ध- अशुद्ध शब्द कसे ओळखावेत?
Youtube ला आपण दुपारी 4 वाजता live भेटूयात..
100% प्रश्न बरोबर येणार...
Link -
https://youtube.com/live/_NkUVqRGJRo?feature=share
27 6月 2025, 03:32
29 6月 2025, ~23:38
शुभारंभ..
आज राजश्री शाहू महाराजांची जयंती, आजच्याच दिवशी आपल्या
'Super 60'मोहिमेची सुरुवात होत आहे.
आज सर्वसाधारण प्लॅनिंगचे लेक्चर दुपारी दोन वाजता रयत च्या यूट्यूब चैनल वर होणार आहे..
नोव्हेंबर साठी तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की पहा..
https://youtube.com/live/YJ2xXZcWeAk?feature=share
26 6月 2025, 03:12
29 6月 2025, ~23:38
https://youtu.be/f6Afa4vOhLE
सातत्याची गोष्ट..
आज रात्री दहा वाजता..
ऐकून नक्की विचार करा..🙏
25 6月 2025, 11:55
29 6月 2025, ~23:38
