Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 116 475 名订阅者,在 教育 类别中位列第 1 109,并在 印度 地区排名第 2 033 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 116 475 名订阅者。
根据 03 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 5 471,过去 24 小时变化为 733,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 24.34%。内容发布后 24 小时内通常能获得 13.08% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 28 325 次浏览,首日通常累积 15 224 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 76。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 04 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
116 475
订阅者
+73324 小时
+3 3907 天
+5 47130 天
帖子存档
116 475
Mindset Program खरेदी करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा:
https://shorturl.at/XFiON
Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील lecture पाहून घ्या:
https://youtube.com/live/LXcbn7FVArc?feature=share
Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल वर जॉइन व्हा:
https://t.me/mindsetwithumeshkudale
116 475
महत्वाची सूचना:
Science: Revision program चे science चे lecture app मध्ये सुरू थोड्याच वेळात सुरू होईल.
Economics: चे लेक्चर उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्या कोर्स मधे रेकॉर्डेड स्वरुपात मिळून जाईल.
- धन्यवाद
- उमेश कुदळे 🙏
116 475
Mindset Program खरेदी करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा:
https://shorturl.at/XFiON
Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील lecture पाहून घ्या:
https://youtube.com/live/LXcbn7FVArc?feature=share
Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल वर जॉइन व्हा:
https://t.me/mindsetwithumeshkudale
116 475
"Mindset with Umesh Kudale"
आयोगाने दिलेला अभ्यासक्रम अभ्यासून पूर्ण झालाय, वेग वेगळ्या पुस्तकांमधून आयोगाचे प्रश्न सोडवून झालेत, विश्लेषणाची पुस्तके सुद्धा वाचून झालेत पण अजून विषयावर पाहिजे तेवढी पकड येत नाही.
यासाठी रामबाण उपाय म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिका मधून आयोगाच्या प्रश्नांचे विश्लेषण...
आयोगाच्या प्रश्नपत्रिका विश्लेषणाकडून आयोगाच्या फायनल निकालपर्यंत एकच उपाय "Mindset Program"
यासाठी भेटुयात 4:00 वाजता.
लिंक : https://youtube.com/live/LXcbn7FVArc?feature=share
116 475
जागतिक महिला दिना निमित्ताने आपल्या “इतिहास” विषयाच्या बॅचेस वर 50% सूट आहे.
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - इतिहास विषयाच्या अभ्यासासाठी उपयुक्त बॅच
कुपन कोड : HISTORY8
बॅच ची लिंक : https://awtbs.on-app.in/app/oc/624575/awtbs
116 475
नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या “सामान्य विज्ञान” विषयाच्या बॅचेस वर 25% सूट असेल…
बॅच मध्ये काय होईल?
👉 संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम.
👉 बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत
👉 टॉपिक वाईस लेक्चर, पीवायक्यू, सराव प्रश्न विश्लेषणासह घेणार.
🔗 कोर्स लिंक:
https://shorturl.at/Yj4PZ
🔗 पुस्तक मागवण्यासाठी:
rayatbooks.org
कूपन कोड :
NARISHAKTI8
कुठलीही अडचण आल्यास कृपया 9216950101 वर संपर्क करा.
धन्यवाद🙏
116 475
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल
पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल.
TPM पद्धतीने शिका महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल
T - Topic
P - PYQ Analysis
M - MCQ Test Discussion
अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका
PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर
टॉपिकनुसार सराव टेस्ट
भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच
नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण
लिंक - https://shorturl.at/jF4md
116 475
महत्वाची सुचना:
⭕️▶️ आज आणि उद्या "Revison Program" ला सुट्टी राहील, सोमवार पासून नियमित वेळापत्रकानुसार अर्थशास्त्र विषयाची सुरुवात होईल.
आज आणि उद्या तुमचे काही लेक्चर पेंडिंग राहिले असतील ते पूर्ण करून घ्या.
भेटुयात सोमवारी 🤞
- उमेश कुदळे
धन्यवाद 🙏
116 475
नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या “विज्ञान आणि तंत्रज्ञान” विषयाच्या सर्व बॅचेस वर 50% सूट असेल… 🥳🥳
बॅच मध्ये काय होईल?
१) राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच गट ब मुख्य परीक्षा साठी असलेले माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) आणि हवाई छायाचित्रण, सुदूर संवेदन आणि GIS/GPS” हे विषय पूर्णपणे कव्हर होतील.
२) प्रत्येक विषयासाठी आकर्षक मांडणीसह pdf स्वरुपातील नोट्स.
३) सर्व PYQ व्हिडिओ विश्लेषण उपलब्ध.
४) एकूण २४ लेक्चर्स मधून १६ मार्कांची परिपूर्ण तयारी करवून देणार एकमेव कोर्स.
🔗 कोर्स लिंक: https://bit.ly/ICTandRemoteSensing
🔗 पुस्तक मागवण्यासाठी: rayatbooks.org
कूपन कोड :
NARISHAKTIकुठलीही अडचण आल्यास कृपया 9216950101 वर संपर्क करा. धन्यवाद
116 475
Revision Program 4.0 चे चालू घडामोडी पेपर क्र -7 आणि 9 चे डिस्कशन आज दुपारी 3:00 वाजता लाईव्ह होईल 🙏
116 475
रयत प्रबोधिनीचे Rayat Prabodhini official application सध्या अपडेशन व Server Updation च्या प्रक्रियेत आहे.
पुढील काही दिवस आपल्याला Live lecture, Recorded Lecture पाहताना थोडी अडचण येऊ शकते.
लाईव्ह Lecture मधे अडचण आली तरी रेकॉर्डिंग आपल्याला व्यवस्थित मिळेल याची काळजी आम्ही घेत आहोत.
कृपया रयत प्रबोधिनी ला संयमाने सहकार्य करा .
धन्यवाद
उमेश कुदळे 🙏
116 475
रयत प्रबोधिनी चे Rayat prabodhini official application सध्या अपडेशन व सर्विसिंग च्या प्रक्रियेत आहे पुढील 3 /4 दिवस आपल्याला recorded lecture पाहताना थोडी अडचण येऊ शकते ,
कृपया रयत प्रबोधिनी ला संयमाने सहकार्य करा .
धन्यवाद .
116 475
"थेंबे थेंबे तळे साचे"
10 दिवसापासून सुरू असणाऱ्या आपल्या "Revison program" मधील भूगोल विषयाचा फडशा पाडलेला आहे.
उद्या Revison program ला सुट्टी देऊयात,
उद्याचा पूर्ण दिवस गेले 10 दिवस झालेले प्रश्न आणि त्यांचे विश्लेषण आणि अजून काही गोष्टी नोट्स मध्ये ॲड करायच्या असतील तर करून घ्या.
पर्वापासून भेटुयात अर्थशास्त्र विषयासाठी. 🤞🏻
-उमेश कुदळे
116 475
# Revision Program 4.0
Day : 11 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल.
40 दिवस..... 4 मे.... आणि विजयाचा चौकार.✌️
अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा :
https://shorturl.at/WqNT8
Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा:
https://t.me/rayatnotes
- धन्यवाद🙏
