ch
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多

📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览

频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 105 868 名订阅者,在 教育 类别中位列第 1 282,并在 印度 地区排名第 2 493

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 105 868 名订阅者。

根据 03 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 730,过去 24 小时变化为 70,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 32.41%。内容发布后 24 小时内通常能获得 19.47% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 34 315 次浏览,首日通常累积 20 613 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 64

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

凭借高频更新(最新数据采集于 04 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

105 868
订阅者
+7024 小时
+3437
+1 73030
帖子存档
photo content

photo content

# जबाबदारी म्हणून 👇👇

A to Z English - Prof. Kanifnath Mali 1) डच्चू देणे - To omit, To remove from an existing group. 2) नाक खुपसणे / लुडबुड करणे -To meddle / To poke nose 3) जोखाडातून बाहेर येणे - To releive from burden 4) सावट येणे - To come under evil  5) झपाट्याने वाढणे - To grow by leaps and bounds 6) जीवावर बेतणे - To turn out to be fatal e.g. रेल्वेच्या टपावर चढणे जीवावर बेतले -Climbing the roof of the train turned out fatal 7) नवऱ्याने बायकोला टाकणे - Husband to leave his wife or alienate from relationship 8) बाचाबाची होणे - A verbal fight to take place 9) टप्पा गाठणे - To achieve a level/benchmark  10) सूर गवसणे -  to find form (as in cricket) 11) सर करणे - To conquer 12) आवर घालणे - To control 13) चारी मुंड्या चित करणे - To give whitewash to rival ; To defeat (an opponent) easily by winning every game, point, etc. 14) रग उतरवणे - Breaking one's ego or self boasting by defeating him 15) ची समस्या भेडसावणे - To face problem of 16) मुकाट्याने ऐकणे - To agree something without saying a word 17) संपुष्टात येणे - To come to and end 18) रंगू लागणे - To become more interesting e.g. कौशिक आल्यावर गप्पा रंगू लागल्या - After Kaushik joined our chat become more interesting 19) __ची हमी देणे/घेणे - To give/take assurance of ___ 20) सुकर होणे - To become easy Join A to Z English channel at @English_MaliSir

photo content

photo content

मीडिया लॅब आशिया : - Imp मीडिया लॅब आशिया हा विनानफा तत्वावर सुरू झालेला इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याचा उपक्रम आहे. ICT चे फायदे सामान्य माणसापर्यंत पोहचवणे या उद्देशासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. सुरवातीस -1. World computer, 2. Bits for all, 3. Tommorow tool यावर क्षेत्रावर भर असलेला हा उपक्रमचा फोकस नंतर Health Care ,Livelihood ,Educarion ,Em-powerment of disable असा करण्यात आला. * Imp : - सध्या मीडिया लॅब आशियाच्या नावात बदल करण्यात आला असून हा उपक्रम आता Digital India Corporation या नावाने ओळखला जातो. मीडिया लॅब आशियामधील उपक्रम खाली दिले आहेत काळजीपूर्वक वाचा 👇👇

photo content

photo content

photo content

photo content

संगणक : - 👇👇👇 साभार - N Shyam सर

नरेंद्र मोदी यांना मिळालेले आंतराष्ट्रीय पुरस्कार : द.कोरिया - सेउल शांतता पुरस्कार UNEP - चॅम्पियन ऑफ द अर्थ रशिया - Saint Andrew Award UAE - जाएद पुरस्कार फिलिप कोटलर पुरस्कार

फिशिंग 👆👆

photo content

मालवेअर👆👆

photo content

Cyber stocking 👆👆

photo content

सायबर गुन्हे व त्याचे प्रकार : - हा मुद्दा अतिशय महत्वाचा असून या मुद्द्यावर एकतरी प्रश्न येतोच .त्या संबंधित महिती एकेक करून टाकत आहे .काळीपूर्वक अभ्यासा. 👇👇