ch
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多

📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览

频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 105 218 名订阅者,在 教育 类别中位列第 1 317,并在 印度 地区排名第 2 550

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 105 218 名订阅者。

根据 19 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 3 150,过去 24 小时变化为 -4,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 28.97%。内容发布后 24 小时内通常能获得 16.49% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 30 486 次浏览,首日通常累积 17 351 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 67

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

凭借高频更新(最新数据采集于 20 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

105 218
订阅者
-424 小时
+1287
+3 15030
帖子存档
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत..!! “ॲाफलाईन वन डे रिव्हीजन बॅच” आगामी काळात होत असलेल्या संयुक्त गट ब आणि गट क २०२५ साठी.. आपली
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत..!! “ॲाफलाईन वन डे रिव्हीजन बॅच” आगामी काळात होत असलेल्या संयुक्त गट ब आणि गट क २०२५ साठी.. आपली “भूगोल - महाराष्ट्र आणि भारत ” विषयाची वन डे रिव्हीजन ॲाफलाईन बॅच.. “प्रिटेंड नोट्स सह” येत्या २७ नोव्हेंबर २०२५ रोजी होत आहे. खालील लिंक वरुन आपण आपला ॲाफलाईन प्रवेश आजच निश्चित करा. पत्ता - अहिल्या संकुल, रयत प्रबोधिनी, आप्पा बळवंत चौक - पुणे. ॲानलाईन नवीन लॅाच झालेली आहे. लिंक - https://shorturl.at/3rBiE

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत..!! “ॲाफलाईन वन डे रिव्हीजन बॅच” आगामी काळात होत असलेल्या संयुक्त गट ब आणि गट क २०२५ साठी.. आपली
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत..!! “ॲाफलाईन वन डे रिव्हीजन बॅच” आगामी काळात होत असलेल्या संयुक्त गट ब आणि गट क २०२५ साठी.. आपली “राज्यव्यवस्था” विषयाची वन डे रिव्हीजन ॲाफलाईन बॅच.. “प्रिटेंड नोट्स सह” येत्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजी होत आहे. खालील लिंक वरुन आपण आपला ॲाफलाईन प्रवेश आजच निश्चित करा. पत्ता - अहिल्या संकुल, रयत प्रबोधिनी, आप्पा बळवंत चौक - पुणे. सुचना - वरील प्रवेश केवळ ॲाफलाईन बॅचचे आहेत..ॲानलाईन नवीन लॅाच होईल. लिंक - https://awtbs.courses.store/758711?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

प्र.11) ओडिशा सरकारने 7 ऑगस्ट 2025 रोजी कोणाची राज्याच्या हातमाग उद्योगाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली ?
Anonymous voting

प्र.10) जून 2025 मध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती समिती स्थापन केली?
Anonymous voting

वित्त आयोग रचना आणि आजपर्यंतचे वित्त आयोग आणि अध्यक्ष👆 तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा, महत्त्वाची माहिती आहे. धन्यवाद 🙏 Join: @
वित्त आयोग रचना आणि आजपर्यंतचे वित्त आयोग आणि अध्यक्ष👆 तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा, महत्त्वाची माहिती आहे. धन्यवाद 🙏 Join: @rayatnotes

प्र.9) फेब्रुवारी 2025 मध्ये भारतातील कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे?
Anonymous voting

#Revision Mentorship Program पेपर सोडवला -> डिस्कशन व्यवस्थित पाहिले -> राज्यसेवा पूर्व परीक्षेचा प्रश्न सुटला... अजूनही व्यव
#Revision Mentorship Program पेपर सोडवला -> डिस्कशन व्यवस्थित पाहिले -> राज्यसेवा पूर्व परीक्षेचा प्रश्न सुटला... अजूनही व्यवस्थित वेळ आहे.. कुणी राहील असेल तर Revision Mentorship Program करून घ्या. धन्यवाद🙏 https://t.me/rayatnotes

#Revision Mentorship Program पेपर सोडवला -> डिस्कशन व्यवस्थित पाहिले -> राज्यसेवा पूर्व परीक्षेचा प्रश्न सुटला... अजूनही व्यवस्थित वेळ आहे.. कुणी राहील असेल तर Revision Mentorship Program करून घ्या. धन्यवाद🙏

#Target 21Dec & 4 Jan प्र.8) देशातील पहिले वेस्ट टू वाइल्डलाइफ पार्क कोठे बांधले जात आहे?
Anonymous voting

#Target 21Dec & 4 Jan प्र.7) ऑगस्ट 2025 मध्ये देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा ठरला आहे?
Anonymous voting

#Target 21Dec & 4 Jan प्र.60) भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त कोणते शहर घोषीत करण्यात आले आहे?
Anonymous voting

#Target 21Dec & 4 Jan 5) महाराष्ट्र सरकार 7 ऑगस्ट कोणचा जन्मदिवस "शाश्वत कृषी दिवस" म्हणून साजरा करणार आहे?
Anonymous voting

प्र.4) भारतीय नौदलाने युद्धनौकेवर बसवलेल्या पहिल्या 3D एअर सर्व्हेलन्स रडार (3D-ASR) चे नाव काय आहे?
Anonymous voting

प्र.3) कोणती ट्रेन अधिकृतपणे भारतातील सर्वात वेगवान ट्रेन बनली आहे, जी कमाल १६० किमी/ताशी वेगाने धावते?
Anonymous voting