无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
*राष्ट्रीय शेतकरी दिन*
*भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे नेते चौधरी चरण सिंह यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 23 डिसेबंर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो.* चौधरी चरण सिंह भारताचे पाचवे पंतप्रधान होते. 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 या काळात त्यांनी पंतप्रधानपद भूषवले. हा कार्यकाळ अगदी अल्प असला त्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना तयार केल्या. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळायला हवा आणि त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी, असे त्यांचे म्हणणे होते. *भारत हा कृषीप्रधान देश* असल्यामुळे शेतकऱ्यांचे महत्त्व अपार आहे.
*शेतकरी हे भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठकणा असल्याने* त्यांच्यासाठी एक समर्पित दिवस असावा या उद्देशाने *चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.* चौधरी चरण सिंह हे राजनेता असण्यासोबतच एक चांगले लेखक देखील होते. त्यांची इंग्रजी भाषेवर चांगली पकड होती. त्यांनी एबॉलिशन ऑफ जमींदारी, इंडियाज पॉवर्टी एंड इट्ज सॉल्यूशंस आणि लीजेंड प्रोपराइटरशिप यांसारखी पुस्तके लिहिली आहेत.
*घाम गाळून पिकवलेलं कवडीमोलानं विकलं,*
*भागवून भूक जगाची त्यानं मायेचं ऋण फेडलं...!*
*सर्व शेतकरी बांधवांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या शुभेच्छा...!*
*राष्ट्रीय शेतकरी दिन*
*भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे नेते चौधरी चरण सिंह यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 23 डिसेबंर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो.* चौधरी चरण सिंह भारताचे पाचवे पंतप्रधान होते. 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 या काळात त्यांनी पंतप्रधानपद भूषवले. हा कार्यकाळ अगदी अल्प असला त्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना तयार केल्या. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळायला हवा आणि त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी, असे त्यांचे म्हणणे होते. *भारत हा कृषीप्रधान देश* असल्यामुळे शेतकऱ्यांचे महत्त्व अपार आहे.
*शेतकरी हे भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठकणा असल्याने* त्यांच्यासाठी एक समर्पित दिवस असावा या उद्देशाने *चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.* चौधरी चरण सिंह हे राजनेता असण्यासोबतच एक चांगले लेखक देखील होते. त्यांची इंग्रजी भाषेवर चांगली पकड होती. त्यांनी एबॉलिशन ऑफ जमींदारी, इंडियाज पॉवर्टी एंड इट्ज सॉल्यूशंस आणि लीजेंड प्रोपराइटरशिप यांसारखी पुस्तके लिहिली आहेत.
*घाम गाळून पिकवलेलं कवडीमोलानं विकलं,*
गणितज्ञ रामानुजन आणि रामानुजन क्रमांक ..
इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली. रामानुजन यांना इग्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जी. एच. हार्डी एका टॅक्सीतून गेले, त्या टॅक्सीचा क्रमांक होता १७२९. हार्डीनी रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना टॅक्सीचा क्रमांक बोरिंग होता असं सांगितले, तेव्हा तात्काळ रामानुजन यांनी 'नाही तो क्रमांक बोरिंग नव्हता, उलट तो एक खूपच चांगला नंबर आहे. ही सगळ्यात लहान संख्या असून दोन वेगवेगळ्या पद्धतीने दोन घनांच्या रूपात लिहिता येते,' असं सांगितलं. तेव्हापासून १७२९ क्रमांकाला हार्डी-रामानुजन क्रमांक म्हटलं जातं.
दोन संख्याच्या घणांच्या स्वरुपात वेगवेगळ्या पध्दतीने व्यक्तत केली जाणारी सगळ्यात लहाण संख्या म्हणजे 1729
या क्रमांकाला टॕक्सीकॕब क्रमांक असे ही म्हणतात ..
नमस्कार,
आपण आयोगाच्या बदललेल्या अभ्यासक्रम नुसार राज्यसेवा पेपर-१ मधील Remote sensing या टॉपिक वर काम सुरू केलं आहे...🙏
नेहमीच दुर्लक्षित असणारा व content उपलब्ध नसल्याने यासंदर्भात महत्वाच्या नोट्स, diagram वरून टॉपिक समजून घेत आहोत...😊
Remote sensing हा पुर्णपणे technical घटक असल्याने काही मुद्दे हे इंग्लिश मध्ये द्यावेच लागतील...
तरीही ज्या-ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे मराठीतून देण्याचा प्रयत्न करुयात....😊
विषय समजून घेऊ....
रयत प्रबोधिनीच्या क्लासनोट्स साठी dedicated चॅनेल....
https://t.me/rayatnotes
800 वर्षानंतर #महायुती
आज , २१ डिसेंबर 2020 रोजी संध्याकाळी सुर्यास्तानंतर पश्चिम दिशेला गेल्या चारशे वर्षात न दिसलेल्या गुरु आणि शनीच्या महायुतीचा (Great Conjunction) विलक्षण नजारा आपल्याला बघायला मिळणार आहे. आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरु आणि शनी हे एकमेकांच्या अगदी जवळ आलेले आपल्याला दिसणार आहेत.
महाराष्ट्र वन सेवा, कृषी सेवा तसेच अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आता एकत्र होणार असून त्याचे नवीन नाव "महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परिक्षा" असे असेल.
नमस्कार,
Combined पुर्व पास करण्यासाठी सर्वात महत्वाचं काम म्हणजे पेपरचा जास्तीत जास्त सराव...
तो होण्यासाठी 'रयत प्रबोधिनी'तर्फे आपल्याला आगामी काळात सराव पेपर मोफत उपलब्ध करून देण्यात येतील...
नियोजित वेळापत्रकानुसार नुसार पहिला पेपर 10 डिसेंबर रोजी होणार आहे...
सकाळी १० ते ११ दरम्यान तुम्ही घरीच पेपर वेळत सोडवावा...
Anskey टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केली जाईल.
त्यानुसार पेपर चेक करा. नंतर उपलब्ध करून दिलेल्या गूगल फॉर्म मध्ये तुमचे मार्क्स जमा करा...
टेस्ट पेपरचे पुढील सर्व खाली वेळापत्रक देतोय...
खालील लिंक वरुन आपणांस सर्व पेपर उपलब्ध होतील.
https://t.me/RayatCombineTest
#रयत_प्रबोधिनी
#सेवार्थ_ज्ञानार्जन
#रयत
#MPSC
#mpscexam
राज्यसेवा pre पास करण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच Csat ....तर CSAT चा जास्तीत जास्त सराव होण्यासाठी 'रयत प्रबोधिनी'तर्फे आपल्याला आगामी काळात सराव पेपर मोफत उपलब्ध करून देण्यात येतील...
नियोजित वेळापत्रकानुसार नुसार CSAT चा पहिला पेपर आज १४ सप्टेंबर रोजी होणार आहे..
तो पेपर या चृॕनेल ला दिला आहे,पेपर प्रिंट करून घ्या.
दुपारी ३:०० ते ५:०० दरम्यान तुम्ही घरीच पेपर वेळत सोडवा.
संध्याकाळी ५:००वाजता Anskey अपलोड केली जाईल..त्यानुसार पेपर चेक करा..
नंतर उपलब्ध करून दिलेल्या गूगल फॉर्म मध्ये तुमचे मार्क्स जमा करा...
Csat टेस्ट पेपर चं पुढील सर्व पेपर चं वेळापत्रक तिथेच दिले जाईल...😊😊
https://t.me/joinchat/AAAAAEo1zJrB0FKYNBuLSA
रयत प्रबोधीनीचे राज्यसेवा C-SAT Paper मोफत सोडविण्यासाठी चॕनल
