ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多
无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
Day - 1 (MENTORSHIP 5.0) (20 July 2023).pdf6.28 KB

PSI नितीन कांबळे ✌️ Sc प्रवर्गातून राज्यात प्रथम अभिमान आणि अभिनंदन 💐
PSI नितीन कांबळे ✌️ Sc प्रवर्गातून राज्यात प्रथम अभिमान आणि अभिनंदन 💐

PSI ऋषी लांघे.. SBC राज्यात प्रथम.. दुसरा फेटा लवकरच ✌️

Proud Of you ✌️
Proud Of you ✌️

Prediction Series Continues 😊✌️
Prediction Series Continues 😊✌️

Rank -1 Sports ✌️✌️
Rank -1 Sports ✌️✌️

Proud of You ✌️
Proud of You ✌️

१ रुपया फी असणारा रयतच्या Mentorship Program चा पुढचा टप्पा म्हणजे संयुक्त मुख्य परीक्षा पेपर -१ "Mentorship 5.0" जो आगामी गट ब व गट क मुख्य परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या पेपर 1 संदर्भात आहे या प्रोग्राम मध्ये आपण कोणत्या पद्धतीने रिव्हिजन करणार आहोत या विषयी आज लाईव्ह लेक्चर च्या माध्यमातून समजून घेऊयात.. वेळ - संध्याकाळी 6.15 वाजता.. लिंक - https://youtube.com/live/gh-8PfE99xc?feature=share Mentorship 5.0 telegram ग्रुप ची लिंक - https://t.me/+Z-Dvw735E5dlZmFl Affordable education ✌️ सदैव विद्यार्थ्यांसोबत 🙏

#Current affairs चांद्रयान - 3 ✅ बद्दल सर्व काही माहिती दिलेली आहे चालू घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे , एकदा वा
#Current affairs चांद्रयान - 3 ✅ बद्दल सर्व काही माहिती दिलेली आहे चालू घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे , एकदा वाचून ठेवा👆 Join- @rayatnotes

#Question Paper Marathi Question Paper 2021 to 2023.pdf रयत प्रबोधिनी मार्फत 2020 पासून 2023 पर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये आलेल्या मराठीचे प्रश्न एकत्र करून दिले आहेत मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला उपयोगी पडतील. धन्यवाद🙏 Join- @rayatnotes

#Current Affairs प्र.100) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स फॉर डिस्ट्रिक्ट्स (PGI-D)' चा अहवाल प्रकाशित केला?
Anonymous voting

Please Spread it like 🔥 It's Proud moment for all of us ✌️ We love you sachin sir ❤️

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा ..... रयत परिवाराचे भाग असलेले सचिन खिलारी सर यांनी जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत Gold Medal पटकावले आहे.आज New Asian Record of 16.21m देखील सरांच्या नावावर कोरले गेले आहे.हि स्पर्धा सध्या पॅरिस मधे सुरू आहे. सर रयत मध्ये भूगोल विषयाची जबाबदारी सांभाळत होते. संपुर्ण भारत देशास आपला सार्थ अभिमान आहे सर.. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभिमानाचा आहे. जय हिंद..

photo content
+1

Nagar Parishad Adv 2023.pdf3.64 MB

नगरपरिषद_पूर्व_परीक्षा_पेपर.pdf7.61 KB

संवर्ग_पदभरती_अभ्यासक्रम_2023_4.pdf5.12 MB