Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 105 613 名订阅者,在 教育 类别中位列第 1 287,并在 印度 地区排名第 2 483 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 105 613 名订阅者。
根据 27 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 2 217,过去 24 小时变化为 74,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 26.25%。内容发布后 24 小时内通常能获得 19.98% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 27 717 次浏览,首日通常累积 21 103 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 67。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 28 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
105 613
订阅者
+7424 小时
+3797 天
+2 21730 天
帖子存档
105 597
https://www.youtube.com/live/sBcEGQk7ll4?si=jFTWZr-ViKY5M1dW
Super 60 batch मध्ये अर्थशास्त्र कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे यावर चर्चा करुयात 👆
11:00 वाजता
105 597
🔸रयतची सर्वात जास्त रिझल्ट देणारी super 60 batch येत्या 25 जानेवारी पासून पासून सुरू होत आहे.
🔸गेल्या काही मुख्य परीक्षा आणि 30 एप्रिल ला झालेल्या पुर्वपरीक्षेतील बदलांचा विचार करून या बॅचची आपण रचना केलेली आहे.
🔸गणित व सामान्य विज्ञान या विषयांसाठी pyq , mindeset व सराव प्रश्नांद्वारे विषयाची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे.
🔸 चालू घडामोडी साठी टॉपिक नुसार तसेच oneliner स्वरूपात सराव टेस्ट घेतल्या जाणार आहेत.
🔸120 दिवस रोज एक सराव टेस्ट घेतली जाणार आहे.
🔸 प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिक काउन्सिलिंग केले जाणार आहे.
प्रवेश घेण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा
https://www.youtube.com/live/n51oBa2qaXs?si
=qRDtrdxf6mcEj03N
Cource link :
https://bitly.ws/38WKf
अतिरिक्त माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा:
9216950101
105 597
https://www.youtube.com/live/xKDkVxXnlL0?si=FYH2zEiezFDbCGyG
PYQ विश्लेषनातून विज्ञान विषयाची अभ्यासाची दिशा👆
105 597
https://www.youtube.com/live/IEZMXMYnFLw?si=lYYXdqKOxjql5Osi
Super 60 मध्ये Polity विषय कसा शिकवला जाणार आहे या संदर्भात चर्चा करुयात...✌️
105 597
गट क मुख्य परीक्षा पार पडली पण पुढील महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे Skill test .
Skill test नेमकी कशी पार पडते ?
या संदर्भात आज
पवन तीप्पलवाड सर (Tax assistant 2022) आपल्या सोबत चर्चा करणार आहेत .
Skill test बाबतीत आपल्या सर्व शंकांचे निरसन या lecture च्या माध्यमातून होणार आहे
नक्की जॉईन करा
आज संध्याकाळी 4:00वाजता
लिंक : https://www.youtube.com/watch?v=j-AP_kfbbhY
105 597
https://www.youtube.com/live/rXB4mhGwK4E?si=fz-Um_D2LB7Ow24V
येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे भूगोल या विषयाचा विचार करता,
राज्यसेवा पूर्व परीक्षा = 15 प्रश्न
गट ब व क पूर्व परीक्षा= 10 प्रश्न
मागील वर्षाचे प्रश्न पाहिले तर नक्कीच तुम्हाला या विषयाचे महत्त्व लक्षात येईल . वरील दोन्ही परीक्षेत जर आपल्याला उत्तीर्ण व्हायचे असेल तर भूगोलला मार्क्स आलेच पाहिजे.
या विषयात तुम्हाला अधिकाधिक मार्क्स मिळावे यासाठी रयत प्रबोधिनी आपल्यासाठी "MIND SET DEVELOPMENT PROGRAMME" मधून घेउन येत आहे.
1) भूगोल मधील मागील प्रश्नांचा ॲप्रोच.
2) PYQ विश्लेषण (चारही पर्यायांच्या बाजूने).
3) आयोगाचे प्रश्न विचारण्याचे महत्वाचे टॉपिक शोधणे.
इत्यादी
तर चला मग या उप्रक्रमात सहभागी होऊयात ते पण अगदी *1 रुपयात*
COURSE ची लिंक : https://bitly.ws/3a2n3
धन्यवाद🌱
105 597
Repost from Umesh Kudale
https://youtube.com/live/knPweemfXYU?feature=share
Decoding Combine Pre
चला विज्ञानाची भीती घालवूया...
स्पर्धा परीक्षेतील दुर्लक्षित विषय म्हणजे सामान्य विज्ञान...
याच विज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहिती मिळवण्यासाठी आणि आपल्या मार्कांमध्ये वाढ करण्यासाठी नक्की या...
आज संध्याकाळी 7 वाजता
105 597
चालू घडामोडी: महाराष्ट्रातील पहिले गावे
1) पहिले फळांचे गाव - सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी हे राज्यातील पहिले फळांचे गाव घोषित
2) पहिले पुस्तकाचे गाव - भिलार (ता. महाबळेश्वर, सातारा)
3) पहिले मधाचे गाव - मांघर (ता. महाबळेश्वर, सातारा)
4) पहिले फुलपाखरांचे गाव - पारपोली (सिंधुदुर्ग)
5) पहिले नाचणीचे गाव - कुसुंबी (ता. जावळी, सातारा)
6) पहिले कवितांचे गाव - जकातवाडी (सातारा)
Join - @rayatnotes
105 597
#महत्व state board चे...
✅17 डिसेंबर रोजी झालेल्या गट क मुख्य परीक्षेला पर्यावरणात आलेला हा प्रश्न आणि तो कोठून आला तर 12 state board मधून आला.
✅State Board वाचत जा फायदा होतो.
Join- @rayatnotes
105 597
🔸रयतची सर्वात जास्त रिझल्ट देणारी super 60 batch येत्या 25 जानेवारी पासून पासून सुरू होत आहे.
🔸गेल्या काही मुख्य परीक्षा आणि 30 एप्रिल ला झालेल्या पुर्वपरीक्षेतील बदलांचा विचार करून या बॅचची आपण रचना केलेली आहे.
🔸गणित व सामान्य विज्ञान या विषयांसाठी pyq , mindeset व सराव प्रश्नांद्वारे विषयाची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे.
🔸 चालू घडामोडी साठी टॉपिक नुसार तसेच oneliner स्वरूपात सराव टेस्ट घेतल्या जाणार आहेत.
🔸120 दिवस रोज एक सराव टेस्ट घेतली जाणार आहे.
🔸 प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिक काउन्सिलिंग केले जाणार आहे.
प्रवेश घेण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा
https://www.youtube.com/live/n51oBa2qaXs?si
=qRDtrdxf6mcEj03N
Cource link :
https://bitly.ws/38WKf
अतिरिक्त माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा:
9216950101 / 9762131361
105 597
रयत प्रबोधिनी चे सुपर 60 रिव्हिजन मॉड्युल नेमकं काय आहे ?
सुपर 60 बॅच मध्ये कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग केली जाणार आहे ?
आणि ह्या बॅच च्या पाठीमागची भूमिका समजून सांगण्यासाठी आज संध्याकाळी मी रयत प्रबोधिनी च्या youtube चॅनेल वर लाईव्ह येतोय.
मुख्य परीक्षेला जायचंय ना ? मग नक्की या ...
धन्यवाद!
आपलाच
उमेश कुदळे
लेक्चर वेळ:- आज संध्याकाळी 6:00 वाजता
लेक्चर लिंक:-
https://www.youtube.com/live/n51oBa2qaXs?si=qRDtrdxf6mcEj03N
105 597
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023
टायपिंग skill test साठी कोणता विषय निवडला आहे हे लक्षात नसेल तर आयोगाने प्रोफाइल फॉर्म च्या log in मध्ये उपलब्ध करून दिला आहे., ज्यांना लक्षात नव्हते त्यांनी प्रोफाइल log in करून चेक करा..
Join- @rayatnotes
105 597
नवीन वर्ष खुप नवीन गोष्टी घेऊन येत असते.
रयत चे विद्यार्थी रयतचा विचार पुढे घेऊन जाताना पाहून समाधान वाटते.
रयत चा विद्यार्थी असणारा विनायक मगदूम सध्या भारतीय रेल्वे मधे कार्यरत आहे काही महिन्यांपूर्वी त्याची निवड झाली.. काल परवा त्याने रयत ला कृतज्ञता म्हणून रयत विद्यार्थी फंडाला 11,000 रुपयाचा धनादेश दिला.
हा क्षण रयतच्या कामाची पावती आहे असे आम्हाला वाटते..
विनायक जरी अंध असला तरी त्याच्यातील हा डोळसपण पाहून आज अण्णा खूष असतील 🤞🤞
पहा ही रयतेची गोष्ट आज 8:00 वाजता
https://youtu.be/PMd-xAuA34s
105 597
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. रजनिश सेठ यांनी आज दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात पद व गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी आयोगाचे मा.सदस्य, मा.सचिव, सहसचिव व उपसचिव उपस्थित होते.
105 597
नमस्कार
विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो रयत परिवारातर्फे तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा....
आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस आपल्याला नवा अनुभव देत असतो . खरंतर गेलेल वर्ष सुद्धा असेच अनेक अनुभव, धक्के, यश अपयशाची गुंतागुंत अशा अनेक गोष्टींनी भरून गेलेल असावं .
कदाचित गेलेल्या वर्षात अपेक्षित गोष्टी घडल्याही नसतील.
पण हे आलेल नवीन वर्ष तुमच्यासाठी अनेक नवनवीन संधी आणि स्व सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठीच आलेल आहे हे लक्षात ठेवून त्या संधीचं सोनं करण्यासाठी पुन्हा सज्ज व्हा.....
येणारा प्रत्येक दिवस तुमचाच असेल.....
पुन्हा एकदा तुम्हाला रयत परिवारातर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुख आणि समाधान देऊन जावो ह्याच सदिच्छा...
-रयत प्रबोधिनी
105 597
Repost from Umesh Kudale
https://www.youtube.com/live/S6XDC5hBrNo?si=iwhVhmwMsb2R_CKY
Bye Bye 2023 with umesh kudale sir
ठीक : 6:15 वाजता
105 597
https://youtu.be/uXCktmNcWXQ?si=fkp0pRRtgsr-c0VI
स्किल टेस्ट नेमकी कशी असते एकदा समजून घ्या 👆
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
