Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 112 338 名订阅者,在 教育 类别中位列第 1 164,并在 印度 地区排名第 2 153 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 112 338 名订阅者。
根据 22 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 777,过去 24 小时变化为 294,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 25.85%。内容发布后 24 小时内通常能获得 13.59% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 28 965 次浏览,首日通常累积 15 225 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 55。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 23 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
112 338
订阅者
+29424 小时
+4597 天
+1 77730 天
帖子存档
112 338
काल झालेल्या रयत प्रबोधिनी च्या टेस्ट चे सामान्य विज्ञान विषयाचे डिस्कशन आपण आज लाईव्ह घेणार आहोत…
आपल्या सामान्य विज्ञान Foresight सिरीज मधील देखील हे तिसरे सेशन असेल…
आज संध्याकाळी ६ वाजता
Link- https://youtube.com/live/6g4esU0OVm4
नक्की या… प्रश्नाच्या माध्यमतून विषय सोपा करायचा प्रयत्न करूयात…
112 338
इतिहास विषयाचे डिस्कशन सुरू झाले आहे,
सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏
112 338
काल रयत प्रबोधिनी मार्फत झालेल्या टेस्ट सिरीजचे डिस्कशन आज होणार आहेत.
त्यातील इतिहास विषयाचे Disscussion
5: 00 वाजता होईल...
सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 🙏
लिंक:
https://www.youtube.com/live/_odJWv9WTmI?si=GNGKBRbjemI_6gWv
112 338
काल वरयत प्रबोधिनी मार्फत झालेल्या टेस्ट सिरीजचे डिस्कशन आज होणार आहेत.
त्यातील अंकगणित व बुद्धिमत्ता विषयाचे disscussion
12: 00 वाजता होईल...
सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 🙏
https://www.youtube.com/live/fNf-z70vNes?si=UA2fgL0KbJTNcPRK
112 338
आज झालेल्या टेस्ट सिरीज च्या पेपरला आपण जो उदंड प्रतिसाद दिला त्या बद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद ..
प्रचंड गर्दीमध्ये कोणताही गोंधळ होऊ न देण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनीच घेतली.
प्रत्येकाने रयतचा कार्यकर्ता असल्यासारखे वागत हा पेपर व्यवस्थित पडण्यासाठी मोलाचे सहकार्य आणि मदत केली..
याबद्दल रयत प्रबोधिनी सदैव तुमच्या ऋणात राहील ..
तुमचीच,
रयत प्रबोधिनी 🙏
112 338
"Polity With Pawar"
Real Prediction Series
ठीक: 8 वाजता
https://www.youtube.com/live/wcaAZclrB68?si=-OHJZrkY-FNuwse4
112 338
एकदा पाहून घ्या.. 🙏✨
1) गट क मुख्य परीक्षा 2025 📚
तसेच
2) गट ब पूर्व परीक्षा आणि गट क पूर्व परीक्षा 2026 📝
साठी महत्वाचे आहे. 🎯
Join: https://t.me/rayatnotes 🔗
112 338
🚩 शिवराज्याभिषेक दिनाच्या प्रेरणादायी दिवशी 'रयत दर्पण' या नावाने चालू घडामोडीसाठी टेलिग्राम चॅनलची सुरुवात करत आहोत. 🚩
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी चालू घडामोडींचा सखोल अभ्यास अत्यंत आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना दैनंदिन चालू घडामोडी, परीक्षा-केंद्रित विश्लेषण, MCQs , महत्त्वाच्या योजना, अहवाल आणि विविध परीक्षांसाठी उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
विद्यार्थ्यांच्या यशात योगदान देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या 'रयत दर्पण' परिवाराचा भाग व्हा.
https://t.me/rayatdarpan
🚩 जय शिवराय! 🚩
112 338
उद्याच्या रयतच्या वतीने टेस्ट सिरीजचा पेपर सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
उद्याचा पेपर आपण देऊ इच्छित असाल तर खाली दिलेल्या परीक्षा केंद्रावर आपण वेळेत उपस्थित रहावे ही विनंती..
पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही.
उमेश कुदळे 🙏
112 338
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !
🚩
112 338
आज संध्याकाळी ६ वाजता
General Science “Foresight” Series
सेशन क्रमांक - 2
काल च्या सेशन मध्ये आपण आयोगाच्या पद्धतीचे १० प्रश्न आणि कंटेंट पाहिले… आज आपण उर्विरत काही मुद्द्यांवर प्रश्न सोडवूयात..
नक्की या…
लिंक- https://youtube.com/live/0zT8xDtgTv0?feature=share
Join @kedarbarole
112 338
नमस्कार
पूर्वसूचित केल्याप्रमाणे आपली सामान्य विज्ञान विषयाची foresight सिरीज सुरू होतेय…
आज त्याचा पहिला दिवस असणार आहे…
६ दिवस ६० प्रश्न अशा स्वरुपात दर्जेदार रिव्हीजन साठी नक्की या…
आज संध्याकाळी ६ वा १५ मिनिटानी..
लिंक- https://www.youtube.com/live/TJa4u3i9nbg?si=mfN8XdhnnOENb9Do
112 338
#महाबुकणा
आज सकाळी- ८.३० पासून- विषयाची परिपूर्ण रिव्हीजन करण्यासाठी नक्की सहभागी व्हा
प्रिंटेड नोट्ससहीत
https://shorturl.at/ZDiTy
112 338
येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच
👉रोज Gs च्या प्रश्न सराव
👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका,
खालील चॅनेल नक्की जॉइन करा:
https://t.me/mpscgsmaterial
112 338
आज दुपारनंतर,
"History One Day Revision"इतिहासाच्या अभ्यासाला पूर्णत्व देण्यासाठी, काही महत्वाचे मुद्दे अभ्यासात ॲड करण्यासाठी आणि काही prediction points सह भेटुयात दुपारनंतर
ऑनलाइन प्रवेशासाठी खालील लिंक चा वापर करावा -https://shorturl.at/d3u43
