Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 105 211 名订阅者,在 教育 类别中位列第 1 317,并在 印度 地区排名第 2 535 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 105 211 名订阅者。
根据 20 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 3 038,过去 24 小时变化为 -14,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 28.31%。内容发布后 24 小时内通常能获得 16.75% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 29 790 次浏览,首日通常累积 17 622 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 66。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 21 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
105 211
订阅者
-1424 小时
+407 天
+3 03830 天
帖子存档
105 207
#Affordable Education
सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महानगरपालिकांची भरती प्रक्रिया सुरू आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पेपर पुढील महिन्यात होणार आहे सध्या ठाणे महानगरपालिका मीरा-भाईंदर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका अश्या अनेक महानगरपालिकांच्या जाहिराती येत आहेत.
तसेच नुकतेच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये लवकरच जवळ जवळ 15500 पोलीस भरती होणार आहे.
रयत प्रबोधिनीने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या येणाऱ्या सरळ सेवा आणि पोलीस भरती ची तयारी घरबसल्या करता यावी आणि यावेळी प्रशासनात जाता यावे म्हणून रयतसरळ सेवेचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.
सध्या या प्लॅटफॉर्म वरती महानगरपालिका व पोलीस भरती या दोन बॅचेस सुरू आहेत महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थी या दोन्ही बॅचचा फायदा घेत आहेत.
आपल्यापैकी अजूनही जर कोणी या उपक्रमात सहभागी व्हायचे राहिला असाल तर नक्की सहभागी व्हा.
आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा या प्लॅटफॉर्म बद्दल माहिती द्या.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील चॅनेल जॉइन करा. :
Link: https://t.me/rayatsaralseva
105 207
गट क मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी जो प्रॉब्लेम येत होता तो आता सॉल झालेला आहे.
ज्या मुलांचे फॉर्म भरण्याचे राहिले आहेत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या.
आज शेवटचा दिवस आहे.
105 207
पोलिस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की आजपासून या 100 दिवसीय उपक्रमात सहभागी व्हा 👆
आजचे पहिले लेक्चर: शेकडेवारी
या उपक्रमाच्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉइन करा:
@rayatsaralseva
105 207
https://youtube.com/live/Y1R4cbRKS8o?feature=share
आज रात्री 9:00 वाजता लाईव्ह..
100 दिवसापैकी आज दिवस "पाहिला" 🙏
105 207
पुढीलपैकी कोणी मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्कांचे वर्णन 'संविधानाची अंतरात्मा' (Conscience of the Constitution') असे केलेले आहे?
105 207
कलम 371(2) नुसार महाराष्ट्र व गुजरात राज्यांसाठी विशेष तरतुदी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आल्या?
105 207
नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षासाठी इतिहास विषयाची ही ' Fast Track 'बॅच असणार आहे..
Revision + Value Addition+ Prediction या मुद्द्यांवर फोकस असणार आहे.
सर्वसाधारणपणे या बॅचमध्ये 30 लेक्चर होतील.
टॉपिक निहाय पेपर होतील आणि अभ्यास साहित्य तुम्हाला घरपोच मिळेल 🙏
इतिहास विषयाला स्ट्रॉंग आणि स्कोरिंग बनवण्यासाठी या बॅच नक्की विचार करा..
तुमचाच,
उमेश कुदळे 🙏
https://awtbs.on-app.in/app/oc/717720/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview
105 207
सध्या महाराष्ट्रातल्या विविध महानगरपालिकेमध्ये अनेक पदांच्या जाहिराती निघत आहेत.
मागच्या काही दिवसांमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची जाहिरात निघाली आहे.
त्यासाठी आपण आपल्या रयत सरळ सेवा ॲपमध्ये बॅच सुरू केलेली आहे.
आणि आज मीरा भाईंदर महानगरपालिकेची जाहिरात आली आहे.
यामध्ये पदांची संख्या, संवर्ग आणि अभ्यासक्रम या घटकांवरती चर्चा करूयात.
आज दुपारी 1:30 वाजता..
Link -
https://youtube.com/live/ShgKgIqFmfg?feature=share
105 207
महापालिका भरती बॅच:
पुढच्या महिन्यात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची परीक्षा पार पडणार आहे, आपल्या अभ्यासक्रमात महानगर पालिका अधिनियम - 1949 असे दिलेले आहे.
यावर खूप कमी प्रमाणात मटेरियल उपलब्ध आहे, तरी या अधिनियमाचा अभ्यास कसा करायचा यावर आज सायंकाळी 5:00 वाजता लेक्चर होणार आहे.
तरी कल्याण डोंबिवली महापालिका भरती चा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने हे लेक्चर करावे.
लिंक:
https://youtube.com/live/WxW62qf9ifk?feature=share
रयतने सुरू केलेल्या सरळसेवेच्या संग्रामात सहभागी व्हा:
https://t.me/rayatsaralseva
105 207
#RayatPrelimsTestSeries
👉 24 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पेपर साठी कोण/कोणते मुद्दे प्रकर्षाने केले पाहिजेत याचे एक वेळापत्रक दिलेले आहे.
👉 वरील वेळापत्रक हे मागील दोन पूर्व परीक्षा, 2023 ला झालेली पूर्व परीक्षा , तसेच सध्या चालू घडामोडी मध्ये असलेले राज्यव्यवस्था विषयाचे असणारे मुद्दे यांना अनुसरून आहे.
👉 तरी तुम्ही टेस्ट सिरीज सोडून इतर वेळी अभ्यास करताना सुद्धा ह्याचा वापर करू शकता.
या वेळापत्रकानुसार अभ्यास करा. 🙏
- उमेश कुदळे
105 207
टार्गेट - ९ नोव्हेंबर साठी..
संयुक्त गट ब पुर्व परीक्षा..
सर्वाधिक मार्क्स देणारा विषय..
आज सायं ५.३० वाजता..
नक्की या..
संपुर्ण तयारी..आणि महत्वाचे मुद्दे यावर चर्चां.
लिंक - https://youtube.com/live/7lonYCIoSX4?feature=share
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
