Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 113 011 名订阅者,在 教育 类别中位列第 1 151,并在 印度 地区排名第 2 142 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 113 011 名订阅者。
根据 26 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 2 492,过去 24 小时变化为 149,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 30.17%。内容发布后 24 小时内通常能获得 15.05% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 34 086 次浏览,首日通常累积 17 011 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 64。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 27 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
113 011
订阅者
+14924 小时
+1 2797 天
+2 49230 天
帖子存档
113 091
प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मराठीच्या सर्व बॅचेसवर विशेष ऑफर..
1) संपुर्ण मराठी (व्याकरण+शब्दसंग्रह) (RECORDED BATCH)*
Course Link : https://shorturl.at/JS3xv
2) समृद्ध मराठी बॅच - ( 21 दिवसीय )
Course Link : https://shorturl.at/cfkHr
3) संपुर्ण मराठी - Live + Recorded Batch.(व्याकरण+शब्दसंग्रह)
Course Link : https://shorturl.at/d8Hdp
4) मराठी शब्दसंग्रह -
Course Link : https://shorturl.at/D6gLy
@vishalsutar. 🎯
113 091
मागे चर्चा केल्याप्रमाणे यापूर्वी मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज आपण
"Improvement Program" सुरुवात करत आहोत..
मुख्यमध्ये नेमका कोणत्या मार्कांचा फटका बसतोय आणि ते मार्क कसे कव्हर करायचे या सगळ्यावर या उपक्रमामध्ये लक्ष दिले जाणार आहे.
आजचे "Improvement Program" चे Introduction lecture रयत प्रबोधिनीच्या अँप मध्ये होत आहे..
आज संध्याकाळी 4:00 वाजता.
https://awtbs.on-app.in/app/oc/790064/awtbs
धन्यवाद..🙏
113 091
अनेक विद्यार्थ्यानी केलेल्या मागणीनुसार
सामान्य विज्ञान विषयाला सामान्य बनवणारी आणि मूलभूत संकल्पना सोप्या पद्धतीने समजून देणारी बॅच आज पासून सुरू होतेय.
रोज - १.३० तास या प्रमाणे ५० च्या जवळ लेक्चर्स ची ही बॅच आपल्या अभ्यासक्रमाला अत्यंत परीक्षाभिमुक बनवून देईल याबाबतीत निश्चिंत रहा…
यापूर्वी जर विज्ञान विषय अवघड वाटत असेल तर नक्की एकदा बॅच करून पहा…
महत्वाचे:
१) बॅच सोबत pdf स्वरुपातील नोट्स भेटतील.
२) PYQ विषयनिहाय वर्गातच पूर्ण होतील.
३) सराव प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून प्रश्नाचे स्वरूप समजून घेतले जाईल.
४) सर्वात महत्वाचे म्हणजे या कालावधील विज्ञान विषयाच्या तुमच्या स्वतच्या नोट्स तयार होतील.
कोर्स लिंक: https://awtbs.on-app.in/app/oc/788185/awtbs?
लेक्चर ची वेळ: रोज दुपारी १.३० वाजता…
धन्यवाद
@kedarbarole
113 091
Course link -
https://shorturl.at/J6BB7
कोर्सची वैशिष्ट्ये :
1)संपूर्ण व्याकरण- संकल्पना
2) अद्ययावत नोट्स
3) सोबत Improvement program
4) Live + Recorded Batch
5) Work book उपलब्ध
6) संपूर्ण मराठी Mentorship...
113 091
इतिहास विषयाच्या नोटस आणि content साठी खालील चॅनेलशी जोडलेले रहावे..
ही विनंती 🙏
https://t.me/umeshkudale
113 091
मुख्य परीक्षेसाठी अभ्यासाचा नियोजन करताय?
मग आपल्याला या परीक्षेत लिड मिळवून देणाऱ्या आणि ४० मार्कच्या या विषयाबद्दल समजून घ्यावा लागणार आहे…
मागील दोन्ही वर्षाच्या परीक्षेत सामान्य विज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञान या घटकानी सुयोग्य प्रकारे तयारी केल्यास विद्यार्थ्याना पोस्ट पर्यंतचा मार्ग दाखवला आहे…
या विषयांचा syllabus जरी मोठा असला तरी पूर्व परीक्षेत काम केल्यासारखं ठराविक मुद्द्यावर काम केल्यास नक्कीच मार्क मिळतात 🥳
आज संध्याकाळी ६.३० वाजता या … आपले या मुख्य परीक्षेत ४० मार्क्स सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करूयात…
धन्यवाद
वेळ - आज संध्याकाळी ६.३० वाजता.
लिंक: https://youtube.com/live/CbBCf7rlOhU?feature=share
113 091
" Mission Mains "
इंग्रजीची तयारी करताना आपली रणनीती काय असावी ?
या विषयाला जास्तीत जास्त गुण घेऊन मुख्य परीक्षा कशी उत्तीर्ण करता येईल ?
व्याकरण,शब्द संग्रह आणि उतारा याचे डिस्ट्रीब्युशन योग्य पद्धतीने करून score कसा वाढवता येईल ?
Previous Year Questions चा उपयोग कश्या पद्धतीने करून घेता येईल ?
या सर्व विषयांवर चर्चा करूयात..
"गणेश कड सरांसोबत"
आज सकाळी 11:30 वाजता..
लिंक-
https://youtube.com/live/P9uXlu5BWMg?feature=share
113 091
गट 'ब' प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणानंतर आपण आत्ता गट 'क' पेपरचे विश्लेषण करूयात..
आज - गट 'क' - 2024
1) घटकानुसार वर्गीकरण
2) प्रश्नांचे स्वरूप
3) कठीण्य पातळी
4) महत्वाचे घटक
5) प्रश्न सोडविण्याचा Approach..
6) अभ्यासाचे नियोजन व दिशा
7) मराठीचा अभ्यास सुरु करताना घ्यावयाची काळजी..
8) प्रश्नांचे प्रकार.
वरील सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करूयात..
आज ५:०० वाजता..
link-
https://www.youtube.com/live/mcpz0OWLm7U
113 091
गट ब पूर्वचा टप्पा पार करून आता अंतिम पोस्ट चा टप्पा कशा पद्धतीने पार करायचा यावर चर्चा करूयात...
वेळ: 6 वाजता
लिंक :
https://youtube.com/live/MOCiM7xINyY?feature=share
