Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 105 224 名订阅者,在 教育 类别中位列第 1 317,并在 印度 地区排名第 2 550 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 105 224 名订阅者。
根据 19 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 3 150,过去 24 小时变化为 -4,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 28.97%。内容发布后 24 小时内通常能获得 16.49% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 30 486 次浏览,首日通常累积 17 351 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 67。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 20 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
105 224
订阅者
-424 小时
+1287 天
+3 15030 天
帖子存档
105 224
https://youtube.com/live/a204hH-4dfI?feature=share
Lecture सुरू झाले आहे 👆
105 224
विज्ञान सामान्य बनवण्याचा दिवस दुसरा…
आज संध्याकाळी ५ वाजता…
नक्की या..
लिंक: https://youtube.com/live/_36nHoviMfI?feature=share
105 224
आज पासुन..
ठीक ११ वाजता..रयत प्रबोधिनी या आपल्या युट्यूब चॅनेल वर..मोफत.
आजचा टॅापीक - संविधान सभा..
नक्की लाईव्ह या.
लिंक - https://youtube.com/live/sD9oDF4Skks?feature=share
105 224
बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित..
“राज्यव्यवस्था मोफत Prediction series”
उद्या पासुन…दररोज सकाळी ११ वाजता..
आपल्या रयत प्रबोधिनी या युट्युब चॅनेलवर
नक्की सर्वांनी या..
105 224
नमस्कार
आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून पुढील ४-५ दिवस विज्ञान विषयाला सामान्य बनवण्याचा प्रयत्न करूयात…
यात शक्यतोवर आपल्याला परीक्षेत विज्ञान विषयाच्या प्रश्नाना सोडवताना येणाऱ्या अडचणीवर विशेष काम करूयात…
मागील काही दिवसात आपण मिळून हा विषय भरपूर सोपा केला आहे… आता अंतिम टप्प्यात ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे ते करुयात …
वेळ - आज संध्याकाळी ५ वाजता
लिंक: https://www.youtube.com/live/1nnEYHyy2eE?si=RSwHnfbwVBAkyEd9
105 224
कर सहायक, लिपिक पदाच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..
खरी लढाई इथून पुढे सुरू होणार आहे..
संयुक्त पूर्व परीक्षा तोंडावर आहे त्यामुळे स्किल टेस्ट च्या सरावाचे नियोजन आणि अभ्यास याची व्यवस्थित सांगड घाला..
लक्षात ठेवा की आपण एका परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यावर तर एका परीक्षेच्या पहिल्या टप्प्यावर आहोत त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन अगदी योग्य करा..
स्किल टेस्ट ला हलक्यात घेऊ नका..
बाकी सगळ्यांनी एकदा कट ऑफ बघून घ्या म्हणजे पूर्व परीक्षा ही एकमेव लढाई नसून मुख्य परीक्षा ही त्यापेक्षा मोठी जबाबदारी आहे हे लक्षात येईल आणि त्याचा फायदा तुम्हाला पूर्व परीक्षेचे तणाव व्यवस्थापन करायला नक्की होईल..
उमेश कुदळे 🌿
105 224
दिवस: 1
टॉपिक : पुरस्कार
लिंक:
https://www.youtube.com/live/KkZ6GCWX2jM?si=11dVyNeKjMAqsGkp
105 224
ऑफलाईन ची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात
https://shorturl.at/WnxJZ
ऑनलाईन साठी खालील लिंक वापरू शकाल..
https://shorturl.at/sIT0p
इतिहासाचा सगळा अभ्यास एका जागेवर आणून,रिविजन, प्रेडिक्शन आणि गुणांमध्ये वाढ करण्यासाठी उद्याचा दिवस राखून ठेवा..
मार्कमध्ये वाढ करूयात..
भेटू उद्या..
तुमचाच,
उमेश कुदळे 🙏
105 224
# चालू घडामोडीचा अंतिम रणसंग्राम आजपासून
रयत प्रबोधिनी You Tube चॅनेल वर
Link:
https://youtube.com/@rayatprabodhini?si=vdJ3hxxhDNG7fAz7
105 224
Repost from रयत सरळ "सेवा"
आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीची तयारी करत आहात का? (लिपिक आणि स्टेनो)
105 224
22) अमेरिकन मेडिकल असोसिएशन (AMA) चे अध्यक्ष म्हणून निवडून येणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती कोण बनले आहेत?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
