Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 113 757 名订阅者,在 教育 类别中位列第 1 139,并在 印度 地区排名第 2 116 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 113 757 名订阅者。
根据 29 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 3 094,过去 24 小时变化为 296,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 28.42%。内容发布后 24 小时内通常能获得 13.53% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 32 324 次浏览,首日通常累积 15 393 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 54。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 30 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
113 757
订阅者
+29624 小时
+1 7157 天
+3 09430 天
帖子存档
113 893
Concept No - 2
टॉपिक: राष्ट्रीय उत्पन्न
गेल्या दोन-तीन गट ब व गट क परीक्षांमध्ये "राष्ट्रीय उत्पन्न"या टॉपिक वरती "Concept Based" प्रश्न विचारले जात आहेत.
परंतु "Concept Clear" नसेल तर प्रश्न सुटण्यास अडचण निर्माण होत आहे.
या लेक्चर मध्ये Concept - Facts - PYQ या मुद्द्यावरील या सर्व गोष्टी पाहण्यासाठी भेटुयात
आज 5:00 वाजता
लिंक : https://www.youtube.com/live/-RIsSbr1g9U?si=f5-jN2Y68h54Nt-n
113 893
Test series चे शेवटचे काही प्रवेश शिल्लक आहेत आपण आजच आपला प्रवेश निश्चित करा:
प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट - rayattest.in
या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा.
धन्यवाद 🙏
113 893
येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial
113 893
आपले जवळचे मित्र - मैत्रीण, मोठे भाऊ, दादा कुणीही गेले 2/3 वर्ष झाले सलग मुख्य परीक्षेला जात आहेत, परंतु मुख्य परीक्षेचा टप्पा गाठता येत नाही.
अश्या सर्व जिवलगांपर्यंत हे लेक्चर पोहचवण्यासाठी नक्की मदत करा. 🤝
धन्यवाद 🙏
113 893
https://youtube.com/live/IA0-VWu7FoI?feature=share
आज सकाळी 11:00 वाजता..
मुख्य पार करायची असेल तर लेक्चर चुकूवू नका 🙏
113 893
https://youtube.com/live/IA0-VWu7FoI?feature=share
गट ब आणि गट क मुख्य परीक्षा पार पडल्या..
जीवापाड कष्ट केले परंतु पेपर मध्ये उतरले नाही, अपेक्षित मार्क आले नाहीत..
हे अपेक्षित मार्क पडण्याच्या मधले जे अडथळे आहेत ते नेमके काय आहेत हे समजून घेऊया आणि त्यावर काम करूया..
आज चुकांवर काम केलं तरच निकालानंतर गुलाल घेता येईल..
सोबत एक Self Feedback sheet शेअर करत आहे. प्रिंट करून भरून घ्या उद्या सविस्तर चर्चा करू..
उद्या सकाळी 11:00 वाजता भेटूयात..
सदैव सोबत..
उमेश कुदळे,
रयत प्रबोधिनी 🙏
113 893
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
113 893
येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial
113 893
Concept No - 1
तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय?, याची मांडण्याची कारणे काय आणि त्या अर्थसंकल्पाचे तोटे काय?
Concept - Facts - PYQ या मुद्द्यावरील या सर्व गोष्टी पाहण्यासाठी भेटुयात
आज - संध्याकाळी 5 वाजता
लिंक :
https://www.youtube.com/live/ZQgTBoCqHXA?si=WcM8OkPuS8fGmrj5
113 893
गट क पूर्व परीक्षा 2025 चे सर्व विषयांचे टॉपिक निहाय विश्लेषण चॅनेल वर टाकलेले आहे.
वेळ मिळेल तसे पाहून घ्या अभ्यासाला योग्य दिशा मिळेल.
1) चालू घडामोडी - https://t.me/rayatnotes/5429?single
2) अर्थशास्त्र - https://t.me/rayatnotes/5437
3) इतिहास - https://t.me/rayatnotes/5439
4) राज्यव्यवस्था - https://t.me/rayatnotes/5443
5) सायन्स - https://t.me/rayatnotes/5448
धन्यवाद 🙏
https://t.me/rayatnotes
113 893
येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial
113 893
Group-C Pre Exam 2026(Test -1) - Answerkey(23-08-2026)
गट क पूर्व परीक्षा -2026
सामान्य अध्ययन चाचणी
प्रथम उत्तरतालिका
🙏