Maths & Reasoning By Sumit Kakade Sir
前往频道在 Telegram
Mpsc group for MathS & ReasoninG #The Gurukshetra# Aurangabad. Learn New IdeaS and New shortcuts... Always with students and for students....
显示更多📈 Telegram 频道 Maths & Reasoning By Sumit Kakade Sir 的分析概览
频道 Maths & Reasoning By Sumit Kakade Sir (@competitive_maths_reasoning) 是活跃参与者。目前社区聚集了 42 062 名订阅者,在 教育 类别中位列第 4 316,并在 印度 地区排名第 9 168 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 42 062 名订阅者。
根据 06 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -201,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 16.36%。内容发布后 24 小时内通常能获得 4.22% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 6 880 次浏览,首日通常累积 1 776 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
- 主题关注点: 内容集中在 reasoning, lecture, wha, तुमच्या, सगळ्यांनी 等核心主题上。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“Mpsc group for MathS & ReasoninG
#The Gurukshetra# Aurangabad.
Learn New IdeaS and New shortcuts...
Always with students and for students....”
凭借高频更新(最新数据采集于 07 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
42 062
订阅者
-1924 小时
-627 天
-20130 天
帖子存档
Repost from Pathan sir
RBI चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मिळाली मोठी जबाबदारी.
Shaktikanta Das: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-2 म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणून 6 वर्षे काम केल्यानंतर शक्तीकांत दास डिसेंबर 2024 मध्ये निवृत्त झाले आहेत.
शक्तिकांत दास हे पंतप्रधानांचे दुसरे प्रधान सचिव असतील. 2019 सालापासून पी के मिश्रा हे पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून काम करत असून त्यांच्यासोबतीला शक्तिकांत दासही काम करतील.
💎 आता दोन प्रधान सचिव असतील
▪️प्रधान सचिव 1 =पी के मिश्रा
▪️प्रधान सचिव 2 =शक्तिकांत दास
Join.https://t.me/CA_By_Pathansir
Repost from Pathan sir
🛑 दिल्ली विधानसभा निकाल 2025
✅ विधानसभा एकूण जागा - 70
🪷 भाजप - 48 जागा विजयी
🧹आप - 22 जागा विजयी
🖐 काँग्रेस - 00 जागा
🥴 अन्य - 00 जागा
⭐ नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून परवेश वर्मा यांनी दिल्लीची माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 1844 मतांनी पराभव केला
Join.https://t.me/CA_By_Pathansir
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://www.youtube.com/live/9-AFpPugqj0?si=Hpsb6vwvteuqT9-9
Aaj zalelya combine group B chya Maths and reasoning detail analysis sathi sglyani thik 3 wajta live ya....👍
Repost from Pathan sir
मुंबई पोलीस शिपाई 2022 23 लेखी परीक्षा मार्क👇👇👇👇👇
https://t.me/CA_By_Pathansir/5780
https://t.me/CA_By_Pathansir/5780
Repost from Pathan sir
गांधीजींच्या स्मरणार्थ, भारतात 30 जानेवारी हा दिवस 'शहीद दिन' म्हणून ओळखला जातो. या दिवशी, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री दिल्लीतील राजघाट येथे गांधीजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करतात आणि दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहतात.....👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️जन्म🟰ऑक्टोबर २, इ.स. १८६९ पोरबंदर, काठियावाड, ब्रिटिश भारत ▪️मृत्यू🟰जानेवारी ३०, इ.स. १९४८ नवी दिल्ली, भारत ▪️चळवळ🟰भारतीय स्वातंत्र्यलढा ▪️संघटना🟰अखिल भारतीय काँग्रेस ▪️पुरस्कार🟰टाईम साप्ताहिक-वर्षातील प्रसिद्ध व्यक्ती ,कैसर-ए-हिंद ▪️प्रमुख स्मारके🟰राजघाट ▪️प्रभाव🟰 लिओ टॉलस्टॉय,जॉन रस्किन गोपाळ कृष्ण गोखले ▪️पत्नी🟰कस्तुरबा गांधीJoin.https://t.me/CA_By_Pathansir
Repost from Pathan sir
🐅 रतापाणी व्याघ्र प्रकल्प, मध्य प्रदेश हे देशातील 57 वे व्याघ्र प्रकल्प 🐅
🌴 रतापाणी व्याघ्र प्रकल्प 1271.4 चौरस किमीमध्ये पसरलेला आहे.
◾️मध्यप्रदेश मध्ये आता 8 व्याघ्र प्रकल्प आहेत
1️⃣बांधवगड व्याघ्र प्रकल्प
2️⃣कान्हा व्याघ्र प्रकल्प (Mp मधील सर्वात जुना)
3️⃣पन्ना व्याघ्र प्रकल्प
4️⃣पेंच व्याघ्र प्रकल्प
5️⃣संजय-दुबरी व्याघ्र प्रकल्प
6️⃣सातपुडा व्याघ्र प्रकल्प (MP मधील सर्वात मोठा)
7️⃣वीरांगना दुर्गावती वाघीण
8️⃣रतापणी व्याघ्रप्रकल्प
🛑 अलीकडे मान्यता दिलेले व्याघ्रप्रकल्प 🛑
🐯 53 वा : राणीपुर व्याघ्र प्रकल्प
🐯 54 वा : वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प
🐯 55 वा : ढोलपूर - करौली व्याघ्र प्रकल्प
🐯 56 वा : गुरूघसीदास - तमोर पिंगला
व्याघ्र प्रकल्प
🐯 57 वा : रतापणी व्याघ्रप्रकल्प
◾️ देशात एकूण 57 व्याघ्रप्रकल्प झाले आहेत
◾️ जगातील 80% वाघ हे भारतात आहेत
◾️ भारत सरकारने 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता.
🐅 भारतातील सर्वात मोठा व्याघ्र पकल्प :नागार्जुनसागर श्रीशैलम टी.आर
( आंध्र प्रदेश -3296 Km2 )
🐅 भारतातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प प्रकल्प : बोर व्याघ्र प्रकल्प : ( महाराष्ट्र 138 Km2)
🛑 भारतातील सर्वात मोठे व्याघ्रप्रकल्प 🛑
1️⃣ नागार्जुनसागर श्रीशैलम 3296.31 चौ किमी(आंध्रप्रदेश)
2️⃣ मानस व्याघ्र प्रकल्प 2837.1 चौ किमी (आसाम)
3️⃣ गुरु घसीदास - तमोर पिंगला
व्याघ्र प्रकल्प - 2,829 चौ किमी ( छत्तीसगड)
🛑 महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प 🛑
🐅 नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प
🐅 बोर व्याघ्र प्रकल्प
🐅 सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
🐅 मेळघाट व्याघ्र प्रकल्प
🐅 पेंच व्याघ्र प्रकल्प
🐅 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
🛑 काही महत्वाचे 💡
🐯 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प
🐯 मेळघाट व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प
🐯 बोर व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प
🛑 2024 मध्ये नवीन 2 व्याघ्रप्रकल्पांना मंजुरी दिली आहे हे लक्षात ठेवा
🐯 56 वा : गुरूघसीदास - तमोर पिंगला
व्याघ्र प्रकल्प (18 नोव्हेंबर 2024)
🐯 57 वा : रतापणी व्याघ्रप्रकल्प (3 डिसेंबर 2024)
Join. https://t.me/CA_By_Pathansir
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
