ar
Feedback
Maths & Reasoning By Sumit Kakade Sir

Maths & Reasoning By Sumit Kakade Sir

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc group for MathS & ReasoninG #The Gurukshetra# Aurangabad. Learn New IdeaS and New shortcuts... Always with students and for students....

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Maths & Reasoning By Sumit Kakade Sir

تُعد قناة Maths & Reasoning By Sumit Kakade Sir (@competitive_maths_reasoning) لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 42 062 مشتركاً، محتلاً المرتبة 4 316 في فئة التعليم والمرتبة 9 168 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 42 062 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 06 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -201، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 16.36‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 4.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 880 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 776 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
  • الاهتمامات الموضوعية: يركز المحتوى على مواضيع رئيسية مثل reasoning, lecture, wha, तुमच्या, सगळ्यांनी.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
Mpsc group for MathS & ReasoninG #The Gurukshetra# Aurangabad. Learn New IdeaS and New shortcuts... Always with students and for students....

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 07 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

42 062
المشتركون
-1924 ساعات
-627 أيام
-20130 أيام
أرشيف المشاركات
photo content

Repost from Pathan sir
RBI चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मिळाली मोठी जबाबदारी. Shaktikanta Das: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे माजी गव्हर्नर
RBI चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मिळाली मोठी जबाबदारी. Shaktikanta Das: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-2 म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणून 6 वर्षे काम केल्यानंतर शक्तीकांत दास डिसेंबर 2024 मध्ये निवृत्त झाले आहेत. शक्तिकांत दास हे पंतप्रधानांचे दुसरे प्रधान सचिव असतील. 2019 सालापासून पी के मिश्रा हे पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून काम करत असून त्यांच्यासोबतीला शक्तिकांत दासही काम करतील. 💎 आता दोन प्रधान सचिव असतील ▪️प्रधान सचिव 1 =पी के मिश्रा ▪️प्रधान सचिव 2 =शक्तिकांत दास Join.https://t.me/CA_By_Pathansir

+1
comparison_of_ranks_extra_Qs_pdf1.pdf1.00 MB

Profit_&_Loss (1).pdf9.44 MB

Repost from Pathan sir
🛑 दिल्ली विधानसभा निकाल 2025 ✅ विधानसभा एकूण जागा - 70 🪷 भाजप - 48 जागा विजयी 🧹आप - 22 जागा विजयी 🖐 काँग्रेस - 00 जागा 🥴
🛑 दिल्ली विधानसभा निकाल 2025 ✅ विधानसभा एकूण जागा - 70 🪷 भाजप - 48 जागा विजयी 🧹आप - 22 जागा विजयी 🖐 काँग्रेस - 00 जागा 🥴 अन्य - 00 जागा ⭐ नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून परवेश वर्मा यांनी दिल्लीची माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 1844 मतांनी पराभव केला Join.https://t.me/CA_By_Pathansir

Clock_Day3_250207_174314.pdf3.98 MB

Aajcha lecture sathi pdf file👆

6 Nashik city 24_250204_172628.pdf2.07 MB

🆘🆘🆘🆘🆘🆘🆘🆘🆘 YouTube Live @ 9 PM today...📹

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ https://www.youtube.com/live/9-AFpPugqj0?si=Hpsb6vwvteuqT9-9

Maths_and _reasoning_group_B_2024-25.pdf1.48 MB

Aaj zalelya combine group B chya Maths and reasoning detail analysis sathi sglyani thik 3 wajta live ya....👍

+7
PROBABILITY_COIN.pdf9.27 KB

Repost from Pathan sir
मुंबई पोलीस शिपाई 2022 23 लेखी परीक्षा मार्क👇👇👇👇👇 https://t.me/CA_By_Pathansir/5780 https://t.me/CA_By_Pathansir/5780

IBPS_BLOOD_RELATION_230902_123136.pdf1.08 MB

Repost from Pathan sir
गांधीजींच्या स्मरणार्थ, भारतात 30 जानेवारी हा दिवस 'शहीद दिन' म्हणून ओळखला जातो. या दिवशी, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधा
गांधीजींच्या स्मरणार्थ, भारतात 30 जानेवारी हा दिवस 'शहीद दिन' म्हणून ओळखला जातो. या दिवशी, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री दिल्लीतील राजघाट येथे गांधीजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करतात आणि दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहतात.....👍 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️जन्म🟰ऑक्टोबर २, इ.स. १८६९ पोरबंदर, काठियावाड, ब्रिटिश भारत ▪️मृत्यू🟰जानेवारी ३०, इ.स. १९४८ नवी दिल्ली, भारत ▪️चळवळ🟰भारतीय स्वातंत्र्यलढा ▪️संघटना🟰अखिल भारतीय काँग्रेस ▪️पुरस्कार🟰टाईम साप्ताहिक-वर्षातील प्रसिद्ध व्यक्ती ,कैसर-ए-हिंद ▪️प्रमुख स्मारके🟰राजघाट ▪️प्रभाव🟰 लिओ टॉलस्टॉय,जॉन रस्किन गोपाळ कृष्ण गोखले ▪️पत्नी🟰कस्तुरबा गांधी
Join.https://t.me/CA_By_Pathansir

Repost from Pathan sir
photo content

Repost from Pathan sir
🐅 रतापाणी व्याघ्र प्रकल्प, मध्य प्रदेश हे देशातील 57 वे व्याघ्र प्रकल्प 🐅 🌴 रतापाणी व्याघ्र प्रकल्प 1271.4 चौरस किमीमध्ये पसरलेला आहे. ◾️मध्यप्रदेश मध्ये आता 8 व्याघ्र प्रकल्प आहेत 1️⃣बांधवगड व्याघ्र प्रकल्प 2️⃣कान्हा व्याघ्र प्रकल्प (Mp मधील सर्वात जुना) 3️⃣पन्ना व्याघ्र प्रकल्प 4️⃣पेंच व्याघ्र प्रकल्प 5️⃣संजय-दुबरी व्याघ्र प्रकल्प 6️⃣सातपुडा व्याघ्र प्रकल्प (MP मधील सर्वात मोठा) 7️⃣वीरांगना दुर्गावती वाघीण 8️⃣रतापणी व्याघ्रप्रकल्प 🛑 अलीकडे मान्यता दिलेले व्याघ्रप्रकल्प 🛑 🐯 53 वा : राणीपुर व्याघ्र प्रकल्प 🐯 54 वा : वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प 🐯 55 वा : ढोलपूर - करौली व्याघ्र प्रकल्प 🐯 56 वा : गुरूघसीदास - तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प 🐯 57 वा : रतापणी व्याघ्रप्रकल्प ◾️ देशात एकूण 57 व्याघ्रप्रकल्प झाले आहेत ◾️ जगातील 80% वाघ हे भारतात आहेत ◾️ भारत सरकारने 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता.    🐅 भारतातील सर्वात मोठा व्याघ्र पकल्प :नागार्जुनसागर श्रीशैलम टी.आर ( आंध्र प्रदेश -3296 Km2 ) 🐅 भारतातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प प्रकल्प : बोर व्याघ्र प्रकल्प : ( महाराष्ट्र 138 Km2) 🛑 भारतातील सर्वात मोठे व्याघ्रप्रकल्प 🛑 1️⃣ नागार्जुनसागर श्रीशैलम 3296.31 चौ किमी(आंध्रप्रदेश) 2️⃣ मानस व्याघ्र प्रकल्प 2837.1 चौ किमी (आसाम) 3️⃣ गुरु घसीदास - तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प - 2,829 चौ किमी ( छत्तीसगड) 🛑 महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प 🛑 🐅 नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प 🐅 बोर व्याघ्र प्रकल्प 🐅 सह्याद्री व्याघ्र प्रकल्प 🐅 मेळघाट व्याघ्र प्रकल्प 🐅 पेंच व्याघ्र प्रकल्प 🐅 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प 🛑 काही महत्वाचे 💡 🐯 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प 🐯 मेळघाट व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प 🐯 बोर व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प 🛑 2024 मध्ये नवीन 2 व्याघ्रप्रकल्पांना मंजुरी दिली आहे हे लक्षात ठेवा 🐯 56 वा : गुरूघसीदास - तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प (18 नोव्हेंबर 2024) 🐯 57 वा : रतापणी व्याघ्रप्रकल्प (3 डिसेंबर 2024) Join. https://t.me/CA_By_Pathansir