8 516
订阅者
-624 小时
-197 天
-8230 天
帖子存档
2027 Electrical Engg MPSC मधून मोठी संधी असेल नक्की तयारी करा
गट अ आणि गट ब राजपत्रित अधिकारी 🫶🏻❤️❤️❤️❤️
https://www.instagram.com/reel/DcP32eShh6X/?igsi=MW91aDFmcW1xYTZsMg==
तब्बल ९ वर्ष पूर्ण झाली BBA चालू करून आज नवीन पाऊल टाकत आहोत नक्की बघा
१०th Borad एग्जाम साठी coneptual learing घेऊन येत आहोत Follow करा शेयर करा १०th च्या मुलांपर्यंत पोहचवा
Youtube चैनल
https://youtube.com/@bbamhboard?si=TocMBLnVloNlEJy4
आज आपल्या सहकारी मित्रानी
पुणे मनपा आयुक्त आणि महापालिका महापौर याना निवेदन दिले
३२ जागा रिक्त आहेत त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे
पुणे महानगरपालिका(PMC) मधील कनिष्ठअभियंता (विद्युत) व कनिष्ठअभियंता(यांत्रिकी) पदाच्या जाहिराती करिता निवेदन देण्यासाठी जाण्याचे नियोजन आहे तरी
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील Electrical Engg व Mechanical Engg मुलांनी यावे.
दिनांक - ११ ऑगस्ट२०२६(मंगळवार),
सकाळी-१०:३० वाजता
पुणे महानगरपालिका,
मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे
टीप - जाहिराती चे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे , ते लवकर होऊन याच महिन्यात जाहिरात यावी असे वाटत असेल तर सर्व मुल मुलींनी यावे.
येणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील telegram id वर संपर्क करावा -
@shubhya96kkokoo
@patilsss123
Tip - msg forwarded
सोलापूर महानगरपालिका जाहिरात 👆
एकूण पदे : 130+
Electrical JE - 1 पद
अपडेट जॉइन - @bbaacademy
♦️संयुक्त गट क 2026 ला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.🙏🙏
👉 आता नवीन तारीख 10 ऑगस्ट 2026
Repost from MATHS With Satish Ranjawan
Day 1
YouTube Live Session
TOPIC- दिशा ज्ञान आणि अंतर
२० दिवस सिलेक्शन चॅलेंज
MPSC Group C | Talathi | AMVI RTO|
वेळ- ११ वाजता सकाळी
Link
https://www.youtube.com/live/pPSdTg6ZXiA?si=jpICclNMo1Fl-nAp
Gs MPSC चा अभ्यास सुरू करा
कारण येणाऱ्या je एग्जाम ला पेपर १ ग्रुप c मधून होतील 😎😎😎
🔥🔥ITI INSTRUCTOR 🔥🔥
👉👉BIG LOT🔥🔥🤝🤝
👉😎1,100/1,200++ in process😎🔥✅✅
👇For More Authentic Updates👇
जॉईन @bbaacademy
♦️ जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (विद्युत) सेवा प्रवेश नियम....!
