ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

BRAIN BRUSHUP ACADEMY(BBA) AE/JE

BRAIN BRUSHUP ACADEMY(BBA) AE/JE

الذهاب إلى القناة على Telegram
8 800
المشتركون
+624 ساعات
+577 أيام
+25830 أيام
أرشيف المشاركات
MAHATRANSCO_AE_2024_BBA_Academy_Watermark.pdf4.41 KB

https://youtu.be/2sj1NI99bAE?si=cZG6P8BZ58hOPe2N MAHATRANSCO PAPER ANALYSIS 2024

https://youtu.be/7OLDWnjOcU0?si=uHxL5azfCGl2vJFE सर्व येणाऱ्या जाहिरातीबद्दल माहिती दिलेली आहे नक्की बघा ✅✅✅🔥🔥🔥 😎😎⚡️⚡️⚡️ अधिक माहिती साठी https://t.me/brainbrushupacademy

येणाऱ्या संभाव्य परीक्षा कोणत्या असतील त्याबद्दल डिटेल्ड वीडियो उद्या येईल ✅✅😎😎

BMC Je निकाल …. सर्वाचे अभिनंदन 🎉

Junior_Engineer_Rank_Wise_Decreasing_Order-6.pdf1.48 MB

Mpsc मधील घडमोड ✅⚡️
Mpsc मधील घडमोड ✅⚡️

ऊर्जा विभागात जागा लवकर भरती होईल असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी पुणे येथे चालू असलेल्या आंदोलन दरम्यान दिले …. भरती प्रक्रिया मार्च च्या आस पास झाली तर होण्याची शक्यता आहे 🙏⚡️ बाकी आश्वासन हे आश्वासनचं असते ✅✅✅✅✅✅ अधिक माहिती साठी जॉइन https://t.me/brainbrushupacademy

बनावट जाहिराती बनून विद्यार्थ्यांना फसवू नका …. जाहिरात आली म्हणून पोरान एडमिशन करून घेतात आणि आपली संधी साधतात …… कारवाई होण
बनावट जाहिराती बनून विद्यार्थ्यांना फसवू नका …. जाहिरात आली म्हणून पोरान एडमिशन करून घेतात आणि आपली संधी साधतात …… कारवाई होणार 😎 advt कधी येईल लवकरच सांगतो पण सध्या कधीच येणार नाही मार्च पर्यंत ✅✅✅

Exam Date 29 th October
Exam Date 29 th October

2027 Electrical Engg MPSC मधून मोठी संधी असेल नक्की तयारी करा गट अ आणि गट ब राजपत्रित अधिकारी 🫶🏻❤️❤️❤️❤️

Group C मधे जागा add होतील तयारी ठेवा jr Engg

https://www.instagram.com/reel/DcP32eShh6X/?igsi=MW91aDFmcW1xYTZsMg== तब्बल ९ वर्ष पूर्ण झाली BBA चालू करून आज नवीन पाऊल टाकत आहोत नक्की बघा १०th Borad एग्जाम साठी coneptual learing घेऊन येत आहोत Follow करा शेयर करा १०th च्या मुलांपर्यंत पोहचवा Youtube चैनल https://youtube.com/@bbamhboard?si=TocMBLnVloNlEJy4

MMRDA_AE_JE_Rank_Wise_Marks_Decreasing.pdf1.50 KB

TIME AND WORK PYQ 2018 TO 2025.pdf1.25 MB

Pwd and WRD Loading ⚡️⚡️⚡️
Pwd and WRD Loading ⚡️⚡️⚡️

♦️OVERRIDE RR ENGINEERING. 👉 सेवा प्रवेश नियम..

आज आपल्या सहकारी मित्रानी पुणे मनपा आयुक्त आणि महापालिका महापौर याना निवेदन दिले ३२ जागा रिक्त आहेत त्यासाठी प्रयत्न केले पाह
आज आपल्या सहकारी मित्रानी पुणे मनपा आयुक्त आणि महापालिका महापौर याना निवेदन दिले ३२ जागा रिक्त आहेत त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे

पुणे महानगरपालिका(PMC) मधील कनिष्ठअभियंता (विद्युत) व कनिष्ठअभियंता(यांत्रिकी) पदाच्या जाहिराती करिता निवेदन देण्यासाठी जाण्याचे नियोजन आहे तरी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील Electrical Engg व Mechanical Engg मुलांनी यावे. दिनांक - ११ ऑगस्ट२०२६(मंगळवार), सकाळी-१०:३० वाजता पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे टीप - जाहिराती चे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे , ते लवकर होऊन याच महिन्यात जाहिरात यावी असे वाटत असेल तर सर्व मुल मुलींनी यावे. येणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील telegram id वर संपर्क करावा - @shubhya96kkokoo @patilsss123 Tip - msg forwarded