ch
Feedback
IGNITE Electrical & Electronics

IGNITE Electrical & Electronics

前往频道在 Telegram

➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611

显示更多
6 771
订阅者
无数据24 小时
-17
-4830
帖子存档
उपराष्ट्रपतिपदी राधाकृष्णन ◾️एकूण मतदार - 767 ◾️झालेले मतदान - 752 (98.2 टक्के) ◾️राधाकृष्णन यांना मिळालेली मते -452 ◾️सुदर्श
उपराष्ट्रपतिपदी राधाकृष्णन ◾️एकूण मतदार - 767 ◾️झालेले मतदान - 752 (98.2 टक्के) ◾️राधाकृष्णन यांना मिळालेली मते -452 ◾️सुदर्शन रेडी यांना मिळालेली मते - 300 ◾️अपात्र मते - 15 ◾️रद्द मत (टपालाद्वारे) - 1

भारताचे नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 📕 भारताचे 15 वे उपराष्ट्रपती...🇮🇳 ▪️नाव : चंद्रपूरम पोनुसामी राधाकृष्णन (सी. प
+1
भारताचे नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 📕 भारताचे 15 वे उपराष्ट्रपती...🇮🇳 ▪️नाव : चंद्रपूरम पोनुसामी राधाकृष्णन (सी. पी. राधाकृष्णन) ▪️जन्म : 20 ऑक्टोबर 1957, तिरुपुर (तमिळनाडू) ▪️शिक्षण : BBA, V. O. चिदंबरम कॉलेज, तूतीकोरिन ▪️राजकीय सुरुवात : RSS → जनसंघ → BJP (1974 पासून) ▪️सांसद : कोयंबतूर मतदारसंघातून दोनदा खासदार (1998–2004) ▪️BJP पद : तमिळनाडू BJP अध्यक्ष (2003–2006) 🛑 राज्यपालपद : ➖झारखंड (2023–2024) ➖अतिरिक्त – तेलंगणा व पुदुचेरी (2024) ➖महाराष्ट्र (2024–2025) ✅ उपराष्ट्रपती निवड : 9 सप्टेंबर 2025, NDA उमेदवार म्हणून विजयी

In synchronous machines, hunting can be minimized by:
Anonymous voting

#IGNITE Motivation
#IGNITE Motivation

🚨MPSC RTO AMVI 2025 ☄️Geography ☄️Earth Formation Explained in Detail ☄️Earth Origin 📹 सेशन 10 मिनिटांत सुरु होईल 📹 तयार राहा🟣 ▶️▶️▶️▶️▶️▶️ https://youtube.com/live/wCL-atuCObU?feature=share

🔥Social Media Ban केल्याचा परिणाम 2 दिवसा पूर्वी च नेपाळ सरकारने 26 अप्प वर बंदी आणली होती. नेपाळमधील काठमांडू येथे हजारो यु
🔥Social Media Ban केल्याचा परिणाम 2 दिवसा पूर्वी च नेपाळ सरकारने 26 अप्प वर बंदी आणली होती. नेपाळमधील काठमांडू येथे हजारो युवक आंदोलनकर्त्यांनी नेपाळची संसद जाळली. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी (९ सप्टेंबर २०२५) राजीनामा दिला.

नवी मुंबई महानगरपालिका Second Answer Key https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/login.html
नवी मुंबई महानगरपालिका Second Answer Key https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/login.html

📣ITI Instructor Recruitment 2025 ☄️Notification ☄️How Many Vacancies? ☄️Who Can Apply? ☄️Complete Details 📱जाणून घ्या सविस्तर माहिती 👇 https://youtube.com/shorts/mGC7M4ZwS04?feature=share

Which motor is commonly used in electric traction (railways)?
Anonymous voting

🔡 ITI Instructor Recruitment 2025 ➡️ Notification ➡️ How Many Vacancies? ➡️ Who Can Apply? ➡️ Complete Details जाणून घ्या सविस्तर माहिती 👇 https://youtu.be/aVRN7xwhn4c

✨ Cancer Vaccine 🔥 Free for all Patients रशियाने कर्करोगाची लस वापरासाठी तयार असल्याची घोषणा केली, सर्व रुग्णांसाठी मोफत रशि
✨ Cancer Vaccine 🔥 Free for all Patientsशियाने कर्करोगाची लस वापरासाठी तयार असल्याची घोषणा केली, सर्व रुग्णांसाठी मोफत रशियन शास्त्रज्ञांच्या एका टिमने कर्करोगाची लस तयार केली आहे. फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सीने (FMBA) ही लस विकसित केली आहे. [ही लस mRNA (मेसेंजर आरएनए) तंत्रज्ञानावर आधारित आहे.]

✨ कर्करोगावर रामबाण इलाज. रशियाने तयार केली लस.
✨ कर्करोगावर रामबाण इलाज. रशियाने तयार केली लस.

✨ केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट. महागाई भत्ता ऑक्टोंबर मध्ये 3 % ने वाढणार.
✨ केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट. महागाई भत्ता ऑक्टोंबर मध्ये 3 % ने वाढणार.

✅मानव विकास निर्देशांक 2025 - भारताचा क्रमांक 130 वा
✅मानव विकास निर्देशांक 2025 - भारताचा क्रमांक 130 वा

✔️भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती कोण❓आज निवडणूक
✔️भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती कोण❓आज निवडणूक

✔️उपराष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक
✔️उपराष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक

♦️ हिमाचल प्रदेश पूर्ण साक्षर राज्य बनले आहे..
♦️ हिमाचल प्रदेश पूर्ण साक्षर राज्य बनले आहे..

👏9 Things learn from Bappa👏
👏9 Things learn from Bappa👏

Corona discharge is reduced in transmission lines by:
Anonymous voting

🟠 गणेशोत्सव निमित्त खास ऑफर 🟠 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव ऑफर आजच्या दिवस वाढवण्यात आली आहे. 📣🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 💰💰💰💰 🌫�
🟠 गणेशोत्सव निमित्त खास ऑफर 🟠 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव ऑफर आजच्या दिवस वाढवण्यात आली आहे. 📣🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 💰💰💰💰 🌫🌫🌫🌫 🌫🌫🌫 💡 अनुभवी शिक्षकांकडून प्रॅक्टिकल शिकणे आणि करिअर घडवण्याची उत्तम संधी! 🗓 ऑफर कालावधी: 08 सप्टेंबर 2025 - 🔗कूपन कोड : - "BAPPA" 📱Download Ignite Academy App 🔗https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247&pli=1 👩‍🎓100% करिअर फोकस कोर्सेस 🗓 मर्यादित कालावधीची संधी 📞 अजून माहिती किंवा प्रवेशासाठी कॉल/WhatsApp करा: 8888996116 🎯 आजच प्रवेश घ्या आणि उज्वल भविष्यासाठी पाऊल उचल..!!