IGNITE Electrical & Electronics
الذهاب إلى القناة على Telegram
➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611
إظهار المزيد6 771
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-17 أيام
-4830 أيام
أرشيف المشاركات
उपराष्ट्रपतिपदी राधाकृष्णन
◾️एकूण मतदार - 767
◾️झालेले मतदान - 752 (98.2 टक्के)
◾️राधाकृष्णन यांना मिळालेली मते -452
◾️सुदर्शन रेडी यांना मिळालेली मते - 300
◾️अपात्र मते - 15
◾️रद्द मत (टपालाद्वारे) - 1
+1
भारताचे नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
📕 भारताचे 15 वे उपराष्ट्रपती...🇮🇳
▪️नाव : चंद्रपूरम पोनुसामी राधाकृष्णन (सी. पी. राधाकृष्णन)
▪️जन्म : 20 ऑक्टोबर 1957, तिरुपुर (तमिळनाडू)
▪️शिक्षण : BBA, V. O. चिदंबरम कॉलेज, तूतीकोरिन
▪️राजकीय सुरुवात : RSS → जनसंघ → BJP (1974 पासून)
▪️सांसद : कोयंबतूर मतदारसंघातून दोनदा खासदार (1998–2004)
▪️BJP पद : तमिळनाडू BJP अध्यक्ष (2003–2006)
🛑 राज्यपालपद :
➖झारखंड (2023–2024)
➖अतिरिक्त – तेलंगणा व पुदुचेरी (2024)
➖महाराष्ट्र (2024–2025)
✅ उपराष्ट्रपती निवड : 9 सप्टेंबर 2025, NDA उमेदवार म्हणून विजयी
In synchronous machines, hunting can be minimized by:
🚨MPSC RTO AMVI 2025
☄️Geography
☄️Earth Formation Explained in Detail
☄️Earth Origin
📹 सेशन 10 मिनिटांत सुरु होईल 📹
✅ तयार राहा🟣
▶️▶️▶️▶️▶️▶️
https://youtube.com/live/wCL-atuCObU?feature=share
🔥Social Media Ban केल्याचा परिणाम
2 दिवसा पूर्वी च नेपाळ सरकारने 26 अप्प वर बंदी आणली होती.
नेपाळमधील काठमांडू येथे हजारो युवक आंदोलनकर्त्यांनी नेपाळची संसद जाळली.
नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी (९ सप्टेंबर २०२५) राजीनामा दिला.
नवी मुंबई महानगरपालिका
Second Answer Key
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/login.html
📣ITI Instructor Recruitment 2025
☄️Notification
☄️How Many Vacancies?
☄️Who Can Apply?
☄️Complete Details
📱जाणून घ्या सविस्तर माहिती 👇
https://youtube.com/shorts/mGC7M4ZwS04?feature=share
Which motor is commonly used in electric traction (railways)?
🔡 ITI Instructor Recruitment 2025
➡️ Notification
➡️ How Many Vacancies?
➡️ Who Can Apply?
➡️ Complete Details
जाणून घ्या सविस्तर माहिती 👇
https://youtu.be/aVRN7xwhn4c
✨ Cancer Vaccine 🔥
Free for all Patients
रशियाने कर्करोगाची लस वापरासाठी तयार असल्याची घोषणा केली, सर्व रुग्णांसाठी मोफत
रशियन शास्त्रज्ञांच्या एका टिमने कर्करोगाची लस तयार केली आहे. फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सीने (FMBA) ही लस विकसित केली आहे.
[ही लस mRNA (मेसेंजर आरएनए) तंत्रज्ञानावर आधारित आहे.]
✨ केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट.
महागाई भत्ता ऑक्टोंबर मध्ये 3 % ने वाढणार.
Corona discharge is reduced in transmission lines by:
🟠 गणेशोत्सव निमित्त खास ऑफर 🟠
विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव ऑफर आजच्या दिवस वाढवण्यात आली आहे.
📣🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
💰💰💰💰
🌫🌫🌫🌫 🌫🌫🌫
💡 अनुभवी शिक्षकांकडून प्रॅक्टिकल शिकणे आणि करिअर घडवण्याची उत्तम संधी!
🗓 ऑफर कालावधी: 08 सप्टेंबर 2025 -
🔗कूपन कोड : - "BAPPA"
📱Download Ignite Academy App
🔗https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247&pli=1
👩🎓100% करिअर फोकस कोर्सेस
🗓 मर्यादित कालावधीची संधी
📞 अजून माहिती किंवा प्रवेशासाठी कॉल/WhatsApp करा: 8888996116
🎯 आजच प्रवेश घ्या आणि उज्वल भविष्यासाठी पाऊल उचल..!!
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
