IGNITE Electrical & Electronics
前往频道在 Telegram
➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611
显示更多6 767
订阅者
-224 小时
-37 天
-6030 天
帖子存档
✔️महाराष्ट्र नवीन राज्यपाल - आचार्य देवव्रत
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
✔️प्राकृतिक भूगोल Class Notes✅
पृथ्वीची निर्मिती , पृथ्वीचे अंतरंग , खडक व प्रकार , भूकंप व ज्वालामुखी , वातावरणाची संरचना , वातावरणाचे थर ,वारे व प्रकार , समुद्र प्रवाह.....
⚠️सूचना
◾️ओळखपत्र कार्यालयात आल्यावर दर्शनी भागात लावावे लागणार
◾️ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणा-या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.
🔰GR दिनांक - 10 सप्टेंबर 2025
👉 आपले सरकार 2.0
पोर्टल कार्यान्वित होणार.
सरकारी Documents साठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही
What's app वर मिळनार सर्व Documents
✔️जालना महानगरपालिका (JMC) आकृतीबंध तयार असल्याचा GR
एकूण पदे - 863
✔️बार्टी,सारथी,महाज्योती,Tarti,
14 आणि 15 September रोजी होणारी Exam POSTPONED झाली .
16 Sept to 27 Sept पर्यंत ची exam नियोजित वेळापत्रकानुसार होइल
💥WRD | MAHATRANSCO | SSC | JE | AE | GATE
✔️Numerical Dose
✔️Hydrology 7.3
📱जाणून घ्या सविस्तर माहिती 👇
https://youtu.be/ciu6jNHaIkw
The insulation coordination in a power system is mainly concerned with:
🚨MPSC RTO AMVI 2025
☄️Geography
☄️Winds and Their Types
📹 सेशन 10 मिनिटांत सुरु होईल 📹
✅ तयार राहा🟣
▶️▶️▶️▶️▶️▶️
https://youtube.com/live/5Ie5fZxDChM?feature=share
🚨RTO AMVI Prelims Exam 2025
⌛Offline Seminar & Batch
⌛14 Sept - Organized By Ignite Academy At Pune
📱जाणून घ्या सविस्तर माहिती 👇
https://youtu.be/tJasiGYf9Lc
The main advantage of GaN (Gallium Nitride) power devices over silicon is:
🚨MPSC RTO AMVI 2025
☄️Geography
☄️Rocks & Their Types
📹 सेशन 10 मिनिटांत सुरु होईल 📹
✅ तयार राहा🟣
▶️▶️▶️▶️▶️▶️
https://youtube.com/live/ZMDRUE-ZYsw?feature=share
✔️ प्रवेशपत्र Download साठी लिंक
BARTI : https://barticet.in/
TRTI : https://barticet.in/TRTI
SARTHI : https://barticet.in/SARTHI
MAHAJYOTI: https://barticet.in/MAHAJYOTI
ARTI: https://barticet.in/ARTI
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
