ar
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
📚 कोळशाचे त्याच्या........ अवस्थेमध्ये रूपांतरण करून त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो ❓
Anonymous voting

📚 आवळा, लिंबू, संत्रे मोड आलेली कडधान्यं पासून .......जीवनसत्व मिळतात ❓
Anonymous voting

📚 जेव्हा द्रावणाचे pH मूल्य 7 असते तेव्हा द्रावण हे कसे असते ❓
Anonymous voting

📚 खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्मपोष द्रव्य आहे ❓
Anonymous voting

📚 मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणजे ........❓
Anonymous voting

📚 खालीलपैकी जीवाष्म इंधन कोणते ❓
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

📚 कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ❓
Anonymous voting

📚 1 ग्रॅम प्रथिनांपासून...... ऊर्जा मिळते❓
Anonymous voting

📚 100 वॅट व 240 होल्ट दिव्याचा विद्युतरोध..... असेल❓
Anonymous voting

📚............ वस्तूचे वजन सर्वात जास्त असते ❓
Anonymous voting

📚 कोरोना विषाणू पासून वाचण्यासाठी पुण्यातील संस्थेने मे 2020 मध्ये एक उपकरण बनवले असून हे उपकरण कुठल्याही वस्तू,धातू आणि कपड्यांवरील कोरोना विषाणूला नष्ट करू शकते या उपकरणाला......... असे नाव देण्यात आले ❓
Anonymous voting

🔴 मानवी छातीच्या पिंजऱ्यात बरगडयांची संख्या किती असते ❓
Anonymous voting

🔴 विद्यूत शक्ती ------- मध्ये मोजतात ❓
Anonymous voting

🔴 एका न्युट्रॉनने एका प्रोटॉनवर प्रयुक्त केलेल्या विविध बलांमधील सर्वात तीव्र बल ............................... बल होय ❓
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

📚 फिनॉल हे......आहे ❓
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

📚 वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद...... येथे भरली होती ❓
Anonymous voting

📚 खालीलपैकी कोणता घटक हरितगृह परिणामास कारणीभूत ठरत नाही ❓
Anonymous voting