2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
2 804
📚भारतातलं प्रदूषण 20 वर्षांतील नीचांकी पातळीवर – नासा
🔹कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.
कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने करोनापासून बचाव करण्यासाठी भारतासह इतर अनेक देश लॉकडाउन आहेत.
2 804
नासा
स्थापना - २९ जुलै, १९५८
मुख्यालय - वाॅशिंग्टन डीसी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
अध्यक्ष - चार्ल्स बोल्डन
2 804
Science
👉 Alkane - CnH2n+2 - Single Bond
👉 Alkene - CnH2n - Double Bond
👉 Alkyne - CnH2n-2 - Triple Bond
Join @rajyasevastudy
2 804
कर्करोगाचे प्रकार :
ल्युकेमिया - पांढर्या पेशींचा कर्करोग
लिम्फोमिया - तांबड्या पेशींचा कर्करोग
सार्कोमा - संयुजी उतींचा कर्करोग
कार्सींनोमा - अभिस्तर पेशींचा कर्करोग
किरणोत्सारी समस्थानके व उपचार
समस्थानके:-उपचार
फॉस्परस 32:-ब्लड कॅन्सर (ब्ल्युकेमिया) वरील उपचारासाठी
कोबाल्ट 60:-कॅन्सरवरील उपचारासाठी
आयोडीन 131:-कंठस्थ ग्रथीतील विकृती ओळखण्यासाठी
आयोडीन व आर्सेनिक:-मेंदूतील ट्यूमर ओळखण्यासाठी
सोडीयम - 24:-रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी
रेडियम - सर्वात शक्तिशाली किरणोत्सारी मूलद्रव्य हे रेडियम आहे
2 804
JNCASR आणि IISc बंगळुरू यांनी कोविड-19 महामारीविषयी भविष्यवाणी करणारे तंत्र विकसित केले
भारतीय विज्ञान संस्था (IISc बंगळुरू) आणि जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर एडवांस्ड सायंटिफिक रिसर्च (JNCASR) या संस्थेच्या संशोधकांनी कोविड-19 महामारीविषयी भविष्यवाणी करणारे तंत्र विकसित केले आहे.
ठळक बाबी
🔸या तंत्रामुळे विषाणूच्या बदलांचे आणि उत्परिवर्तनाबद्दल अल्पकालीन भविष्यवाणी आणि रोगाचा प्रसार झाल्यामुळे आवश्यक असलेल्या वैद्यकीय गरजा याविषयी शिफारसी प्रदान केले जातात.
🔸स्वरक्षण उपकरणे आणि व्हेंटिलेटरसारख्या वैद्यकीय साधनांची निश्चित आकडेवारी पुरविली गेली तर महामारीला व्यवस्थितपणे प्रतिसाद देण्यात हे तंत्र लक्षणीयरीत्या मदत करू शकते.
🔸तसेच हे तंत्र आवश्यक वैद्यकीय साठ्यांचा संपूर्ण आराखडा प्रदान करते, ज्याद्वारे जिल्हानिहाय गरजा पूर्ण करण्यात मदत होऊ शकते.
🔸हे तंत्र संपूर्ण देशाची राज्य आणि जिल्हानिहाय प्रगतीचा अंतर्दृष्टी देखील पुरवतो.
2 804
Science
प्रश्न: गण पावडर हे एक मिश्रण आहे जे पेटविल्यास रासायनिक प्रकिया होऊन स्फोट होतो. या मिश्रणात पुढील बाबी असतात.
A) पोटॅशियम नायट्रेट B)कोळश्याची पावडर C)सल्फर D)कॅल्शियम सल्फेट
2 804
Science
प्रश्न:- Mangifera indica हे कोणत्या वनस्पती चे वैज्ञानिक नाव आहे
2 804
Science
प्रश्न:- सृष्टी कवकाच्या कोणत्या गटास Imperfect fungi म्हणतात?
2 804
ऋषिकेशच्या AIIMS संस्थेनी भारतातली पहिली ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’ विकसित केली
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHEL) या सरकारी कंपनीच्या सहकार्याने ऋषिकेशच्या अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्थेनी (AIIMS) भारतातली पहिली ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’ विकसित केली आहे. या प्रणालीसाठी एक संकेतस्थळ आणि मोबाईल अॅप्लिकेशन देखील तयार करण्यात आले आहे.
या सुविधेमुळे रुग्णाच्या शरीराचे तापमान आणि इतर बाबी प्रत्यक्षात उपस्थित नसताना चिकित्सक आपल्या ठिकाणीच मिळवू शकतील, ज्यामुळे आजारांचा संसर्ग टाळता येणार.
कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी उत्तराखंडमध्ये या प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याची योजना आहे. राज्यात कोविड-19 रूग्णांचा शोध घेण्यासाठी देखील राज्यातली यंत्रणा ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’चा वापर करणार आहे. एखाद्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्यास प्रणाली तसा इशारा देखील देणार.
