ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
● कॉलरा (cholera) - जिवाणू चे नाव - विब्रिओ कॉलरी - प्रसार - दूषित अन्न पाणी - मोठी अवयव - मोठी आतडे - लक्षणे - उलट्या-जुलाब शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे त्वचा सुखणे - उपचार - 1)औषध - ओ आर एस (ORS) - लस - हाफकिन ची लस ORS चे घटक 1) सोडियम क्लोराइड 2)ग्लूकोज 3)पोटॅशियम क्लोराइड 4) ट्रायसोडियम सायट्रेट - शिगेल्ला बॅसिलस हा जिवाणू हा हागवणीस कारणीभूत ठरतो ● घटसर्प - जिवाणू चे नाव - कॉनिऺबॅक्टेरियम डिप्थेरी. - प्रसार - हवेमार्फत द्रवबिंदू च्या स्वरूपात - अवयव - श्‍वसनसंस्था - लक्षणे - श्वासोच्छ्वासाचा त्रास होणे घसा लाल होणे - उपचार - पेनिसिलिन लस. DPT ( त्रिगुणी लस) ● डांग्या खोकला. - जिवाणू चे नाव - haemophilus pertusis - प्रसार - हवेमार्फत - अवयव - श्वसनसंस्था - लक्षणे - तीव्र खोकला छातीत दुखणे - उपचार - DPT (त्रिगुणी लस) ● धनुर्वात (tetanus) - जिवाणू चे नाव - काॅस्ट्रिडियम टिटॅनी - प्रसार - ओल्या जखमेतून - अवयव - मध्यवर्ती चेतासंस्था - लक्षणे - दातखिळी बसणे ताप तीव्र वेदना - उपचार - DPT लस ● न्युमोनिया - जिवाणू चे नाव - डीप्लोकोकस न्युमोनी - प्रसार - हवेमार्फत - अवयव ,- फुप्फुसावर सूज येणे - लक्षणे - छातीत दुखणे श्वसनासाठी त्रास - उपचार - औषध पेनिसिलीन ● कुष्ठरोग - जिवाणू चे नाव - मायकोबॅक्टेरियम लेप्री - प्रसार - संपर्क रक्त द्रव्यबिंदू - अवयव - परिघीय चेता संस्था - लक्षणे - बोट झडणे सुरकुत्या पडणे त्वचेवर चट्टे पडणे - उपचार - लस उपलब्ध नाही

. 🔰 कॉलरा (cholera) 🔰 ____________________________________ ◾️ जिवाणू चे नाव - विब्रिओ कॉलरी ◾️ प्रसार - दूषित अन्न पाणी ◾️ मोठी अवयव - मोठी आतडे ◾️ लक्षणे - उलट्या-जुलाब शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे त्वचा सुखणे ◾️ उपचार - 1)औषध - ओ आर एस (ORS) ◾️ लस - हाफकिन ची लस ORS चे घटक 1) सोडियम क्लोराइड 2)ग्लूकोज 3)पोटॅशियम क्लोराइड 4) ट्रायसोडियम सायट्रेट ◾️ शिगेल्ला बॅसिलस हा जिवाणू हा हागवणीस कारणीभूत ठरतो 🔰 घटसर्प 🔰 ____________________________________ ◾️जिवाणू चे नाव - कॉनिऺबॅक्टेरियम डिप्थेरी. ◾️ प्रसार - हवेमार्फत द्रवबिंदू च्या स्वरूपात ◾️ अवयव - श्‍वसनसंस्था ◾️ लक्षणे - श्वासोच्छ्वासाचा त्रास होणे घसा लाल होणे ◾️उपचार - पेनिसिलिन लस. DPT ( त्रिगुणी लस) 🔰 डांग्या खोकला. 🔰 ____________________________________ ◾️जिवाणू चे नाव - haemophilus pertusis ◾️ प्रसार - हवेमार्फत ◾️ अवयव - श्वसनसंस्था ◾️ लक्षणे - तीव्र खोकला छातीत दुखणे ◾️ उपचार - DPT (त्रिगुणी लस) 🔰 धनुर्वात (tetanus)🔰 ____________________________________ ◾️ जिवाणू चे नाव - काॅस्ट्रिडियम टिटॅनी ◾️ प्रसार - ओल्या जखमेतून ◾️अवयव - मध्यवर्ती चेतासंस्था ◾️लक्षणे - दातखिळी बसणे ताप तीव्र वेदना ◾️उपचार - DPT लस 🔰 न्युमोनिया. 🔰 ____________________________________ ◾️ जिवाणू चे नाव - डीप्लोकोकस न्युमोनी ◾️ प्रसार - हवेमार्फत ◾️अवयव ,- फुप्फुसावर सूज येणे ◾️ लक्षणे - छातीत दुखणे श्वसनासाठी त्रास ◾️ उपचार - औषध पेनिसिलीन . 🔰 कुष्ठरोग 🔰 ____________________________________ ◾️ जिवाणू चे नाव - मायकोबॅक्टेरियम लेप्री ◾️ प्रसार - संपर्क रक्त द्रव्यबिंदू ◾️ अवयव - परिघीय चेता संस्था ◾️ लक्षणे - बोट झडणे सुरकुत्या पडणे त्वचेवर चट्टे पडणे ◾️ उपचार - लस उपलब्ध नाही ________________________________________

10. वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते ?
Anonymous voting

09. खालीलपैकी कोणते संप्ररेक वनस्पतीची वाढ रोखते किंवा वाढीची क्रिया मंद करते? अ) अॅबसिसिक आम्ल ब) जिबरलिक आम्ल क) ऑक्झीन्स ड) ईथिलीन
Anonymous voting

08. खालीलपैकी चूकीचे विधान ओळखा : अ) हिवताप (मलेरीया) हा जीवाणूजन्य रोग आहे. ब) 'प्लासमोडिअम व्हायव्हॅक्स' या आदिजीवामुळे हा रोग होतो. क) क्लोरोक्वाईन, डॉक्झीसायक्लीन या औषधांचा उपयोग मलेरियावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केला जातो.
Anonymous voting

07. खालीलपैकी अचूक विधान ओळखा. अ) मानवी शरीरात सुमारे 8 लीटर रक्त असते. ब) पांढऱ्या पेशीचा आकार द्विअंतर्वक्री असतो. क) 'थ्रोम्बोसायटोसिस' म्हणजे रक्तातील रक्तपट्टिकांची संख्या कमी होणे.
Anonymous voting

06. जर 0.3 A इतकी विद्यूतधारा 418 ओहम रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून एका मिनीटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल?
Anonymous voting

05. अयोग्य नसलेले विधान ओळखा. अ) मानवाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा 20 हर्टझ ते 20,000 हर्टझ् या दरम्यान असते. ब) ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असतो. क) व्यक्तीचे वय जसजसे वाढत जाते तसे त्याची उच्च वारंवारतेचा ध्वनी ऐकण्याची क्षमता कमी होत जाते.
Anonymous voting

04. आकाशात पावसाळ्यात निर्माण होणारे इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या घटकांमुळे निर्माण होते? अ) प्रकाशाचे अपवर्तन ब) प्रकाशाचे अपस्करण क) आंतरिक परिवर्तन
Anonymous voting

03. खालीलपैकी कोणते उदाहरण रासायनिक बदलाचे (Chemical change) आहे? अ) दुधाचे रूपांतर दह्यात होणे. ब) दुधात पाणी मिसळणे. क) बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे ड) लोखंड गंजणे
Anonymous voting

02. खालील धातुंचा क्रियाशिलतेनुसार उतरता क्रम ओळखा : अ) अॅल्यमिनिअम ब) जस्त क) सोने ड) प्लॅटीनम
Anonymous voting

01. 'समस्थानिके' (Isotopes) संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा :
Anonymous voting

🏆 ‘निसर्ग’ चक्रीवादळ 🏆 👉तीन जून रोजी महाराष्ट्र आणि गुजरातचा किनारट्टीला निसर्ग चक्रीवादळ धडकणार 👉 या चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 👉अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच पुढील २४ तासांत चक्रीवादळची तीव्रता देखील वाढणार आहे. मुंबईसह उपनगरात निसर्ग चक्रीवादळामुळे रेड अलर्ट जारी केला आहे. 👉या चक्रीवादळाला बांगलादेशने "निसर्ग" असे नाव दिले आहे. 👉उत्तर हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती. 👉या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या देशांनी सुचवलेल्या नावांचा समावेश कऱण्यात आला होता. 👉अरबी समुद्रातील आगामी चक्रीवादळापासून या नव्या यादीतील पहिलं नाव निसर्ग आहे. जे बांगलादेशने सुचवले आहे. 👉२००४ मध्ये ६४ नावाची यादी तयार केली होती. गेल्या आठवड्यात आलेल्या आम्फान चक्रीवादळाला या यादीतील अखेरचं नाव दिलं आहे. 👉त्यानंतर आता नव्या यादीतील पहिलं नाव तीन तारखेला धडकणाऱ्या चक्रीवादळाला देण्यात आलं आहे. 🦋नावे कशी देतात? 👉चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. 👉फुले, नद्या, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात. 👉भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार व थायलंड या आठ राष्ट्रांनी वादळांची नावे ठरवली आहेत. 👉इतर राष्ट्रांकडूनही प्रत्येकी आठ अशी ६४ नावे देण्यात येतात. ही नावे ओळीने देण्यात येतात. याच पद्धतीने पृथ्वीवरच्या इतर भागातील वादळांची नावे ठरवली जातात. 👉काही ठिकाणी विशिष्ट वर्षांनंतर पुन्हा तीच नावेही दिली जातात, अर्थात त्यातून प्रचंड संहारक ठरलेल्या वादळांची नावे वगळली जातात. 👉जगभरातील वादळांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे वादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते. 🦋चक्रीवादळ का तयार होते? 👉एखाद्या विशिष्ट ठिकाणी कमी झालेला हवेचा दाब भरून काढण्यासाठी चोहोबाजूंनी वारे वाहू लागतात. समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारे जमीनीच्या दिशेने वाहू लागतात. प्रत्येक वेळी वादळ तयार होतेच असे नाही, मात्र वाऱ्यांमध्ये असलेले बाष्प आणि ते किती वेगाने थंड होतात त्यावर वादळांची निर्मिती अवलंबून असते. 👉भारतीय उपखंडामध्ये पावसाळ्याच्या पुढे-मागे अशी स्थिती असते आणि त्यामुळे आपल्याकडे साधारण एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर यांदरम्यान बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होतात. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हरिकेनचा धोका असतो. 👉दक्षिण प्रशांत महासागरात आणि ऑस्ट्रेलियात साधारण नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये वादळे येतात तर आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीलाही याच काळात वादळे धडकतात. 🦋चक्रीवादळाचा इशारा कधी दिला जातो? 👉वाऱ्यांचा वेग नेमका किती आहे त्यावरून त्याला कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे, अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे की वादळ ते ठरवले जाते. अर्थात जगभरातील वादळांसाठी हे निकष बदलतात. 👉अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात साधारण ४५ किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे असतील तर ते कमी दाबाचे क्षेत्र असते. 👉पावसाळ्यात अनेकदा मुंबईच्या किनाऱ्यावर वाहणाऱ्या सोसाटय़ाच्या वाऱ्यांचा वेग एवढा असतो. त्यापुढे वाऱ्यांचा वेग ताशी ५५ किलोमीटपर्यंत पोहोचला की त्याला अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हटले जाते. या क्षेत्रावर संबंधित देशांचे हवामानशास्त्र केंद्रे बारीक लक्ष ठेवून असतात. 👉वाऱ्यांनी ६३ किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठला की हवामान केंद्राकडून चक्रीवादळाची घोषणा केली जाते. ✍Join us - @mpsc_examreality

दि. 01/06/2020 स्पर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे सर्व चॅनेल JOIN करा. मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच. आताच JOIN व्हा!!!!👇👇👇👇👇 ◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️ 👉 @yashwantacademy 👉 @onlinempsckatta 👉 @targetmpscsandip 👉 @Geography4all 👉 @gutteacademy 👉 @Rajyasevastudy 👉 @Economics4all 👉 @Sciencetech4all 👉 @onlympscstudymaterial 👉 @MpscCrackers2020 👉 @eMpsc4all 👉 @spardhaparikshamanch 👉 @Polity4all 👉 @marathi_grammar 👉 @MPSC_SARTHI ◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️ 🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏 हे सर्व चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहे..

युनियन कार्बाईट वायू दुर्घटना शी संबंधित असलेले शहर कोणते?
Anonymous voting

नारळीच्या कोणत जातीत खोब·यामधील तेलाचे प्रामाण अधिक आहे.
Anonymous voting

मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत
Anonymous voting

अ जीवनसत्त्वाच्या अभावाचा परिणाम म्हणजे. . . .
Anonymous voting

कोणत्या फळांच्या रसापासून निशाणी करण्यासाठी वापरत असलेली शाई तयार करतात. आणि ती शाई निवडणुकीचे वेळी वापरतात
Anonymous voting

ममेट्रॉलॉजीफ ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?
Anonymous voting