2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
2 804
Q. 215] भारतातील कोणत्या राज्यात " लवंग " चे उत्पादन होत नाही ?
2 804
आपल्या मेंदूतील खालीलपैकी कोणता भाग हा आपल्या हृदयाचे ठोके(Heart Beat) नियंत्रित करत असतो.
2 804
मानवी शरीरातील खालीलपैकी कोणत्या अवयवाला 'अॅडम्स अॅप्पल' (Adam's Apple) असे म्हणले जाते.
2 804
इबोलाचा मनुष्यात शिरकाव लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्कामुळे होतो. मात्र या प्राण्यांत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही?
2 804
#Science
प्रश्न. सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण
2 804
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) बटन दाबताच विजेचा पंखा फिरू लागतो. हे विद्युत ऊर्जेचे .... ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण होय.
- यांत्रिक
🔹२) बटन दाबताच विजेची इस्त्री गरम होते. हे विद्युत ऊर्जेचे .... ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण होय.
- उष्मा
🔸३) फटाक्याची वात पेटविताच फटाक्याचा स्फोट होऊन आवाज होतो. हे .... ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण होय.
- रासायनिक
🔹४) सूर्यप्रकाशात वनस्पती आपले अन्न तयार करतात, प्रकाश-ऊर्जेचे .... ऊर्जेत रूपांतर होय.
- रासायनिक
🔸५) पाण्याचे पृथक्करण हे विद्युत्प्रवाहाच्या ..... परिणामाचे
उदाहरण आहे.
- रासायनिक
✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
Join & share
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔰
@ScienceTech4all
@HistoryBySachin
2 804
1541.मंगळ ग्रह साठी "मिशन होप" खालील पैकी कोणत्या देशाने सुरू केले आहे?
A) USA
B) UAE🔰
C) रशिया
D ) जपान
1542.राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?
A ) 4 फेब्रुवारी
B) 27 फेब्रुवारी
C) 1 फेब्रुवारी
D) 28 फेब्रुवारी🔰
1543.
5 जानेवारी 2022 रोजी बालविवाह मुक्त म्हणून घोषित झालेला 'गंजम' हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
A.केरळ
B.ओडीसा🔰
C.गुजरात
D.कर्नाटक
1544. ISRO ची स्थापना खालीलपैकी कधी झाली आहे?
A) 15 ऑगस्ट 1950
B) 15 ऑगस्ट 1969🔰
C ) 26 जानेवारी 1947
D) यापैकी नाही
1545. Vivo च्या जागी आता ipl चा टायटल स्पॉन्सर खालील पैकी...... असेल?
a ) टाटा🔰
b ) बाटा
c) जिओ
d) आयडिया
1546..इस्रोचे नवीन प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
A) एस सोमनाथ🔰
B ) के सीवन
C) जी सतीश रेड्डी
D) वि. के. नायपॉल
By.Sandip Patil Sir
Join & share
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔰
@ScienceTech4all
@HistoryBySachin
2 804
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) भारताचे उपग्रह प्रक्षेपणकेंद्र आंध्र प्रदेशात .... येथे आहे.
- श्रीहरिकोटा
🔹२) अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली; इ. स. १९६५ मध्ये .... येथे.
- थुंबा
🔸३) .... सिद्धान्त एस. चंद्रशेखर या भारतीय वैज्ञानिकाने मांडला.
- कृष्णविवर
🔹४)१९ एप्रिल, १९७५ रोजी भारताने रशियाच्या सहकार्याने .... हा भारताचा पहिला उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला.
- आर्यभट
🔸५) ग्रहणांचाही एक विशिष्ट क्रम असतो. चक्र असते. सुमारे .... वर्षांनंतर साधारणपणे तीच ग्रहणे पुन्हा ओळीने लागताना दिसतात.
- अठरा
✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
2 804
पुढीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्ल-क्षार (अँसिड बेस) संतुलन राखते?
