ar
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
Q 216] " पिवळ्या फॉस्फरस " ला .................. वास येतो ?
Anonymous voting

Q. 215] भारतातील कोणत्या राज्यात " लवंग " चे उत्पादन होत नाही ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

आपल्या मेंदूतील खालीलपैकी कोणता भाग हा आपल्या हृदयाचे ठोके(Heart Beat) नियंत्रित करत असतो.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

मानवी शरीरातील खालीलपैकी कोणत्या अवयवाला 'अॅडम्स अॅप्पल' (Adam's Apple) असे म्हणले जाते.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

इबोलाचा मनुष्यात शिरकाव लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्कामुळे होतो. मात्र या प्राण्यांत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही?
Anonymous voting

ऑक्सीश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो?
Anonymous voting

Repost from @PDF_Katta
ऑक्सीश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो?
Anonymous voting

#Science प्रश्न. संमिश्र आणि घटक चुकीची जोडी ओळखा
Anonymous voting

#Science प्रश्न. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
Anonymous voting

#Science प्रश्न. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
Anonymous voting

#Science प्रश्न. सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण
Anonymous voting

. 🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) बटन दाबताच विजेचा पंखा फिरू लागतो. हे विद्युत ऊर्जेचे .... ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण होय. - यांत्रिक 🔹२) बटन दाबताच विजेची इस्त्री गरम होते. हे विद्युत ऊर्जेचे .... ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण होय. - उष्मा 🔸३) फटाक्याची वात पेटविताच फटाक्याचा स्फोट होऊन आवाज होतो. हे .... ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण होय. - रासायनिक 🔹४) सूर्यप्रकाशात वनस्पती आपले अन्न तयार करतात, प्रकाश-ऊर्जेचे .... ऊर्जेत रूपांतर होय. - रासायनिक 🔸५) पाण्याचे पृथक्करण हे विद्युत्प्रवाहाच्या ..... परिणामाचे उदाहरण आहे. - रासायनिक ✅लेखन-संस्करण: के' सागर (PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा) Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔰 @ScienceTech4all @HistoryBySachin

AnimatedSticker.tgs0.52 KB

1541.मंगळ ग्रह साठी "मिशन होप" खालील पैकी कोणत्या देशाने सुरू केले आहे? A) USA B) UAE🔰 C) रशिया D ) जपान 1542.राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? A ) 4 फेब्रुवारी B) 27 फेब्रुवारी C) 1 फेब्रुवारी D) 28 फेब्रुवारी🔰 1543. 5 जानेवारी 2022 रोजी बालविवाह मुक्त म्हणून घोषित झालेला 'गंजम' हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ? A.केरळ B.ओडीसा🔰 C.गुजरात D.कर्नाटक 1544. ISRO ची स्थापना खालीलपैकी कधी झाली आहे? A) 15 ऑगस्ट 1950 B) 15 ऑगस्ट 1969🔰 C ) 26 जानेवारी 1947 D) यापैकी नाही 1545. Vivo च्या जागी आता ipl चा टायटल स्पॉन्सर खालील पैकी...... असेल? a ) टाटा🔰 b ) बाटा c) जिओ d) आयडिया 1546..इस्रोचे नवीन प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? A) एस सोमनाथ🔰 B ) के सीवन C) जी सतीश रेड्डी D) वि. के. नायपॉल By.Sandip Patil Sir Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔰 @ScienceTech4all @HistoryBySachin

. 🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) भारताचे उपग्रह प्रक्षेपणकेंद्र आंध्र प्रदेशात .... येथे आहे. - श्रीहरिकोटा 🔹२) अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली; इ. स. १९६५ मध्ये .... येथे. - थुंबा 🔸३) .... सिद्धान्त एस. चंद्रशेखर या भारतीय वैज्ञानिकाने मांडला. - कृष्णविवर 🔹४)१९ एप्रिल, १९७५ रोजी भारताने रशियाच्या सहकार्याने .... हा भारताचा पहिला उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला. - आर्यभट 🔸५) ग्रहणांचाही एक विशिष्ट क्रम असतो. चक्र असते. सुमारे .... वर्षांनंतर साधारणपणे तीच ग्रहणे पुन्हा ओळीने लागताना दिसतात. - अठरा ✅लेखन-संस्करण: के' सागर (PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)

sticker.webp0.07 KB

पुढीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्ल-क्षार (अँसिड बेस) संतुलन राखते?
Anonymous voting