ch
Feedback
MSEB Aspirants ©

MSEB Aspirants ©

前往频道在 Telegram

🔸 Telegram ID :- @Team_msebaspirants

显示更多
2 728
订阅者
无数据24 小时
-107 天
-3030 天
帖子存档
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक धर्मरक्षक, जनतेचे राजे, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमि
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक धर्मरक्षक, जनतेचे राजे, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

photo content

नवीन वर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा! 🌸 नवीन वर्ष आपल्यासाठी आरोग्य, समाधान, सकारात्मकता आणि यश घेऊन येवो. आपण सध्या करत असलेली मेहनत, सातत्य आणि संयम येणाऱ्या काळात नक्कीच चांगले परिणाम देईल, अशी अपेक्षा आहे. हे वर्ष आपल्या आयुष्यात नवीन संधी, योग्य दिशा आणि आत्मविश्वास वाढवणारे ठरो. आपल्या अभ्यासात सातत्य राहो आणि आपल्या प्रयत्नांना योग्य फळ मिळो, हीच सदिच्छा. सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @msebaspirants

नवीन वर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा! 🌸 नवीन वर्ष आपल्यासाठी आरोग्य, समाधान, सकारात्मकता आणि यश घेऊन येवो. आपण सध्या करत असलेली मेहनत, सातत्य आणि संयम येणाऱ्या काळात नक्कीच चांगले परिणाम देईल, अशी अपेक्षा आहे. हे वर्ष आपल्या आयुष्यात नवीन संधी, योग्य दिशा आणि आत्मविश्वास वाढवणारे ठरो. आपल्या अभ्यासात सातत्य राहो आणि आपल्या प्रयत्नांना योग्य फळ मिळो, हीच सदिच्छा. सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🌸 @msebaspirants

नवीन वर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा! 🌸 नवीन वर्ष आपल्यासाठी आरोग्य, समाधान, सकारात्मकता आणि यश घेऊन येवो. आपण सध्या करत असलेली मेहनत, सातत्य आणि संयम येणाऱ्या काळात नक्कीच चांगले परिणाम देईल, अशी अपेक्षा आहे. हे वर्ष आपल्या आयुष्यात नवीन संधी, योग्य दिशा आणि आत्मविश्वास वाढवणारे ठरो. आपल्या अभ्यासात सातत्य राहो आणि आपल्या प्रयत्नांना योग्य फळ मिळो, हीच सदिच्छा. सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸 @msebaspirants

🌸 नवीन वर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा! 🌸 नवीन वर्ष आपल्यासाठी आरोग्य, समाधान, सकारात्मकता आणि यश घेऊन येवो. आपण सध्या करत असलेली मेहनत, सातत्य आणि संयम येणाऱ्या काळात नक्कीच चांगले परिणाम देईल, अशी अपेक्षा आहे. हे वर्ष आपल्या आयुष्यात नवीन संधी, योग्य दिशा आणि आत्मविश्वास वाढवणारे ठरो. आपल्या अभ्यासात सातत्य राहो आणि आपल्या प्रयत्नांना योग्य फळ मिळो, हीच सदिच्छा. सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸 @msebaspirants

🔹 Email Campaign 🔹   ❗️❗️ MSEB ❗️❗️   MAHADISCOM, MAHATRANSCO MAHAGENCO जाहिरात करिता Date→ 08-12-2025 and                09-12-2025 Time→ 11Am Onwards LINK 🔗🔻🔻🔻 👉 subscribepage.io/emailcampaigns प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून mail करा आणि मोठ्या प्रमाणात लिंक शेअर करा. 🔴 Important 🔴 Copy link and paste in chrome if email ids not showing

दिवाळीच्या या पवित्र प्रकाशोत्सवात, आपल्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समाधानाची संपत्ती लाभो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला द
दिवाळीच्या या पवित्र प्रकाशोत्सवात, आपल्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समाधानाची संपत्ती लाभो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇

📍 महावितरण राज्यात नवीन १०३ कार्यालये आणि ८७६ पदांची निर्मिती @msebaspirants
📍 महावितरण राज्यात नवीन १०३ कार्यालये आणि ८७६ पदांची निर्मिती @msebaspirants

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ☘ दसऱ्याचा सण म्हणजे सत्याचा असत्यावर विजय, शौर्याचा भितीवर विजय आणि प्रकाशाचा अंधारावर विजय 🙏 या पवित्र दिवशी आपण सर्वांनी मनातील भीती, आळस, नकारात्मकता यांचा पराभव करून धैर्य, मेहनत आणि आत्मविश्वासाने पुढे जायचे आहे. 💪🔥 🌼 "प्रत्येक दिवस हा एक नवा रणांगण आहे, आणि मेहनत व चिकाटीच आपल्या विजयाचा शस्त्र आहे." 🌼 आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, यश निश्चित तुमचेच असेल! 🚩 विजयादशमी व दशराच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! @msebaspirants

photo content

📌 RRB_JE Vacancy Short Notification, More than 10000 Seats. @msebaspirants
📌 RRB_JE Vacancy Short Notification, More than 10000 Seats. @msebaspirants

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्य येवो हीच गणरायाकडे प्रार्थना @msebaspirants
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्य येवो हीच गणरायाकडे प्रार्थना @msebaspirants

photo content

🔥 ठाणे महानगरपालिका जाहिरात 🔥
🔥 ठाणे महानगरपालिका जाहिरात 🔥

🔥 VIDYUT SAHAYAK 🔥 #Mahavitaran #Mahadiscom @msebaspirants

MSEB Aspirants © - Telegram 频道 @msebaspirants 的统计与分析