MSEB Aspirants ©
الذهاب إلى القناة على Telegram
2 728
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-107 أيام
-3030 أيام
أرشيف المشاركات
2 728
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक
धर्मरक्षक, जनतेचे राजे, राजाधिराज
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
2 728
नवीन वर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
नवीन वर्ष आपल्यासाठी आरोग्य, समाधान, सकारात्मकता आणि यश घेऊन येवो.
आपण सध्या करत असलेली मेहनत, सातत्य आणि संयम
येणाऱ्या काळात नक्कीच चांगले परिणाम देईल, अशी अपेक्षा आहे.
हे वर्ष आपल्या आयुष्यात
नवीन संधी, योग्य दिशा आणि आत्मविश्वास वाढवणारे ठरो.
आपल्या अभ्यासात सातत्य राहो
आणि आपल्या प्रयत्नांना योग्य फळ मिळो, हीच सदिच्छा.
सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
@msebaspirants
2 728
नवीन वर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
नवीन वर्ष आपल्यासाठी आरोग्य, समाधान, सकारात्मकता आणि यश घेऊन येवो.
आपण सध्या करत असलेली मेहनत, सातत्य आणि संयम
येणाऱ्या काळात नक्कीच चांगले परिणाम देईल, अशी अपेक्षा आहे.
हे वर्ष आपल्या आयुष्यात
नवीन संधी, योग्य दिशा आणि आत्मविश्वास वाढवणारे ठरो.
आपल्या अभ्यासात सातत्य राहो
आणि आपल्या प्रयत्नांना योग्य फळ मिळो, हीच सदिच्छा.
सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🌸
@msebaspirants
2 728
नवीन वर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
नवीन वर्ष आपल्यासाठी आरोग्य, समाधान, सकारात्मकता आणि यश घेऊन येवो.
आपण सध्या करत असलेली मेहनत, सातत्य आणि संयम
येणाऱ्या काळात नक्कीच चांगले परिणाम देईल, अशी अपेक्षा आहे.
हे वर्ष आपल्या आयुष्यात
नवीन संधी, योग्य दिशा आणि आत्मविश्वास वाढवणारे ठरो.
आपल्या अभ्यासात सातत्य राहो
आणि आपल्या प्रयत्नांना योग्य फळ मिळो, हीच सदिच्छा.
सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
@msebaspirants
2 728
🌸 नवीन वर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
नवीन वर्ष आपल्यासाठी आरोग्य, समाधान, सकारात्मकता आणि यश घेऊन येवो.
आपण सध्या करत असलेली मेहनत, सातत्य आणि संयम
येणाऱ्या काळात नक्कीच चांगले परिणाम देईल, अशी अपेक्षा आहे.
हे वर्ष आपल्या आयुष्यात
नवीन संधी, योग्य दिशा आणि आत्मविश्वास वाढवणारे ठरो.
आपल्या अभ्यासात सातत्य राहो
आणि आपल्या प्रयत्नांना योग्य फळ मिळो, हीच सदिच्छा.
सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
@msebaspirants
2 728
🔹 Email Campaign 🔹
❗️❗️ MSEB ❗️❗️
MAHADISCOM, MAHATRANSCO MAHAGENCO जाहिरात करिता
Date→ 08-12-2025 and
09-12-2025
Time→ 11Am Onwards
LINK 🔗🔻🔻🔻
👉 subscribepage.io/emailcampaigns
प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून mail करा आणि मोठ्या प्रमाणात लिंक शेअर करा.
🔴 Important 🔴
Copy link and paste in chrome if email ids not showing
2 728
दिवाळीच्या या पवित्र प्रकाशोत्सवात, आपल्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समाधानाची संपत्ती लाभो.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇
2 728
☘ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ☘
दसऱ्याचा सण म्हणजे सत्याचा असत्यावर विजय, शौर्याचा भितीवर विजय आणि प्रकाशाचा अंधारावर विजय 🙏
या पवित्र दिवशी आपण सर्वांनी मनातील भीती, आळस, नकारात्मकता यांचा पराभव करून धैर्य, मेहनत आणि आत्मविश्वासाने पुढे जायचे आहे. 💪🔥
🌼 "प्रत्येक दिवस हा एक नवा रणांगण आहे, आणि मेहनत व चिकाटीच आपल्या विजयाचा शस्त्र आहे." 🌼
आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा,
यश निश्चित तुमचेच असेल! 🚩
विजयादशमी व दशराच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
@msebaspirants
2 728
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्य येवो हीच गणरायाकडे प्रार्थना
@msebaspirants