ch
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

前往频道在 Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

显示更多

📈 Telegram 频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) 的分析概览

频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 40 505 名订阅者,在 教育 类别中位列第 4 564,并在 印度 地区排名第 9 875

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 40 505 名订阅者。

根据 20 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -712,过去 24 小时变化为 -17,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 6.99%。内容发布后 24 小时内通常能获得 N/A% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 2 833 次浏览,首日通常累积 0 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

凭借高频更新(最新数据采集于 21 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

40 505
订阅者
-1724 小时
-1397
-71230
帖子存档
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे. लिंक https:
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे. लिंक https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey शेवटची तारीख - 14 जुलै 2025

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व गुरुंना खूप खूप शुभेच्छा.. 💐💐

दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची फेरपडतळणी
दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची फेरपडतळणी

♦️ ६ व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर यांचे निधन....
♦️ ६ व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर  यांचे निधन....

🎇 श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले?
🎇 श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले?

०१) संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे ? - ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी. ०२) अरवली पर्वतातील सर्वांत उंच शिखर कोणते ? - गुरूशिखर. ०३) पेट्रोलियमची सर्वांधिक आयात करणारा देश कोणता ? - अमेरिका. ०४) भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता ? - जीम कार्बेट राष्ट्रीय पार्क. ०५) पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - कोल्हापूर.(महाराष्ट्र)

०१) संत गाडगे बाबा यांचे पूर्ण नाव काय आहे ? - डेबूजी झिंगराजी जानोरकर. ०२) निलगिरी पर्वतातील सर्वांत उंच शिखर कोणते ? - दोडाबेट्टा. ०३) गया हे शहर कोणत्या नदीकाठी आहे ? - निरंजना नदी. ०४) एकात्मिक बालविकास सेवा यामध्ये कशाचा अंतर्भाव होतो ? - अंगणवाडी केंद्रे. ०५) नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - अकोला.(महाराष्ट्र)

राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्र
राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील भरती १०० टक्के करणे आदी उद्दिष्टे दिली आहेत. या उद्दिष्टपूर्तीनंतर रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यावर या रिक्त पदांसाठी राज्य शासन 'मेगा भरती' करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

♦️वर्ल्ड बँक गिनी इंडेक्स नुसार भारत चौथ्या स्थानी आहे... Join @aimsstudycenter
♦️वर्ल्ड बँक गिनी इंडेक्स नुसार भारत चौथ्या स्थानी आहे... Join @aimsstudycenter

०१) विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय आहे ? - नरेंद्र विश्वनाथ दत्त. ०२) जीवनसत्व बी-९ चे शास्त्रीय नाव काय आहे ? - फाँलीक अँसिड. ०३) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची किमान मर्यादा किती आहे ? - ३५ वर्षे. ०४) ग्लुकेमिया आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ? - डोळा. ०५) माणिकगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - चंद्रपूर.(महाराष्ट्र)

वनरक्षक 966 रिक्त पदे आहेत.
वनरक्षक 966 रिक्त पदे आहेत.

♦️ नीरज चोप्रा बनला 'एनसी क्लासिक चॅम्पियन'
♦️ नीरज चोप्रा बनला 'एनसी क्लासिक चॅम्पियन'

झुकवुनी मस्तक तुझ्या पाऊली, नाम घेतो तुझे विठू माऊली वरदहस्त लाभो तुझा सकलासी, सुखी ठेवा सदैव आम्हा लेकरासी..!! देवशयनी आषाढी
झुकवुनी मस्तक तुझ्या पाऊली, नाम घेतो तुझे विठू माऊली वरदहस्त लाभो तुझा सकलासी, सुखी ठेवा सदैव आम्हा लेकरासी..!! देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ! विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

🎇 श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले?
🎇 श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले?

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

MIDC हॉलतिकीट लिंक सुरु झाली आहे https://ibpsonline.ibps.in/midcaug23/oecla_marc24/login.php?appid=20e482a0f3efae2d2c9cf49a7b
MIDC हॉलतिकीट लिंक सुरु झाली आहे https://ibpsonline.ibps.in/midcaug23/oecla_marc24/login.php?appid=20e482a0f3efae2d2c9cf49a7bd475dd ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS) अंतिम निवड यादी