ch
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

前往频道在 Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

显示更多

📈 Telegram 频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) 的分析概览

频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 40 505 名订阅者,在 教育 类别中位列第 4 564,并在 印度 地区排名第 9 875

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 40 505 名订阅者。

根据 20 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -712,过去 24 小时变化为 -17,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 6.99%。内容发布后 24 小时内通常能获得 N/A% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 2 833 次浏览,首日通常累积 0 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

凭借高频更新(最新数据采集于 21 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

40 505
订阅者
-1724 小时
-1397
-71230
帖子存档
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

#Updated  Eco सहकार 5 जुलै - आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आंतरराष्ट्रीय सहकारी दिन २०२५ महत्वाचे ठळक मुद्दे: थीम: "Cooperatives Build a Better World" (सहकार संस्था चांगला जग निर्माण करतात)

*Bank of baroda LBO bharti 2025: बँक ऑफ बडोदामध्ये LBO पदाच्या 2500 जागांसाठी भरती* *संपूर्ण जाहिरात पहा*👇👇 https://aimsstu
*Bank of baroda LBO bharti 2025: बँक ऑफ बडोदामध्ये LBO पदाच्या 2500 जागांसाठी भरती* *संपूर्ण जाहिरात पहा*👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* *विहान मल्टी सर्व्हिसेस & झेरॉक्स* छत्रपती संभाजीनगर WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_DEMR_2025* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

आता परीक्षांची लेखा परीक्षा
आता परीक्षांची लेखा परीक्षा

०१) राजर्षी शाहू महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे ? - यशवंतराव जयसिंगराव घाटगे. ०२) भारतातील सर्वांत उंच धबधबा कोणता आहे ? - गिरसप्पा / जो फाँल्स. ०३) महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे ? - आंबा. ०४) कोणते वादळे जमिनीवर तयार होतात ? - टॉरनँडो. ०५) धरमपुरी  किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - बीड.(महाराष्ट्र)

डिजिटल पध्दतीने मतदान प्रक्रिया सुरू करणारे पाहिले राज्य बिहार 👍👍👍👍
डिजिटल पध्दतीने मतदान प्रक्रिया सुरू करणारे पाहिले राज्य बिहार 👍👍👍👍

अधिकृत शासकीय हँडलने आपलं ट्विट रिट्विट केले आहे 🙏
अधिकृत शासकीय हँडलने आपलं ट्विट रिट्विट केले आहे 🙏

*DMER Bharti 2025: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1107 जागांसाठी भरती*. *अधिक माहितीसाठी*: 👇👇 https://aimsstudycenter
*DMER Bharti 2025: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1107 जागांसाठी भरती*. *अधिक माहितीसाठी*: 👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* *विहान मल्टी सर्व्हिसेस & झेरॉक्स* WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_DEMR_2025* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

महाराष्ट्रात 2 नवीन नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी ◾️जत - MH 59 ◾️पालघर - MH 60
महाराष्ट्रात 2 नवीन नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी ◾️जत - MH 59 ◾️पालघर - MH 60

०१) महाराष्ट्रात तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे ? - जळगाव. ०२) इंदीरा गांधी यांचे प्रचलित नाव काय आहे ? - प्रियदर्शनी. ०३) मुळा-मुठा नदीचा संगम कोठे होतो ? - पुणे. ०४) भारताच्या अणू विज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात ? - डॉ.होमी भाभा. ०५) वातावरणातील सर्वांत कमी तापमान कोणत्या थरात आढळते ? - मध्यांबर.

✅VIMP QUESTION ⚫ ICC "हॉल ऑफ द फेम" मध्ये समावेश होणारा महेंद्रसिंग धोनी कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
✅VIMP QUESTION ⚫ ICC "हॉल ऑफ द फेम" मध्ये समावेश होणारा महेंद्रसिंग धोनी कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?

जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्
+1
जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

🟢✔️ B.PED CAP REGISTRATION STARTED ♦️ Online फॉर्म भरून मिळेल👇 WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM
🟢✔️ B.PED CAP REGISTRATION STARTED ♦️ Online फॉर्म भरून मिळेल👇 WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_B.PED_CET_CAP* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

*पीक विमा भरताना आवश्यक कागदपत्रे* 1. पासबूक 2. डिजीलट 7/12 & 8अ (चालू महिन्यातील) 3. पीक पेरा 4. सामाईक क्षेत्राच शपथपत्र *प
*पीक विमा भरताना आवश्यक कागदपत्रे* 1. पासबूक 2. डिजीलट 7/12 & 8अ (चालू महिन्यातील) 3. पीक पेरा 4. सामाईक क्षेत्राच शपथपत्र *पत्ता*:- पोलीस आयुक्त कार्यालय, SBI ATM,जवळ, पोलीस लाईन, छत्रपती संभाजीनगर WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_PMFBY_*

✅ जुलै दिनविशेष ✅
1 जुलै - कृषी दिन ( महाराष्ट्र ) 1 जुलै - राष्ट्रीय डॉक्टर दिवस 1 जुलै - जी. एस. टी दिवस 11 जुलै - जागतिक लोकसंख्या दिन 20 जुलै - आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस 24 जुलै - राष्ट्रीय आयकर दिन 26 जुलै - कारगील विजय दिवस 29 जुलै - जागतिक व्याघ्र दिन

अभ्यासात लक्ष लागत नाही? मग हे 7 सोपे उपाय नक्की करून पाहा आणि हो ➡️ अशाच अभ्यासपूरक टिप्ससाठी Join @aimsstudycenter
अभ्यासात लक्ष लागत नाही? मग हे 7 सोपे उपाय नक्की करून पाहा आणि हो ➡️ अशाच अभ्यासपूरक टिप्ससाठी Join @aimsstudycenter

जालना "पोलीस पाटील" पदे भरण्याबाबत 👉 अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.
जालना "पोलीस पाटील" पदे भरण्याबाबत 👉 अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

०१) महाराष्ट्रात गवत संशोधन केंद्र कोठे आहे ? - पालघर. ०२) थंगबालू प्रकाशम् यांचे प्रचालित नाव काय आहे ? - आंध्र केसरी. ०३) देहू हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदी तीरावर आहे ? - इंद्रायणी. ०४) आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोण आहे ? - ह.ना.आपटे. ०५) संदेश वहनासाठी वातावरणाच्या कोणत्या थराचा उपयोग केला जातो ? - आयनांबर.

♦️वादग्रस्त पोलिस अधिकारी MPSC सदस्यपदी..
♦️वादग्रस्त पोलिस अधिकारी MPSC सदस्यपदी..