ch
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

前往频道在 Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

显示更多

📈 Telegram 频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) 的分析概览

频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 40 505 名订阅者,在 教育 类别中位列第 4 564,并在 印度 地区排名第 9 875

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 40 505 名订阅者。

根据 20 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -712,过去 24 小时变化为 -17,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 6.99%。内容发布后 24 小时内通常能获得 N/A% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 2 833 次浏览,首日通常累积 0 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

凭借高频更新(最新数据采集于 21 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

40 505
订阅者
-1724 小时
-1397
-71230
帖子存档
मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका सुधारित आकृतीबंध मंजूर होणार आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात
मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका सुधारित आकृतीबंध मंजूर होणार आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन पदे निर्माण करावे लागतील. 2026 पासून एमपीएससीकडे जाणार्‍या सरळसेवा भरतीत नगरपरिषद जागा जास्त असतील अशी अपेक्षा ठेवूयात.

#TODAY GR राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण.

Shift 2 नोंदणी व मुद्रांक Group D शिपाई paper ♦️मराठी (सोपे) काळ समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्य रचना उतारा ♦️ इंग्लिश (moderate to easy) Find error Idiom phrases Passege Synonyms ♦️ सामान्य ज्ञान (थोडे अवघड) चालू घडामोडी Current फेब्रुवारी 2025 March 2025 वनमंत्री कोण आहेत? पहिले गव्हर्नर जनरल कोण? शीतपेय मधील बुडबुडे यातूनकोणता वायू बाहेर पडतो? (CO2) अकबर नामा कोणी लिहिले? प्राचीन इतिहास वर प्रश्न होता FDI वर प्रश्न होता विज्ञान वर 3,4 प्रश्न होते ♦️गणित बुद्धिमत्ता: बुद्धिमत्ता जास्त प्रश्न दिशा ज्ञान 4 प्रश्न इमारतीवरील प्रश्न 4 सरळ रूप देणे 3 प्रश्न चक्रवाढ व्याज वयवारी बाकी पेपर सोपा होता.

♦️ Daily Current Affairs 1) जागतिक ऍथलेटिक्सने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत जगातील नंबर एकचा भालाफेकपटू कोण ठरला आहे ? ✅ नीरज चोप्रा 2) नीरज चोप्रा किती गुणसंख्यासह जगातील एक नंबरचा भालाफेकपटू ठरला ? ✅ 1445 3) महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? ✅ राजेश कुमार 4) भारतातील सर्वात लांब प्राणी ओव्हरपास कॉरिडॉर कोठे बांधण्यात आले ? ✅ दिल्ली-मुंबई महामार्ग 5) हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 स्पर्धेचा पुरुष विजेता संघ कोणता ? ✅ तमिळनाडू 6) हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 स्पर्धेचा महीला विजेता संघ कोणता ? ✅ ओडिशा 7) महाराष्ट्र कृषी दिन कधी साजरा केला जातो ? ✅ 1 जुलै 8) कोणाचा जन्मदिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो ? ✅ वसंतराव नाईक 9) राष्ट्रीय डॉक्टर दिवस कधी साजरा करण्यात येतो ? ✅ 1 जुलै 10) राष्ट्रीय जीएसटी (GST) दिवस कधी साजरा करण्यात येतो ? ✅ 1 जुलै

उद्याचा विधानसभेतील तारांकित प्रश्न ⬇️ राज्यातील बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत
उद्याचा विधानसभेतील तारांकित प्रश्न ⬇️ राज्यातील बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत

जाहिरात क्रमांक ०७०/२०२३ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - गुण, उत्तरपत्रिका व गुणांच्य
जाहिरात क्रमांक ०७०/२०२३ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - गुण, उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीबाबत - टप्पा २ लिंक https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin

UPSC Tentative schedule ♦️केंद्रीय लोकसेवा आयोग - वेळापत्रक 2026 👉 UPSC पूर्व परीक्षा 2026 - 24 मे 2026 ला होईल. Join @aimss
UPSC Tentative schedule ♦️केंद्रीय लोकसेवा आयोग - वेळापत्रक 2026 👉 UPSC पूर्व परीक्षा 2026 - 24 मे 2026 ला होईल. Join @aimsstudycenter

♦️👉 राज्य महिला आयोगाला जाग. ♦️👉रिक्त 17 पदांवर कर्मचारी भरती करण्यात आली.
♦️👉 राज्य महिला आयोगाला जाग. ♦️👉रिक्त 17 पदांवर कर्मचारी भरती करण्यात आली.

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

०१) महाराष्ट्रात पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था कोठे आहे ? - छत्रपती संभाजीनगर.(औरंगाबाद) ०२) रविंद्रनाथ टागोर यांचे प्रचलित नाव कोणते ? - विश्व कवी. ०३) महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे ? - राहूरी.( अहिल्यानगर/अहमदनगर) ०४) स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण आहे? - लॉर्ड रिपन. ०५) भारतातील सर्वांधिक लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे ? - उत्तरप्रदेश.

आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन.
आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन.

*RRB technician Bharti 2025: इंडियन रेल्वेमध्ये टेक्निशियन भरती* *अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 28 जुलै 2025 *जाहिरात (PDF)*👇
*RRB technician Bharti 2025: इंडियन रेल्वेमध्ये टेक्निशियन भरती* *अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 28 जुलै 2025 *जाहिरात (PDF)*👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com/ *Online अर्ज*👇👇 http://rrb.gov.in ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_RRB_TECH* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

श्री.राजेश कुमार महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव.

+1
#MPSC ♦️आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर.. 👉 पेपर क्रमांक 1 मराठी व इंग्रजी..

♦️युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम..
♦️युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम..

▶️ जागतिक पर्यावरण दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?? ⬇️⬇️
▶️ जागतिक पर्यावरण दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?? ⬇️⬇️

#MPSC ♦️आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर.. 👉 पेपर क्रमांक 1 मराठी व इंग्रजी..

▶️ जागतिक पर्यावरण दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?? ⬇️⬇️
▶️ जागतिक पर्यावरण दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?? ⬇️⬇️

०१) महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ? - पाडेगाव.(सातारा) ०२) डॉ.राजेंद्र प्रसाद यांचे प्रचलित नाव काय आहे ? - देशरत्न. ०३) मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे ? - परभणी. ०४) भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहे ? - डॉ.एम.एस.स्वामीनाथन. ०५) भारतात सर्वांत कमी लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते ? - अरूणाचल प्रदेश.

▶️ जागतिक पर्यावरण दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?? ⬇️⬇️
▶️ जागतिक पर्यावरण दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?? ⬇️⬇️