ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 934
订阅者
-524 小时
-207
-6130
帖子存档
Repost from MPSC
जा.क्र.111/2023-मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दि.8 जुलै 2024 रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता उपस्थित राहू न शकलेल्या उमेदवारांची दि.13 जुलै 2024 रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9067

Repost from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 - शारीरिक चाचणीसाठी पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दि. 21 जुलै 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9064

Hello Guys.... Oneliner Lecture Series मध्ये आपण जानेवारी 2023 ते मे 2024 मधील  परिक्षेच्या दृष्टीने महत्वाचे Oneliner पाहणार आहोत. हे Oneliner राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच संयुक्त पूर्व आणि मुख्य परिक्षा 2024 साठी महत्वाचे असणार आहेत. Oneliner Pdf @MissionCombined या Telegram Channel वर Available आहेत. Oneliner Lecture 1 Link 👇👇 https://youtu.be/dA2uRv94mQU?si=9n1DpObOoP3wvR1S Oneliner Lecture 2 Link 👇👇 https://youtu.be/x4AgdqK5U8U?si=lqp4sdzsDYH_1Jc4 Oneliner Lecture 3 Link 👇👇 https://youtu.be/KFH2LLaLrO0?si=w622smJ9MmPlhjSs Oneliner Lecture 4 Link 👇👇 https://youtu.be/ckqj_40LNg0?si=-G-V2-WBY19IBm3e Oneliner Lecture 5 Link 👇👇 https://youtu.be/1imcuzByor8?si=gBCKToih9jkCId04 Oneliner Lecture 6 Link 👇👇 https://youtu.be/lVXrbk5Wn20?si=44TIXFxLWkzZ0-bw Oneliner Lecture 7 Link 👇👇 https://youtu.be/08RWrXNDUng?si=iHAB6wDiPIinUcH9 Oneliner Lecture 8 Link 👇👇 https://youtu.be/sEo4hX8PlBA?si=OGJ1Pnw0gheYoOj9 Oneliner Lecture 9 Link 👇👇 https://youtu.be/FHce0jQ8N8E?si=HnpU1RvfPgjPWkzY

Repost from MPSC
जा.क्र.111/2023- मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याने दि. 8 जुलै 2024 रोजीच्या टंकलेखन कौ
जा.क्र.111/2023- मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याने दि. 8 जुलै 2024 रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता उपस्थित राहू न शकलेल्या उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 13 जुलै 2024 रोजी तिसऱ्या व चौथ्या सत्रात आयोजित करण्यात येत आहे.

Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9040

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 Halltickit 🔥🔥

Repost from MPSC
मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयोगामार्फत आयोजित चारही सत्रांची टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याची अंतिम वेळ प्रत्येक सत्राकरिता 45 मिनिटांनी वाढवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Repost from MPSC
जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील कर सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील शिफारस पात्र ठरलेल्या 31 उमेदवारांची यादी व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9030 https://mpsc.gov.in/downloadFile/english/9031

Repost from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखती दि.16 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9028

Hello Guys.... Oneliner Lecture Series मध्ये आपण जानेवारी 2023 ते मे 2024 मधील  परिक्षेच्या दृष्टीने महत्वाचे Oneliner पाहणार आहोत. हे Oneliner राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच संयुक्त पूर्व आणि मुख्य परिक्षा 2024 साठी महत्वाचे असणार आहेत. Oneliner Pdf @MissionCombined या Telegram Channel वर Available आहेत. Oneliner Jan to Feb 2023 ✒️✒️👇👇 https://t.me/missioncombined/9148 Oneliner March to Nov 2023 ✒️✒️👇👇 https://t.me/missioncombined/9149 इतर Batches बद्दल काही माहिती पाहिजे असल्यास @Mrahulkumar या Telegram Id वर Contact करा. Oneliner Lecture 1 Link 👇👇 https://youtu.be/dA2uRv94mQU?si=9n1DpObOoP3wvR1S Oneliner Lecture 2 Link 👇👇 https://youtu.be/x4AgdqK5U8U?si=lqp4sdzsDYH_1Jc4 Oneliner Lecture 3 Link 👇👇 https://youtu.be/KFH2LLaLrO0?si=w622smJ9MmPlhjSs