ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 892
订阅者
无数据24 小时
-257
-8230
帖子存档
स्त्रीहक्क कार्यकर्त्या आणि गांधीवादी असणाऱ्या इला भट यांचे नोव्हेंबर 2022 मध्ये निधन झाले त्यांनी महिलांना स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी 1972 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली?
Anonymous voting

कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील....... राज्य आहे.
Anonymous voting

हानिकारक कायदे हटवा , सशक्त करणारे कायदा बनवा ही कोणत्या दिवसाची संकल्पना आहे?
Anonymous voting

राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यानाचे नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान करण्यात आले हे कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे?
Anonymous voting

Migration Tracking System App विकसित करणारे पहिले राज्य कोणते आहे?
Anonymous voting

जगातील पहिला क्लोन केलेला आर्क्टिक लांडगा ?
Anonymous voting

तेलंगणा सरकारने गरिबांसाठी सुरु केलेली पेन्शन योजनेचे नाव?
Anonymous voting

भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आयोगाचे National Icon म्हणुन कोणाची निवड केली आहे?
Anonymous voting

Recorded RCR साठी Admission दिले जाइल.

Extremely Sorry Admissions Closed Now🙏🙏

अनुसुचित जमातींसाठी आरक्षणात कोणत्या राज्यसरकारने 10% पर्यंत वाढ करण्याचे ठरविले आहे?
Anonymous voting

स्तन कर्करोग जागरुकता महिना कधी साजरा केला जातो?
Anonymous voting

36 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा 29 सप्टेंबर 2022 रोजी गुजरातमध्ये सुरु करण्यात आल्या.37 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा 2023 कुठे नियोजित आहेत?
Anonymous voting

North Channel पाहुन पार करणारे एल्विस अली हजारीका यांच्याबाबत योग्य विधान ओळखा.
Anonymous voting

2022 या वर्षीचा वैद्यकशास्त्रातील नोबल पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आला होता?
Anonymous voting

2022 या वर्षीचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार विजेते अँलेस बियालयात्स्की हे कोणत्या देशाचे मानवाधिकार कार्यकर्ते आहेत?
Anonymous voting

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणाचा संग्रह असणारे सबका साथ सबका विकास पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले?
Anonymous voting

रक्तदान अमृत महोत्सव कधी राबवण्यात आला?
Anonymous voting

योजनांचे सामाजिक लेखापरीक्षण करण्यासाठी सामाजिक आणि कार्यप्रदर्शन लेखापरीक्षण प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे?
Anonymous voting