ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 891
订阅者
无数据24 小时
-257
-8230
帖子存档
ऑपरेशन मेघ चक्र का सुरु केले आहे?
Anonymous voting

*अवघड आहे खूप? मंत्रालयीन लिपीक व कर सहायकच्या मुख्य परीक्षेच निकाल डिसेंबर 2022मध्ये जाहीर झाला. आता 7 एप्रिलला टायपींगची परीक्षा आहे. पण, Mpscने दोन दिवसांपूर्वी त्या परीक्षेचा डेमो उमेदवारांना पाठवला. त्यातही पूर्णत: बदल आहेत. त्यामुळे  पूर्व व मुख्य परीक्षेचा टप्पा पूर्ण केलेल्या तरुणांची चिंता वाढली आहे.* https://www.esakal.com/maharashtra/will-the-chief-minister-deputy-chief-minister-mlas-pay-attention-the-sudden-order-of-mpsc-and-now-the-examination-of-the-youths-life

Repost from N/a
photo content

Repost from N/a
photo content

Repost from N/a
photo content

Repost from N/a
एकाच वेळेस जास्त लोकांनी try केल्यामुळे issue येत आहे... थोड्या वेळाने try करा. 2 पर्यंत घेणार आहोत आपण admission
एकाच वेळेस जास्त लोकांनी try केल्यामुळे issue येत आहे... थोड्या वेळाने try करा. 2 पर्यंत घेणार आहोत आपण admission

Batch Validity : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 होइपर्यंत असेल.(5 june 2023)

Last 4 hrs

खुप msgs येत आहेत Admission साठी त्यामुळे आपण उद्या 2pm पर्यंत admissions घेउयात.after that कोणत्याही परिस्थितीत admission करुन घेतले जाणार नाही bcoz बऱ्याच गोष्टी मी 1st lecture मध्ये सांगेल तेच जर miss झाले तर पुढे link लागणार नाही आणि महत्वाचे कारण कमी admission घेण्याचे ते म्हणजे मला वैयक्तिक प्रत्येकावर लक्ष द्यायला जमले पाहिजे त्यासाठी limited admission घेत आहे. Admission साठी एक Last chance असेल उद्या म्हणजेच 1 एप्रिल 2023 2pm पर्यंत त्या नंतर Admission स्विकारले जाणार नाहीत.परत नवीन Batch घेतली जाणार नाही. #Last Chance ज्यांनी घ्यायचे असेल admission त्यांनी उद्या 2pm पर्यंत admission घेउन ठेवा.

🎯Combined Group B and C PYQ Analysis Batch ( Live Audio + Recording ) 🎯मुख्य भर GS Solving Techniques and Tricks 🎯समाविष्ट पेपर्स :- गट ब - 2021 आणि 2022 मी स्वतः घेईल. गट ब - 2019 आणि 2020 आपण सर्वजण मिळुन discuss करणार आहोत. गट क - 2021 आणि 2022 मी स्वतः घेईल. गट क - 2018 आणि 2019 आपण सर्वजण मिळुन discuss करणार आहोत. 🎯 Fees - 250 रुपये . 🎯 Payment - 9011112026                      (Rahul Madane) 🎯 Screen shot - @MRahulkumar 🎯 Batch Starts From : 1 एप्रिल 2023 🎯 Note - Admissions Limited घेतले जातील कारण जेव्हा Paper Discuss करायचा आहे त्यावेळेस प्रत्येकाच्या logic वर काम करावे लागेल.जास्त admissions झाले तर मला प्रत्येकाला न्याय देणे थोड अवघड होइल त्यामुळे लवकरात लवकर admission घेउन ठेवा. 🎯जे admission घेणार आहेत त्यांच्यासाठी :- Set A असलेले सर्व paper गट ब आणि क साठीचे (2018 ते 2022 पर्यंतचे) hardcopy xerox करुन ठेवा... एका page वर 2 घेतले तरी चालेल.आपल्याला प्रत्येक प्रश्न कोणत्या logic नुसार solve होतो आहे हे लिहुन ठेवायचे आहे. For details : @MRahulkumar

6908.pdf1.03 MB

https://fb.watch/jCn6zYn_mU/?mibextid=6aamW6 मांघर मधाचे गाव 👆👆

#शेवटचे 29 दिवस :- घोडा मैदान दिवसेंदिवस जवळ येत आहे तशी भिती , अस्वस्थता , विचारांची चलबिचल , माझ्याकडुन हे होइल का? माझे आता जे सुरु आहे ते व्यवस्थित सुरु आहे का? अजुन खुप syllabus राहिला आहे , Revision राहिली आहे , Test जास्त solve केल्या नाहीत , Test Solve केल्या आहेत परंतु म्हणावा असा चांगला score येत नाही त्यामुळे अजुन भिती वाटत आहे , PYQS केले आहेत तरीही Confidance येत नाही.           तुमच्याबाबतीत वरील सर्व होत असेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही असे वाटणे हे साहजिक आहे / Normal आहे.Topper पासुन तर 1st attempt पर्यंतचे सर्व घाबरत असतात परंतु अश्या situation मध्ये काय आणि कसे perfom करायचे यावर तुमचा Result अवलंबून असतो.त्यामुळे शेवटचे 29 दिवस खुप मस्त perform करायचे आहेत.मस्त perform करायचे म्हणजे नक्की काय करायचे तर ?        1) Last 29 Days मध्ये जास्तीत जास्त वेळेस Revision / Revisit करायला पाहिजे.Revision and Revisit हे दोन्हीही शब्द वेगळे असले तरी ज्यामधुन तुम्हाला जास्त marks येतात confidance वाढतो ते करायला पाहिजे म्हणजे एकतर तुम्ही Revision करा किंवा गोष्टी Revisit करा फक्त ते marks Oriented असाव!      2) या दिवसांमध्ये जास्तीत जास्त Pyqs करायला पाहिजे हाच एक Authentic आयोगाचा source आपल्याकडे आहे.pyqs करायचे म्हणजे फक्त या प्रश्नाचे उत्तर हे आहे असे पाठ करायचे नाही तर मला माहीत नसताना या उत्तरापर्यत मी कस पोहोचायला पाहिजे यावर आता काम करायला पाहिजे कारण एका ठराविक संख्येमध्ये सर्वांनाच प्रश्न माहित असतात खरी कसोटी तेव्हा असते जेव्हा प्रश्न माहिती नाही तरी आपल्याला उत्तरापर्यत पोहचायचे आहे आणि आपला result खर म्हणजे यावरच Depend असतो.या कारणास्तव pyqs वर Work करायला start करा जर स्वत:ला वेळ नसेल तर pyqs explanation techniques and Tricks साठी आपली माफक fees मध्ये उद्या batch सुरु होत आहे ती तुम्ही join करु शकता.जर वेळ असेल आणि तुमचे logic already developed असेल तर मग स्वत: काम करा.pyqs solving साठी logic develop करणे तितकेच महत्वाचे आहे जेवढे तुम्ही regular reading करता आहात.So please ते करा plz यासाठीच म्हणतोय की आपण दुर्लक्ष करतो आणि आपला आधीचाच जो काही -ve result आहे तो repeat होतो  so Pyqs वर नक्की काम करा.     3) ज्या गोष्टींमुळे तुम्हाला low feel होते त्यांच्यापासून दुर रहा मग त्या test series असतील / Frnds / Bfs / Gfs  whatever जे कोणी असतील त्यांच्यापासून last चे दिवस दुर रहा.ज्यांच्याकडून positive vibes भेटतात त्यांच्याशी Contact राहुद्या.आता कोणाशी भांडणे करणे वगैरे या फंदात पडु नका.      4) शेवटचा 1 महिना जर कोणी तुमचे mentor होणार असेल तर नक्की करा कारण याच वेळेस आपण घाबरलेलो असतो आणि आता perform करायला जर आपण मागे पडलो तर मग अवघड होउन जाते.     Revision / Revisit बाबत आपण थोडे बोलु :- 15+10+3 अशी startegy तुम्ही ठेवु शकता. 15- 5 subject 3 day per subject (Maths & Reasoning , Current Daily करा) 10- 5 subject 2 day per subject 3 - या 3 दिवसांमध्ये परत सर्व subject revise करुन होतात.त्यामुळे ज्या sub मधील काही points आपले विसरतात आणि ते परिक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत तेच points या 3 दिवसामध्ये करायचे आहेत. 15+10+3 हा formulae तुमच्याकडे short Notes असतील ,Book मध्ये highlight केलेले असेल तेवढेच करायचे आहे आणि तेव्हाच वरचा formulae apply होउ शकतो. शेवटचे दिवस व्यवस्थित study करा काही Doubts असतील @MRahulkumar  या id वर msg करा. सर्वांना खुप खुप शुभेच्छा मध्ये मध्ये आपण भेटत राहु तुमचे काही अभ्यासाविषयी problem असतील तर मला नक्की कळवा जसा मला वेळ मिळेल तसे मी तुम्हाला reply नक्की करेल. शेवटचे 29 दिवस खुप व्यवस्थित perform करा.परत एकदा खुप खुप शुभेच्छा 💐💐                       - Rahul Madane #Mission30th april #Combine Group B and C @mpscdecoded

प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण)अंमलबजावणी मध्ये विलंब झाल्यास कोणाला दंड आकारण्यात येइल?
Anonymous voting

पीएम प्रणाम योजना का राबविली जात आहे?
Anonymous voting

नुकतेच जगातील पपहिल्या CNG Terminal ची पायाभरणी गुजरात राज्यात झाली ते कधी कार्यान्वित होइल?
Anonymous voting

सिंधुदुर्ग मधील चिपी विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
Anonymous voting

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा सेवा पंधरवडा कोणत्या राज्यसरकारने राबविला आहे?
Anonymous voting