ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
762
订阅者
无数据24 小时
+37
+530
帖子存档
मी विरोधकांवर टीका टिपणी करत नाही कारण....

काही प्रकल्पांसाठी खासगी जमिनी अधिग्रहित कराव्या लागतील पण त्या अतिशय योग्य मोबदला देऊन केल्या जातील. योग्य पुनर्वसन केले जाईल त्याशिवाय कोणत्याही कामाला सुरूवात केली जाणार नाही

गडचिरोलीला गेट वे ऑफ साऊथ (दक्षिण भारताचे प्रवेशद्वार) करायचे आहे. त्यासाठी इथे एक विमानतळ निर्माण करण्यात येईल ज्याचे काम पुढील तीन महिन्यांत सुरू होईल

जल-जंगल-जमीन चे संवर्धन आणि स्थानिक भूमीपुत्रांचा रोजगारावर पहिला अधिकार या दोन तत्वांवर गडचिरोलीत ३ लाख कोटींची गुंतवणूक आणत आहोत. यामुळे गडचिरोली स्टील हब बनेल

प्रत्येक घरी ३६५ दिवस नळाद्वारे पाणी मिळावे यासाठी गडचिरोलीत १३० कोटींच्या योजनेस लवकरच मान्यता देत आहोत

गडचिरोलीला राज्यातील शेवटचा जिल्हा म्हणून हिणवले जात असे पण आम्ही त्याला प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवले आहे

गडचिरोलीला मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक भेट देणारा मुख्यमंत्री म्हणून विक्रम माझ्या नावावर आहे. आधीचे सर्व मुख्यमंत्री जेवढ्या वेळी आले असतील त्या एकत्रित संख्येपेक्षाही मी जास्त वेळा इथे आलो आहे कारण माझे गडचिरोलीवर प्रेम आहे.

अनेक वर्षांपासून डीपपॉंड एनर्जीची जमीन अधिग्रहित केली पण त्याच्यावर कुठलाही उद्योग आला नाही. आमच्या सरकारने दोन प्रकल्प तिथे आणले असून आणखी दोन प्रकल्प आणणार आहोत. यामुले मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होती. त्या जमानीवर काही शेतकरीही आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी येत्या नागपूर अधिवेशनात विशेष बैठक घेणार आहे.

सन २०२१ मध्ये भद्रावती नगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला. देशातील १३२ शहरांमध्ये भद्रावतीचा आठवा क्रमांक आला आणि मा. मोदीजींच्या हस्ते शहराला पुरस्कार देण्यात आला

हुडकोच्या माध्यमातून शहरामधील पाणीपुरवठा योजनांना गती देऊन शहरांच्या नागरिकांनांही २४ तास पाणी देण्याचे काम करत आहे देवाभाऊ सरकार !

प्रत्येक निवडणूक ही जनतेपर्यंत पोहचण्याची संधी आहे आणि भाजप ती अतिशय गांभीर्यपूर्वकरित्या लढते आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी काम करते

राज्यसभा खासदारकी पुन्हा मिळविण्यासाठी तोंडाला येईल ते बरळून कुमार केतकर पुन्हा राहुल गांधीला खुश करण्यासाठी केविलवाणे प्रयत्न करत आहेत, त्यांनी तोडलेले तारे हे भारतीय जनतेचा अपमान करणारे आहेत. काँग्रेसला असेच दरबारी भाट बुडवणार आहेत.

बदलापूर अंबरनाथ आलं मुंबईजवळ ! बदलापूर अंबरनाथ नगरपरिषदेसाठी भाजपला निवडून द्या ! #thane

*TREND ALERT: #CongressNaxalNexus* *TIME: 12:00 Noon* *DATE: 29 November 2025* The Indian National Congress has long prioritized political gain over national security, often defending Naxalism and undermining counter-terrorism efforts. Under Sonia Gandhi, the National Advisory Council (NAC) obstructed measures to combat Maoist violence, advocating ineffective, soft approaches. Prime Minister Modi recently accused Congress of harboring “urban Naxals,” claiming it had become a “Muslim League Maoist Congress (MMC)” that consistently undermined national interest for political advantage. While Naxal violence may have decreased, the ideology persists within Congress, which continues to protect Naxal sympathizers like Binayak Sen and push for the release of violent ideologues such as Gautam Navlakha and Varavara Rao. The Congress-Naxal nexus is a threat to national sovereignty. It’s time to hold Congress accountable and expose this dangerous alliance. Tweet using *#CongressNaxalNexus* to join the fight and expose Congress's true mindset. Find the material here: https://drive.google.com/drive/folders/1iDLQoa-CZz9p1brA453LXfnAhjZ7kwZe?usp=drive_link

दिलदार मनाचा राजा नेता

हिंगणघाटच्या पिडितेच्या कुटुंबाला न्याय देवाभाऊंनीच दिली आधी आर्थिक मदत आणि आता सरकारी नोकरी.

हिंगोलीच्या विकासासाठी देवाभाऊंनी आजवर कोणतीही कसर सोडली नाही, आता हिंगोली जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरांचा सर्वोत्तम विकास घडविण्यासाठी दोन डिसेम्बरला कमळाचे बटन दाबा आणि निश्चिन्त व्हा!

महायुती सरकार यवतमाळमध्ये नियोजनबद्द विकासकामे करत आहे पण विरोधकांची कोल्हेकुई सुरूच आहे

विकासाचा प्रश्न असेल तिथे उत्तर फक्त देवेंद्र फडणवीस हे आहे अतिरिक्त निधी देऊन विकासाला गती देणारे विकासपुरुष!