ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
762
订阅者
无数据24 小时
+37
+530
帖子存档
विकासाचा प्रश्न असेल तिथे उत्तर फक्त देवेंद्र फडणवीस हे आहे अतिरिक्त निधी देऊन विकासाला गती देणारे विकासपुरुष!

राज्यात जिथे जिथे ब्ल्यु आणि रेड लाइनचे प्रश्न निर्माण झाले आहेत त्या सर्व ठिकाणी पुनर्मापन करण्यासाठी एक विशेष समिती गठित करण्यात येईल

महाराष्ट्रातील सुरू असलेल्या विकासयात्रेत भुसावळ शहराचाही सर्वांगीण विकास करण्याचा देवाभाऊंनी स्पष्ट रोडमॅप मांडला आहे.

जत नगरपरिषद निवडणुकीसाठी देवाभाऊंचे थेट 'फोनवरून' विजयी संबोधन..डिजिटल माध्यमातून साधला जतवासियांशी संवाद, विकासाची नवी दिशा देण्याचे देवाभाऊंचे आवाहन!

मी बबनराव लोणीकरांना दिलेला शब्द पाळला

नाशिकची रामस्मृती, विकासाचा संकल्प आणि सांस्कृतिक ओळख हे सर्व देवाभाऊंच्या कार्यातून उजळून निघत आहे आणि विकासाचा रथ असाच सुरू राहणार!

तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रात एकून किती आणि कोणते airport आहेत?? जाणून घेण्यासाठी हा विडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेला आणखी मजबुती येणार कारण दोनच ट्रॅक असलेल्या कर्जत बदलापूर मार्गावर २ ट्रॅक आणखी वाढवले जाणार आहे !
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेला आणखी मजबुती येणार कारण दोनच ट्रॅक असलेल्या कर्जत बदलापूर मार्गावर २ ट्रॅक आणखी वाढवले जाणार आहे !

संविधानाचा सन्मान…बाबासाहेबांच्या विचारांची प्रतिष्ठा…आणि लोकशाहीचा वारसा जगभर पोहोचवणारे आपले देवाभाऊ!

कारण देवाभाऊंनी मराठवाड्याला नवी दिशा दिली विकासाची नवी उभारी दिली !

संविधानाचा अभिमान, बाबासाहेबांचा सन्मान देवाभाउंच्या कार्याचं प्रणाम
संविधानाचा अभिमान, बाबासाहेबांचा सन्मान देवाभाउंच्या कार्याचं प्रणाम

मुंबई–उपनगरांना जोडणारा मोठा दुवा!
मुंबई–उपनगरांना जोडणारा मोठा दुवा!

आता तिसर्‍या मुंबईनंतर, चौथी मुंबई आपल्या पालघर जिल्ह्यात तयार होणार आहे.
आता तिसर्‍या मुंबईनंतर, चौथी मुंबई आपल्या पालघर जिल्ह्यात तयार होणार आहे.

शिलार आणि पोशीर धरणे अनेक वर्षांपासून MMRDA आणि जलसंपदा विभागांमधील समन्वयाच्या अभावी रखडली होती. याबाबत निर्णय घेण्यात आला असून त्यांचे काम लवकरच सुरू करण्यात येईल

कट्टर जिहादी विचारसरणीची मते मिळविण्यासाठी मविआ आणखी कोणत्या नीच स्तराला जाणार ?
कट्टर जिहादी विचारसरणीची मते मिळविण्यासाठी मविआ आणखी कोणत्या नीच स्तराला जाणार ?

ब्ल्यु लाइन-रेड लाइनचे नव्याने मार्किंग करण्यासाठी एक समिती गठित करण्यात येत आहे

महायुती सरकार विविध विकासकामांच्या माध्यमातून बदलापुरचा सर्वांगीण विकास करत आहे

विकासाला लागलेला फूलस्टॉप हटवून पालघरचा खरा कायापालट देवाभाऊंनी घडवून आणला!

भारताचे संविधान: ते फक्त कागदाचा तुकडा नाही; ते लाखो लोकांच्या हृदयाचे ठोके आहे ज्यांनी आपल्या रक्ताने स्वातंत्र्याची किंमत मोजली. आणीबाणीच्या काळातही ते प्रत्येक आव्हानाविरुद्ध ढाल म्हणून उभे राहिले आहे.

जलेश्वर तलावाच्या प्रकल्पात ज्यांची अतिक्रमणे हटवण्यात आली त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल