ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
758
订阅者
+124 小时
+17
+130
帖子存档
Mumbai moving towards becoming the Global Capital of the world. फ्रान्स चे राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron यांचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी स्वागत केले.

गुरु-शिष्य परंपरा अभिमान भारताचा.. सदगुरूंकडून मुख्यमंत्री DevaBhau यांचा सन्मान

राज ठाकरे सारखे हंगामी नेते स्वतः निवडणुकीच्या काळात घरी बसून राहतात आणि जनतेने नाकारले की पराभवाचे खापर कार्यकर्त्यावर फोडतात !

अतिक्रमण हटवण्यासाठी BMC ने JCB घेण्याच्या निविदा काढल्या...जिहाद्यांवर देवा चा बुलडोझर सुरूच राहणार
अतिक्रमण हटवण्यासाठी BMC ने JCB घेण्याच्या निविदा काढल्या...जिहाद्यांवर देवा चा बुलडोझर सुरूच राहणार

देवाभाऊ यांनी कोईंबतूर मधील ईशा योग सेंटर येथे महाशिवरात्रीच्या दिव्य सोहळ्याची अध्यात्मिक अनुभूती घेतली !
देवाभाऊ यांनी कोईंबतूर मधील ईशा योग सेंटर येथे महाशिवरात्रीच्या दिव्य सोहळ्याची अध्यात्मिक अनुभूती घेतली !

"ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव"

"ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव"

ॐ नमः शिवाय
ॐ नमः शिवाय

ॐ गौरी शंकराय नमः
ॐ गौरी शंकराय नमः

हर हर महादेव
हर हर महादेव

"ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव"
"ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव"

हर हर महादेव ! रुद्राभिषेकाची गूंज, भक्तीचा ओघ आणि शिवतत्त्वाचा जागर! मुख्यमंत्री देवाभाऊंनी कोईंबतूर मधील सद्गुरुंच्या ईशा योग केंद्र येथे महाशिवरात्रीचा दिव्य अनुभव घेतला!

नमः पार्वतीपतये हर हर महादेव॥ देवेन्द्रजींची ईशा फाउंडेशनच्या पवित्र महाशिवरात्री सोहळ्यात सद्गुरूंसोबत लाभलेली उपस्थिती...आध्यात्म, संस्कार यांचा संगम अनुभवणारा प्रेरणादायी क्षण.

'महाकाल भक्त' देवाभाऊ
'महाकाल भक्त' देवाभाऊ

शिवभक्त
शिवभक्त

देवाभाऊ शिवाच्या चरणी नतमस्तक
देवाभाऊ शिवाच्या चरणी नतमस्तक

अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत अतिक्रमणांवर धडक कारवाई चालू आहे, अवैध रोहिंगे बांगलादेशी यांनी केलेली ही बहुतांश अतिक्रमणे आहेत!

गेल्या कित्येक वर्षांपासून भेडसावणाऱ्या NA ऑर्डर समस्येचे निराकारण देवाभाऊंनी केलं आहे यामुळे भ्रष्ट्राचार आणि लाच प्रकरणेही कमी होणार आहे !

बीड जिल्हा पूर्वी ज्याला 2 ते 3 हजार ट्रॅकर लागत असत आज तो देवाभाऊंमुळे ट्रॅकर मुक्त झाला आहे या साठी पंकजाताईंनी देवाभाऊंचे आभार मानले