We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد758
المشتركون
+124 ساعات
+17 أيام
+130 أيام
أرشيف المشاركات
Mumbai moving towards becoming the Global Capital of the world. फ्रान्स चे राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron यांचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी स्वागत केले.
गुरु-शिष्य परंपरा अभिमान भारताचा.. सदगुरूंकडून मुख्यमंत्री DevaBhau यांचा सन्मान
राज ठाकरे सारखे हंगामी नेते स्वतः निवडणुकीच्या काळात घरी बसून राहतात आणि जनतेने नाकारले की पराभवाचे खापर कार्यकर्त्यावर फोडतात !
अतिक्रमण हटवण्यासाठी BMC ने JCB घेण्याच्या निविदा काढल्या...जिहाद्यांवर देवा चा बुलडोझर सुरूच राहणार
देवाभाऊ यांनी कोईंबतूर मधील ईशा योग सेंटर येथे महाशिवरात्रीच्या दिव्य सोहळ्याची अध्यात्मिक अनुभूती घेतली !
हर हर महादेव !
रुद्राभिषेकाची गूंज, भक्तीचा ओघ आणि शिवतत्त्वाचा जागर! मुख्यमंत्री देवाभाऊंनी कोईंबतूर मधील सद्गुरुंच्या ईशा योग केंद्र येथे महाशिवरात्रीचा दिव्य अनुभव घेतला!
नमः पार्वतीपतये हर हर महादेव॥
देवेन्द्रजींची ईशा फाउंडेशनच्या पवित्र महाशिवरात्री सोहळ्यात सद्गुरूंसोबत लाभलेली उपस्थिती...आध्यात्म, संस्कार यांचा संगम अनुभवणारा प्रेरणादायी क्षण.
अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत अतिक्रमणांवर धडक कारवाई चालू आहे, अवैध रोहिंगे बांगलादेशी यांनी केलेली ही बहुतांश अतिक्रमणे आहेत!
गेल्या कित्येक वर्षांपासून भेडसावणाऱ्या NA ऑर्डर समस्येचे निराकारण देवाभाऊंनी केलं आहे यामुळे भ्रष्ट्राचार आणि लाच प्रकरणेही कमी होणार आहे !
बीड जिल्हा पूर्वी ज्याला 2 ते 3 हजार ट्रॅकर लागत असत आज तो देवाभाऊंमुळे ट्रॅकर मुक्त झाला आहे या साठी पंकजाताईंनी देवाभाऊंचे आभार मानले
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
