ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
761
订阅者
+424 小时
+47
+730
帖子存档
कल्याण डोंबिवली शहरांचा इतिहास आणि संस्कृतीमुळे या शहरांना हिंदुत्ववादी शहरे म्हणून ओळखली जातात

मै केवल सवाल पुछनेवाला आदमी नही हू, बल्की जबाब देनेवाला आदमी हू

मैं हिंदू हुं इसलिये सेक्युलर हुं

उल्हासनगरच्या विकासासाठी महायुती सरकार कटीबद्ध आहे

मै केवल सवाल पुछनेवाला आदमी नही हू बल्की जबाब देनेवाला आदमी हू

महायुती सरकारने भिवंडीच्या सर्वांगीण विकासासाठी भरभरून निधी उपलब्ध करून दिला आहे

देवाभाऊंच्या डोळ्यासमोर फक्त राज्याची प्रगती असते.... त्यामुळे टीका आणि शिवीगाळ याकडे ते मुळीच लक्ष देत नाहीत...
देवाभाऊंच्या डोळ्यासमोर फक्त राज्याची प्रगती असते.... त्यामुळे टीका आणि शिवीगाळ याकडे ते मुळीच लक्ष देत नाहीत...

लातूर महापालिकेमध्ये चाकुरकर साहेबांचे स्मारक राज्य शासन स्वखर्चाने करेल

लातूर-मुंबई महामार्ग हा लातूरच्या समृद्धीचा महामार्ग होणार आहे

लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार काम करत आहे

११ एप्रिल २०१६ रोजी लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते. ती वेळ परत कधीच येऊ नये यादृष्टीने नियोजन केले आहे

भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून स्व. विलासराव देशमुख यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल देवेंद्रजींनी दिलगीरी व्यक्त केली

२५ वर्ष ज्यांनी BMC ला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजली त्यांना मुंबईकर आता घरी बसवणार

हे युवराज आपल्या अडाणीपणाचं प्रदर्शन करणं कधी थांबवणार?
हे युवराज आपल्या अडाणीपणाचं प्रदर्शन करणं कधी थांबवणार?

नागपूर मेट्रो देशातील सर्वात वेगाने पूर्ण होणारी मेट्रो

दक्षिण पश्चिम नागपुरमुळे साधा आमदार असलेल्या देवेंद्रला मुख्यमंत्री केले आणि तो देवाभाऊ झाला

दक्षिण नागपुरमध्ये विविध विकासकामांसाठी दिलेल्या निधीचा पाढाच देवेंद्रजींनी वाचला

मुख्यमंत्री झाल्यावर नागपूर मेट्रो स्थापन केली. नागपूरमधील मेट्रो ही देशातील सर्वात वेगाने पूर्ण होणारी आहे

गेल्या १० वर्षांमध्ये नागपुरमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे