We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد761
المشتركون
+424 ساعات
+47 أيام
+730 أيام
أرشيف المشاركات
कल्याण डोंबिवली शहरांचा इतिहास आणि संस्कृतीमुळे या शहरांना हिंदुत्ववादी शहरे म्हणून ओळखली जातात
महायुती सरकारने भिवंडीच्या सर्वांगीण विकासासाठी भरभरून निधी उपलब्ध करून दिला आहे
देवाभाऊंच्या डोळ्यासमोर फक्त राज्याची प्रगती असते.... त्यामुळे टीका आणि शिवीगाळ याकडे ते मुळीच लक्ष देत नाहीत...
लातूर महापालिकेमध्ये चाकुरकर साहेबांचे स्मारक राज्य शासन स्वखर्चाने करेल
११ एप्रिल २०१६ रोजी लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते. ती वेळ परत कधीच येऊ नये यादृष्टीने नियोजन केले आहे
भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून स्व. विलासराव देशमुख यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल देवेंद्रजींनी दिलगीरी व्यक्त केली
२५ वर्ष ज्यांनी BMC ला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजली त्यांना मुंबईकर आता घरी बसवणार
दक्षिण पश्चिम नागपुरमुळे साधा आमदार असलेल्या देवेंद्रला मुख्यमंत्री केले आणि तो देवाभाऊ झाला
दक्षिण नागपुरमध्ये विविध विकासकामांसाठी दिलेल्या निधीचा पाढाच देवेंद्रजींनी वाचला
मुख्यमंत्री झाल्यावर नागपूर मेट्रो स्थापन केली. नागपूरमधील मेट्रो ही देशातील सर्वात वेगाने पूर्ण होणारी आहे
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
