759
订阅者
无数据24 小时
+17 天
无数据30 天
帖子存档
मला तर अतिशय आनंद आहे की आमच्या नागपूर महानगरपालिकेत आम्ही यावेळी महिला राज केलाय महापौर महिला उपमहापौर महिला स्थायी समिती अध्यक्ष महिला आणि सर्व समित्यांच्या अध्यक्ष देखील महिला असा महिला राज हे पूर्णपणे आमच्या महानगरपालिकेत आज पाहायला मिळतं
मला विश्वास आहे की 2029 नंतर या देशाची वाटचाल ही महिला केंद्रित लोकशाही कडे जाणार आहे
आज आपण बघा मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना आणली मोदीजींनी शौचालयाची योजना आणली मोदीजींनी हर घर जल योजना आणली मोदीजींनी हर घर गॅस योजना आणली हर घर बिजली योजना आणली. या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू कोण आहे? या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू महिला आहेत.
देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी सातत्याने सांगतात की विकसित भारताच स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर ते नारी शक्ती आधारित आणि नारी केंद्रित अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातूनच आपल्याला पूर्ण करता येईल
महिलांना जोपर्यंत आपण अर्थव्यवस्थेच दुसरं चाक म्हणून मानव संसाधनाच्या रूपानं उपयोगामध्ये आणणार नाही तोपर्यंत अर्थव्यवस्था विकसित होऊ शकत नाही
100 वर्षांपूर्वी संसदेमध्ये किंवा तिथल्या विधानसभेमध्ये निवडून गेलेल्या पहिल्या लोकप्रतिनिधी ज्यांनी केवळ पहिल्या लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं नाही तर महिलांसाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा तयार करणं असेल देवदासी प्रथा संपुष्टात आणण्याचा विषय असेल महिला आणि लहान मुलांची तस्करी थांबण्याचे कायदे असतील अशा विविध बाबींवर आग्रह पूर्ण भूमिका घेऊन देशामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारच्या कायद्यांची मुहूर्तमेठ ठेवली अशा डॉ मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या या कार्याची शताब्दी आपण सगळे लोक आज या ठिकाणी साजरे करतो आहोत.
देवाभाऊंमुळे जलयुक्त शिवार अभिमान भारततल्या गावागावांमध्ये जाऊन पोहोचलं - पद्मश्री पोपटरावजी पवार
आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये विकसित महाराष्ट्राचे विजन घेऊन काम करणारे की ज्या मुख्यमंत्र्यांना आपण जलपुरुष म्हणू शकतो ज्या मुख्यमंत्र्यांना आपण मेट्रो पुरुष म्हणू शकतो ग्रामीण भागातल्या विकासाचा पाया मजबूत करणारे मुख्यमंत्री म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो हे सगळं होत असताना आजचा कार्यक्रम ज्या ठिकाणी होतो ज्यांच्यासाठी होतोय त्या लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो त्या आदरणीय देवाभाऊंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय
मुख्यमंत्री महोदयांनी 2014 पासूनच की ज्यावेळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळेस जलयुक्त शिवार सारखी संकल्पना पुढे आली आणि त्यातून महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा 1000 कोटी रुपयांची बजेट प्रोव्हिजन आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झाली आणि महाराष्ट्रातल जलयुक्त शिवार आज भारतभर गावागावांमध्ये जाऊन पोहोचलेला आहे.
सन्माननीय मुख्यमंत्री, श्री देवेंद्रजी फडणवीस यांच स्वागत पद्मश्री पोपटरावजी पवार यांनी लाडक्या बहिणींनी तयार केलेल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच चित्र देऊन केलं.
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕠 5.32pm | 7-3-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://youtu.be/rH8lKgrPIyU
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/902453126029261
https://x.com/Dev_Fadnavis/status/2030252986275086781?s=20
वीजबिल माफी योजना सुरूच राहणार… आतापर्यंत तब्बल ₹32 हजार कोटींचा दिलासा, आणि यंदाही ₹20 हजार कोटींची तरतूद करून बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा देवाभाऊंचा निर्धार.
आपल्या दिलदार आणि कामाच्या माणूस असलेल्या जिवलग मित्राला देवाभाऊंनी वाहिली खरी श्रद्धांजली!
आठवलेंच्या उमेदवारीला देवाभाऊंची निर्णायक साथ… नेतृत्वाचा ठसा पुन्हा स्पष्ट!
समाजकल्याण-आदिवासींचा निधी वळवलेला नाही; नियमांनुसारच तरतूद देवाभाऊंनी पुन्हा एकदा दिली स्पष्टता.
यंदाचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित करत त्यांच्या स्मृती जपण्यासाठी भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय… मित्रत्वाची खरी कदर राखणाऱ्या देवाभाऊंकडून दिलेली हृदयस्पर्शी श्रद्धांजली.
यालाच म्हणतात मोदींची ताकद..युद्धक्षेत्रातून फायटर जेट्सच्या सुरक्षेत एअर इंडिया विमानांनी भारतीयांना सुरक्षित मायभूमीत आणलं. भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमीच कटिबद्ध असतो
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र गुंतवणुकीचा नवा केंद्रबिंदू..भारतातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी तब्बल 31% गुंतवणूक महाराष्ट्रात झाली
महिला दिनानिमित्त बहिणींना शुभेच्छा देत देवाभाऊंकडून लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याची घोषणा सोबतच विरोधकांना एक मिश्किल टोला ही लगावला
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
