762
订阅者
无数据24 小时
+37 天
+530 天
帖子存档
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तो पर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. आता लक्ष्य १ कोटी लखपती दीदी करण्याचे आहे
महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती १३०० आजारांवरून सरकारने २४०० आजारांपर्यंत वाढवली आहे. इतर ९ आजारांसाठीही सरकार उपचाराचा सर्व खर्च करेल
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #NagarParishad2025 | नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक जाहीर सभा, उदगीर |लातूर
https://www.youtube.com/live/WovqTvBGAxY?si=8KF83Q2jayA66T4S
देवाभाऊंनी महाराष्ट्राची सूत्र हाती घेतली आणि महाराष्ट्राने नवी भरारी घेतली. सर्व समाजाचं भलं साधणारा एकमेव नेता म्हणजे देवाभाऊ !
निवडणूक आली की मुंबईबद्दल प्रेम उफाळून येणाऱ्या ठाकरे बंधूंना देवाभाऊंचा टोला
Metroman Devendra | पुणेकरांसाठी खुशखबर ! पुण्याचे मेट्रो जाळे आता अधिक पसरत आहे! १०० किमीहून जास्त मेट्रो नेटवर्क असलेले शहर होणार !
देवेंद्र फडणवीस हे केवळ एक नेते नाहीत, तर ते जनतेच्या भावनांची कदर करणारे 'जनसामान्यांचे देवभाऊ' आहेत ज्यांचा माणूसकीचा झरा आणि जनसामान्यांशी घट्ट असलेलं नातं नेहमी पहायला मिळतं.
देवभाऊ यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष छत्रपती संभाजीनगर शहरातील विकासाला अभूतपूर्व गती देत आहे.
देवभाऊंनी जनतेच्या कल्याणासाठी सुरू केलेले प्रकल्प रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता थारा नाही. पारदर्शकता, प्रामाणिकता आणि विकास हाच भाजपचा अजेंडा आहे.
देवभाऊ यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्याच्या शहरांमध्ये अमृत मिशन आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मोठे परिवर्तन घडवण्यासाठी भारतीय जनता पक्षच भाजप एकमेव सक्षम पर्याय आहे.
देवाभाऊंच्या राज्यात घुसखोरीला शून्य सहनशीलता वोट जिहाद करणाऱ्यांचा खेळ संपला!
धर्मध्वजातील तीन्ही चिन्हे एक दिव्य संदेश देतात त्याचा अर्थ काय आहे ते फोटो मधून समजून घेऊ
निवडणूक आली की मुंबईबद्दल प्रेम उफाळून येणाऱ्या ठाकरे बंधूंना देवाभाऊंचा टोला
देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत कोणत्याच योजना बंद होणार नाही..शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी काय आहे त्या साठी हा व्हिडिओ नक्की बघा
