ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
762
订阅者
无数据24 小时
+37
+530
帖子存档
जनतेमध्ये जाऊन मतांचा जोगवा मागणे ह्यालाच तर लोकशाही म्हणतात

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | #NagarParishad2025 | स्थानिक स्वराज्य निवडणूक - जाहीर सभा, उमरेड | नागपूर https://www.youtube.com/live/2b-tKoPq5rA?si=VSYbSbAVNyvyMihO

देवाभाऊ म्हणजे शब्दांचे पक्के ! शेतकऱ्यांना आता मोफत वीज मिळतेय आणि पुढच्या वर्षापर्यंत २४ तास मोफत वीज मिळणार !
देवाभाऊ म्हणजे शब्दांचे पक्के ! शेतकऱ्यांना आता मोफत वीज मिळतेय आणि पुढच्या वर्षापर्यंत २४ तास मोफत वीज मिळणार !

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार कैलास म्हात्रे व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ 'जाहीर सभा' 🕐 दु. १२.४८ वा. | २६-११-२०२५📍पालघर. #Maharashtra #NagarParishad2025 #TripleEngineSarkar https://www.youtube.com/live/zxDTqPEg_0g?si=gZmlUsOGaMf2hP0M

संविधान की आत्मा यानी न्याय, अधिकार और विकास... आज देवाभाऊ उसे सच्चे अर्थों में जनता तक पहुँचा रहे हैं।

राम मंदिराचा गौरवशाली ध्वज हा विकसित भारताच्या पुनर्जागरणाचा पाया आहे. हा ध्वज धोरण आणि न्यायाचे प्रतीक बनो, सुशासनाद्वारे समृद्धीचा मार्गदर्शक बनो आणि विकसित भारताची ऊर्जा म्हणून हा ध्वज सदैव फडकत राहो... हीच आमची भगवान श्री रामांना इच्छा आहे. जय जय श्रीराम !

नक्षल्यांच्या संघटनांनी देवाभाऊंसहित मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शरणागती पत्करण्यासाठी पुढाकार घे
नक्षल्यांच्या संघटनांनी देवाभाऊंसहित मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शरणागती पत्करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा खात्मा करण्याच्या ध्येयाकडे डबल इंजिन सरकारची वाटचाल !

चिखली सहित बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांची सत्ता भाजपकडे द्या आणि विकासाची गंगा आपल्या घरापर्यंत न्या !

५५ वर्षाचा होऊनही पप्पू स्वतःला युवा समजतो आणि देशातील युवांना भडकवतो पण त्याच वयाचे देवाभाऊ युवा वर्गाला समाज परिवर्तनासाठी
५५ वर्षाचा होऊनही पप्पू स्वतःला युवा समजतो आणि देशातील युवांना भडकवतो पण त्याच वयाचे देवाभाऊ युवा वर्गाला समाज परिवर्तनासाठी प्रेरणा देतात !

मराठवाड्याचा दुष्काळ लवकरच इतिहासजमा होणार

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | चिखली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार पंडितराव देशमुख व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ विराट जाहीर सभा 🕓 दु. ३.४८ वा. | २५-११-२०२५📍बुलढाणा. #Maharashtra #TripleEngineSarkar #NagarParishad2025 https://www.youtube.com/live/ofq4H06QpVc?si=bFzfAcUbih42wp2F https://www.facebook.com/100044197187974/videos/1358649179258776 https://x.com/Dev_Fadnavis/status/1993263030634004968?s=20

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक - विराट जाहीर सभा, चिखली | बुलढाणा https://www.youtube.com/live/ofq4H06QpVc?si=2hEjSXzxcpgkXsKd

जय श्रीराम 🚩 श्रीराम मंदिराच्या शिखरावर फडकला धर्मध्वज कोट्यवधी रामभक्तांसाठी हा आस्थेचा 'सुवर्ण क्षण' 🛕🚩

धारणी आणि चिखलदऱ्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत आहेत. धारणी आणि चिखलदऱ्यात अतिक्रमित जमिनी नियमित करून त्यांचे मालकी हक्क देण्यात येतील

हिंदू देवता भगवान सुब्रमण्य यांच्या चरणी मोदीजी नतमस्तक

श्री राम जन्मभूमि मंदिर ध्वजारोहण महोत्सव |अयोध्या

मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वात ग्रीन एनर्जीच्या दिशेने महाराष्ट्राचं मोठं पाऊल.

Gen Z चा स्वॅग आणि देवाभाऊंचा ब्रेन कॉम्बिनेशन भारीच.

महाराष्ट्रातील सर्व शहरांचा चेहरामोहरा बदलून टाकणार देवाभाऊ ! वर्ल्ड बँकेच्या अर्थ सहाय्यातून नगरपरिषद क्षेत्रात सांडपाण्याची
महाराष्ट्रातील सर्व शहरांचा चेहरामोहरा बदलून टाकणार देवाभाऊ ! वर्ल्ड बँकेच्या अर्थ सहाय्यातून नगरपरिषद क्षेत्रात सांडपाण्याची व्यवस्था केली जाणार!

तिकीट वाढली नाही, सुविधा मात्र वाढली देवाभाऊंमुळे मुंबईकरांची सफर आता आणखी कूल!