762
订阅者
无数据24 小时
+37 天
+530 天
帖子存档
सोलर मॅन देवाभाऊंच्या दूरदृष्टीने गावे झाली सौरग्राम… ऊर्जेची क्रांती, शाश्वत भविष्याची वाटचाल!
सरकारी परीक्षेत यश मिळालय पण नियुक्तीला वेळ लागायचा?
आता फक्त 4 दिवसात सरकारी नियुक्तीपत्र मिळणार..विद्यार्थ्यांसाठी देवाभाऊंचा दिलासादायक निर्णय!
देशाचे प्रधानसेवक मोदीजींनी आपल्या कामाने संपूर्ण भारतभर लौकिक मिळवला आहे त्याचेच प्रतिबिंब बिहारच्या निवडणुकीत उमटले आहे !
विरोधक असो टीकाकार असो माणसे जोडणारा नेता हा कायमच यशस्वी होतो म्हणूनच मोदीजींची यशोगाथा ही भारताच्या इतिहास सुवर्णक्षरांनी नोंदली जाईल !
आता नियुक्तीसाठी महिनोंमहिने थांबावे लागणार नाही, कारण देवाभाऊंनी प्रशासकीय सुधारणांना चालना दिली आहे !
उद्धव ठाकरेंनी आजवर मुंबईकरांना फक्त आश्वासनेच दिली आहेत, ती कधीच पूर्ण केली नाहीत ! म्हणूनच डबेवाला संघटनेने आता देवाभाऊंच्या नेतृत्वातील महायुतीला पाठिंबा दिला आहे!
बळीराजाला प्रतिवर्षी ४८ हजार मिळवून देणाऱ्या या योजना तुम्हाला माहित आहेत का??
देशाचे प्रधानसेवक मोदीजींनी आपल्या कामाने संपूर्ण भारतभर लौकिक मिळवला आहे त्याचेच प्रतिबिंब बिहारच्या निवडणुकीत उमटले आहे !
उद्धव ठाकरेंनी आजवर मुंबईकरांना फक्त आश्वासनेच दिली आहेत, ती कधीच पूर्ण केली नाहीत ! म्हणूनच डबेवाला संघटनेने आता देवाभाऊंच्या नेतृत्वातील महायुतीला पाठिंबा दिला आहे!
देवाभाऊंच प्रशासन सर्वश्रेष्ठ, स्पर्धा परीक्षांच्या निकालानंतर 4 दिवसांत नियुक्तीपत्र मिळणार
जमिनीवर उतरल्याशिवाय राजकारणाला भविष्य मिळत नाही. हवेतलं नव्हे, जनतेतलं राजकारणच टिकतं.मतदारांची नाडी न समजणाऱ्यांना सत्ता दूरच राहते...
इतिहास विसरण्याची सवय समाजाला पुढे नेत नाही… उलट मागे घेऊन जाते.नवीन पिढी येते पण मूल्ये, विचार आणि वीरांचे कार्य कधीच विसरले जाऊ नये.
ज्यांनी इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला, त्या काळाला पूर्णविराम देऊन.. आपल्या वारशाला नवा उजाळा देणारे अनेक निर्णय देवाभाऊंनी घेतले
पालघरमधील काशिनाथ चौधरीच्या भाजप प्रवेशाला स्थगिती, चौधरीवर गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणाचे आरोप, काशिनाथ चौधरीच्या भाजप प्रवेशावर विरोधकांनी साधला होता निशाणा, अखेर चौधरीच्या भाजप प्रवेशाला भाजप प्रदेश कार्यालयाकडून स्थगिती, रवींद्र चव्हाणांचं स्थगितीबाबत पालघर जिल्हाध्यक्षांना पत्र, चौधरींवर राज्यभरातून विरोधकांकडून गंभीर आरोप
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Interaction with Sarpanchs from Pune, Nashik, Chhatrapati Sambhajinagar, Amravati, Konkan, and Nagpur divisions under the 'Sarpanch Samvaad' initiative
🕐 1.14pm | 17-11-2025📍Varsha Bungalow, Mumbai.
#Maharashtra #SarpanchSamvaad
https://www.youtube.com/live/ga4wm7bxlMU?si=j4-gzIlRgc-NvSNv
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1144337261144245
https://x.com/Dev_Fadnavis/status/1990325244561854470?s=20
भाजपचे नेते असंख्य कार्यकर्ते ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता जनतेपुढे जातात म्हणून त्यांना निवडणुकीत यश मिळतं !
पुणे छत्रपती संभाजीनगर नवीन एक्सप्रेसवेची मार्गिका आता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ आखत आहे त्यामुळे जुन्या मार्गिकेवरून कोणीह अफवा पसरवू नये नाहीतर तोंडघशी पडाल अशी तंबी देवाभाऊंनी दिली आहे !
जनतेत जाऊन खरे मुद्दे मांडणे सोडून निवडणुकांवर संशय घेणाऱ्या निकम्म्या विरोधकांची महाराष्ट्रातही माती होणार आहे!
