762
订阅者
-124 小时
+57 天
+530 天
帖子存档
मला अतिशय आनंद आहे की सर्व प्रकारच्या झोपडपट्ट्यांना आपण ह्या ठिकाणी पट्टेवाटप केले
नागपूरमधल्या विविध झोपड्यांमध्ये वस्त्यांमध्ये १००० लोकांना आपण मालकी हक्काचा पट्टा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला
AI चा कृषी क्षेत्रात वाटा किती मोलाचा ठरणार आहे हे देवा भाऊंनी सांगितले
जो काही आपला ग्रामीण भाग आहे हया भागामध्ये इंटरप्रायझिंग लोक आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठं धाडस आहे
जो आपला प्रमुख घटक आहे फार्मर आहे त्यांच्या सोसायट्या आहेत ह्यांच जोपर्यंत आपण कॅपॅसिटी बिल्डिंग करणार नाही तोपर्यंत ह्या सर्व गोष्टी अचिव करण कठीण आहे
शेतीमध्ये विशेषतः वातावरणाच्या बदलामुळे शेतीवर झालेला परिणाम हा आपल्यासाठी एक मोठा चॅलेंज आहे
मी माझ्या पूर्वीच्या तीनही वक्त्यांचे आभार मानेन की त्यांनी ह्या क्षेत्रातली जवळजवळ सर्व माहिती आपल्यासमोर आणलेली आहे
जे काही बोलायचे असते ते सर्वांनी आधीच बोलेल असत हे त्याच एक Disadvantage आहे पण सर्व विषयांची नीट मांडणी झाली असल्यामुळे किंवा त्याचा एक धावता आढावा घेण हे आपल्याला एक शेवटचा वक्ता म्हणून करता येत हे त्याचं एक मोठ Advantages आहे
आज जे कायदे आहेत ते आपण इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आपण करतो आणि ह्या कायद्यातन प्रशासन मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत न्याय न्हेण्याचे काम करत
