ar
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
762
المشتركون
-124 ساعات
+57 أيام
+530 أيام
أرشيف المشاركات
मालकी पट्ट्याचा नागपूर पॅटर्न आपण सर्वांसमोर ऊभा केला आहे

मला अतिशय आनंद आहे की सर्व प्रकारच्या झोपडपट्ट्यांना आपण ह्या ठिकाणी पट्टेवाटप केले

नागपूरमधल्या विविध झोपड्यांमध्ये वस्त्यांमध्ये १००० लोकांना आपण मालकी हक्काचा पट्टा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला

देवा भाऊंचे कार्यक्रमाला संबोधन

देवेंद्रजी आणि नितीनजींच्या हस्ते पट्टे वितरण पार पडले

| पट्टे वितरण कार्यक्रम | नागपूर |

शेतीचे क्षेत्र आपण AI मुळे बदलू शकतो

AI चा कृषी क्षेत्रात वाटा किती मोलाचा ठरणार आहे हे देवा भाऊंनी सांगितले

जो काही आपला ग्रामीण भाग आहे हया भागामध्ये इंटरप्रायझिंग लोक आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठं धाडस आहे

जो आपला प्रमुख घटक आहे फार्मर आहे त्यांच्या सोसायट्या आहेत ह्यांच जोपर्यंत आपण कॅपॅसिटी बिल्डिंग करणार नाही तोपर्यंत ह्या सर्व गोष्टी अचिव करण कठीण आहे

देवा भाऊंनी कॉटन क्षेत्राबद्दल देखील थोकड्यात माहिती दिली

देवा भाऊंनी उसाच्या आणि साखरेच्या क्षेत्राबद्दल थोडक्यात माहिती दिली

शेतीमध्ये विशेषतः वातावरणाच्या बदलामुळे शेतीवर झालेला परिणाम हा आपल्यासाठी एक मोठा चॅलेंज आहे

मी माझ्या पूर्वीच्या तीनही वक्त्यांचे आभार मानेन की त्यांनी ह्या क्षेत्रातली जवळजवळ सर्व माहिती आपल्यासमोर आणलेली आहे

जे काही बोलायचे असते ते सर्वांनी आधीच बोलेल असत हे त्याच एक Disadvantage आहे पण सर्व विषयांची नीट मांडणी झाली असल्यामुळे किंवा त्याचा एक धावता आढावा घेण हे आपल्याला एक शेवटचा वक्ता म्हणून करता येत हे त्याचं एक मोठ Advantages आहे

Rituals

'फूड प्रोसेसिंग कॉन्क्लेव्ह 2025'चे उदघाटन | नागपूर |

आज जे कायदे आहेत ते आपण इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आपण करतो आणि ह्या कायद्यातन प्रशासन मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत न्याय न्हेण्याचे काम करत